||श्री नथू रामाय नमः ||
होरा रत्न श्री गारद पवार
श्री शरद पवार यांनी मतोश्री वर भेट दिली त्यावेळी त्यांच्या हातात पोपटाचा पिंजरा होता आणि
काखेत पंचांग ,,
या या पवार तुमच स्वागत आहे, पण तो पिंजरा तेव्ह्डा बाहेर ठेवा का पिंजर्यावर काही आक्षेप?
बोला का आलात ?
अहो मागे तो "राहु" ल लागला आहे कुंडलित बसला आहे जणू
आणि इकडे मला अस्वस्थ वाटतय म्हणून या "राहु"ल अस्त्राला निष्प्रभ करण्यासाठी आलोय ,जरा स्पष्ट बोला ,,
काळजी करू नका तुमचा पोपट गप्पा मारतोय बाहेर व्हरांड्यात.
अहो तो औष्ट्रेलियाचा दौरा आलाय ना? जवळ ,
का तुम्हास का काळजी ?
महाराष्ट्राने आणि केंद्राने घेतलीय की हमी ?
अहो काहीच क़स कळत नाही ?
त्यानी सुरक्षा पुरवली आणि सामने निर्विघ्न पार पडले तर,
भाव उतरेल ना माझा ?
मी नाही समजलो ?
अहो तुम्ही फक्त जाहिर करा पवारानी विनंती केल्यामुळे
सेनेचा औष्ट्रेलिया दौर्याला विरोध असणार नाही
जनतेने सामन्याचा भरभरून आनंद घ्यावा .तुम्ही एव्हड जाहिर कराच ,
अहो अगदी साध त्रैराशिक आहे
बर बर विचार करतो ,बर तुमच पंचांग काय म्हणतय ?
आणखी क़स जमेल की मोडेल?
ते आज काल बरळताहेत मुंबई सर्वांची ,,,
त्यामुळे त्यांच्या आणि आमच्यातील धुणी सार्वजनिक
नळावर धुतली जात आहेत
अहो त्याची नका काळजी करू,
तुमच पेट्रोल आणि त्यांच ऑइल यावर तुमची गाड़ी चालू आहे
समजा त्यानी ऑइल घालायचं बंद केल तर ?
काळजी नको आम्ही आहोत ना?
याचा तुम्ही "पुणे प्याटर्न" करनार नाही कशा वरून?
नाही हो तुम्ही एक करा
सामनातुन आमच्या वरून स्तुतिसुमन उधळा तळपता तारा, हिंद केसरी ,
महाराष्ट्र चाणक्य वगेरे वगेरे ,,,
ठीक ठीक तसेच करू नव्हे आम्ही एक पुस्तकच छापतो ,,
"माय नेम इज शरद पवार" मग तर झाल ?
तुमच्या प्रर्त्येक पैलुवर प्रकाश टाकू
तुमची चरित्र ही छापू {की चारित्र्य ?)
हो हो याची सर्व रॉयेलटी ही सेनेलाच देईन
हो पण एक करा त्या पुस्तकात कुठे ही ,,,,
होरा रत्न श्री गारद पवार
श्री शरद पवार यांनी मतोश्री वर भेट दिली त्यावेळी त्यांच्या हातात पोपटाचा पिंजरा होता आणि
काखेत पंचांग ,,
या या पवार तुमच स्वागत आहे, पण तो पिंजरा तेव्ह्डा बाहेर ठेवा का पिंजर्यावर काही आक्षेप?
नाही त्या पोपटावर आहे तो काही बाही बरळतो मग पंचाइत होते.
ते च्यानेलवाले आहेतच बाहेर ,बोला का आलात ?
अहो मागे तो "राहु" ल लागला आहे कुंडलित बसला आहे जणू
आणि इकडे मला अस्वस्थ वाटतय म्हणून या "राहु"ल अस्त्राला निष्प्रभ करण्यासाठी आलोय ,जरा स्पष्ट बोला ,,
काळजी करू नका तुमचा पोपट गप्पा मारतोय बाहेर व्हरांड्यात.
अहो तो औष्ट्रेलियाचा दौरा आलाय ना? जवळ ,
का तुम्हास का काळजी ?
महाराष्ट्राने आणि केंद्राने घेतलीय की हमी ?
अहो काहीच क़स कळत नाही ?
त्यानी सुरक्षा पुरवली आणि सामने निर्विघ्न पार पडले तर,
भाव उतरेल ना माझा ?
मी नाही समजलो ?
अहो तुम्ही फक्त जाहिर करा पवारानी विनंती केल्यामुळे
सेनेचा औष्ट्रेलिया दौर्याला विरोध असणार नाही
जनतेने सामन्याचा भरभरून आनंद घ्यावा .तुम्ही एव्हड जाहिर कराच ,
अहो अगदी साध त्रैराशिक आहे
बर बर विचार करतो ,बर तुमच पंचांग काय म्हणतय ?
आज काल तुमची भविष्य की काय ती खरी ठरू लागलीत म्हणे?
आज काल तुम्ही पंचांग उचलल की भाव वाढतो,
पंचांग ठेवल की कमी होतो कस काय जमत बुवा ?
बर आमच जरा सांगता का कमलाबाईच आणि आमच आणखी क़स जमेल की मोडेल?
ते आज काल बरळताहेत मुंबई सर्वांची ,,,
त्यामुळे त्यांच्या आणि आमच्यातील धुणी सार्वजनिक
नळावर धुतली जात आहेत
अहो त्याची नका काळजी करू,
तुमच पेट्रोल आणि त्यांच ऑइल यावर तुमची गाड़ी चालू आहे
समजा त्यानी ऑइल घालायचं बंद केल तर ?
काळजी नको आम्ही आहोत ना?
याचा तुम्ही "पुणे प्याटर्न" करनार नाही कशा वरून?
नाही हो तुम्ही एक करा
सामनातुन आमच्या वरून स्तुतिसुमन उधळा तळपता तारा, हिंद केसरी ,
महाराष्ट्र चाणक्य वगेरे वगेरे ,,,
ठीक ठीक तसेच करू नव्हे आम्ही एक पुस्तकच छापतो ,,
"माय नेम इज शरद पवार" मग तर झाल ?
तुमच्या प्रर्त्येक पैलुवर प्रकाश टाकू
तुमची चरित्र ही छापू {की चारित्र्य ?)
हो हो याची सर्व रॉयेलटी ही सेनेलाच देईन
हो पण एक करा त्या पुस्तकात कुठे ही ,,,,
"खंजीर" प्रकरण छपु नका?
अहो आणि मग आम्ही छापाव काय?
मतदारा तुझ्या चरणी अर्पण
No comments:
Post a Comment