Sunday, March 11, 2012

संत शिरोमणी श्री. तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन आक्षेप खंडन,,,,

"धर्माचे पालन करणे पाखंड खंडन "
याचाच आधार घेवून,,,
आज "तुकाराम बीजच्या" निमित्ताने मी बिग्रेडी पसरवत असलेले
एक धाधंत खोटे पाखंड त्याचे खंडन करणार आहे,,आज जवळ जवळ १७/१८ वर्षे झाली असतील मी वारीला जातोय आणि त्यानिमित्ताने मग मला एक दिवस मला "तुकाराम बीज" काय ते कळल,,
ज्या भक्ती भावाने वारकरी गेली कित्येक वर्षे पंढरपूरची वारी करत
त्याच भक्ती भावाने वारकरी "तुकाराम बीज" हि साजरी करत आहे,,,
कुठलाही संदेह मनात किंतु परंतु मनात न ठेवता,,,,
आणि तरीही काही नतद्रष्ट मंडळी हे वैकुंठ्गमन नव्हेच ,,,?
तर हे हे म्हणजे देहुतल्या ब्राम्हणांनी तुकाराम महाराजांचा केलेला खून आहे,,?
आस प्रचार करत आहेत आणि हे लोण आता खूप वाढू लागल आहे,,
ते वेळीच रोखल पाहिजे पण त्यासाठी आपल्याला
एकत्र आल पाहिजे असो,,,
तर सार्या वारकरी संप्रदायाचा विश्वास आहे कि तुकाराम महाराज सदेह
वैकुंठाला गेले,,,,
अरे असणारच तुकाराम महाराजांनी श्री.विठ्ठलाचा गजराच असा केला
कि वरचा विठ्ठल खाली आला आणि खालचा विठ्ठलमय झाला
मग तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला जाणार नाहीत तर काय,,
तर या बी ग्रेडींना ह्या निमित्ताने काही प्रश्न विचारावेसे वाटतात
आणि हे प्रश्न आपणच सोडवले तरीही आपण सहज यांना उताणे पाडू शकू
तुकाराम महाराजांच्या जर खून झाला असे मानले तर ,,,,
१--स्वतः तुकोबारायांनी त्यांच्या गाथेत लिहील आहे
कि प्रत्यक्ष भगवान मला न्यायला आले तसा अभंग आहे
"आम्ही जातो आमुच्या गाव
आमुच्या रामराम घ्यावा " त्याच काय?

२--तुकाराम महाराज पांडुरंगाची म्हणजेच विष्णुची भक्ती कशी करतील? 
कारण बीग्रेडी ईतिहासानुसार विष्णु हा ब्राह्यणांचा देव आहे.
३--गेली कित्येक वर्षे तुकाराम बीज साजरी होत आहे
कशाच्या आधारावर?
४--तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले त्यावेळी ते देहूत  होते ,,,?
५--छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते तुकाराम महाराज,,?
६--त्यावेळी पुण्यावर राज्य होत शिवाजी महाराजांचं,,?
७--देहू आणि पुणे यात जेमतेम २०\२५ km च अंतर आहे,,?
८--आणि मग जर तुकाराम महारज गुरु होते तर,,
शिवाजी महाराजांना कळल  नाही कस कि
त्यांचा खून झाला आहे ,,,?
९--आणि जर कळल  असेल तर त्यासाठी त्यांनी काही
शोध पथक पाठवली होती का तपासा साठी?
१०--तशी कोठे शिवचरित्रात नोंद  आहे का?
११--आपल्या गुरूचा राजरोस खून होतो आणि राजांना काळात नाही?
___________

ह्या सार्या प्रश्नानाची उत्तर दिली कि आपण नकळत आरोपीच्या पिंजर्यात
शिवाजी राजांना ठेवतो,,,,

कारण महाराजांना जिथे विजापूरच्या बादशहाच्या दाढीचा केस कधी
हलतो त्याची बित्तम बातमी असे तिथे आपल्याच गुरूचा खून होतो
तोही देहूत २०\२५ km आणि त्यांना नाही कळत,,,?
बर यामुळे तुकाराम महाराजांचं वैकुंठ्गामान राहत बाजूला
आणि राजांच्या कार्यपद्धतीवर आपण नकळत बोट ठेवतो
हेच आपण ध्यानात घेत नाही,,,
खरतर त्यामुळे महाराजांच्या न्यायव्यवस्थे विषयी प्रश्न निर्माण होईल,,,
आणि महाराजांची न्यायव्यवस्था आपण सगळे जाणतो
सुरतेची लुट असो,,
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची ओटी भरणे असो,,
मग हे सार खोट बोलायचं असेल तर
आधी महाराजांना खोट ठरवावं लागेल मान्य आहे ?
तेव्हा लक्षात घ्या खेडेकर सारखी काही चाहाटाळ मंडळी विकृत आणि घाण
ईतिहास कारण नसताना लिहितात पण जेव्हा आपण
आपल्या आपल्या इंद्रीयानचा योग्य वापर केला तर 
आपण या खेडेकर सारख्या मंडळीना उघडे पाडू शकतो हेच सिद्ध होत,
"धटासी असावे धट,,,या न्यायाने वागलो नाही तर ,,
मित्रांनो हे सार ईतक सोप्प नाही ईतरांना दोष देण्या ईतक,,,
हे सार आपल्या झोपेच्या अतिरेकाच फळ आहे  ,
आणि त्याची प्रचीती अफझला वध धड्यातून घेतली नाही
आणि त्याच पुढच पावूल पडल दादोजींवर ,,,
सावध सावध,,,, 




18 comments:

  1. अप्रतिम गुरुवर्य

    ReplyDelete
  2. Akshay Kulkarni, Joshee Ameet and 25 others like this.
    Prashant Mandpe हे लोण पसरते आहे, कठीण आहे एकंदर. कारण ही २०/२० रुपयांची पुस्तके फुकट वाटली जातात. अन ती लगेच खरी वाटतात ज्यांना काही माहित नसते. ते हाच इतिहास समजतात.
    March 11 at 11:48am · Like · 1

    ReplyDelete
  3. Rahul Kulkarni अंकलपी एवढी पुस्तके लिहिणारे आजकालं शिवश्री होतात
    March 11 at 11:50am · Like · 6

    ReplyDelete
  4. Sunil Bhumkar HARKAT NAHI AAPAN TYALA UTTR DILI PAHIJET AANI TE PUSTK CHAPAT ASATIL TAR AAPANAHI MAGE KA RAHAYACHE?

    ReplyDelete
  5. Prashant Mandpe मग पुस्तक छापायला पुढे कधी व्हायचे.
    March 11 at 11:53am · Like · 1
    Sunil Bhumkar NAKKICH MI PRATN KARNAR AAHE.

    ReplyDelete
  6. Yogesh Deshpande सुनीलजी एकदम मस्त .... पण आपण कितीही ओरडून सांगितले तरी यांना हे पटणार नाही .. कारण त्यांची हीच रोजगार हमी योजना आहे

    ReplyDelete
  7. Prasad Raut तुकाराम महाराज पांडुरंगाची म्हणजेच विष्णुची भक्ती कशी करतील? कारण बीग्रेडी ईतिहासानुसार विष्णु हा ब्राह्यणांचा देव आहे.
    March 11 at 11:56am · Like · 7

    ReplyDelete
  8. Prashant Mandpe सुनील राव, लवकर तयारी करा, हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे. खरे तर अशी पुस्तके आहेत. लव जिहाद च्या ज़ेरोक्ष काढल्या तर.
    March 11 at 11:58am · Like · 3

    ReplyDelete
  9. Hemant Sahasrabuddhe वाह....फार छान अभ्यासपूर्ण विश्लेषण .....धन्यवाद आणि सुप्रभात Sunil जी ....
    March 11 at 11:26pm · Unlike · 1

    ReplyDelete
  10. Aniruddha Mukadam आणि अजुन एक..... ब्रिगेड असे म्हणते की तुकाराम महाराज शिवरायांचे गुरु होते. पण येथेही ब्रिगेड ची ब्राम्हण विरोधी वृत्ति जास्त दिसून येत्ये. तुकोबारायांच्या मोठेपनाबद्दल काहीच वाद नाही. पण त्यांच्या नावाखाली कसा अपप्रचार होत आहे हे दाखवण्याचा नम्र प्रयत्न मी करत आहे. एक वेळ ब्रिगेड चा मुद्दा खरा आहे असे मानले तरी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन इ. स. १६५० ला झाले. त्यावेळी शिवरायांचे वय होते २० वर्ष. ... महाराजांचे फार तर 2 ते 3 पराक्रम तुकारामांनी पाहिले, तोरण जिंकला, आणि पुरंदर चे युद्ध (१६४९), ह्या मुख्य घटना. मूलतः शिवरायांच्या जीवनात १६४२ ते १६४९ हा एक सलग कालखंड आहे, यात शिवाजी महाराजांनी प्रामुख्याने हाती असलेली जहागीर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ( म्हणजे अजुन स्वराज्य निर्मिती सुरु केलि नाहीये. ती नंतर १६५६ च्या सुमारास सुरु झाली !!) म्हणजे शिवरायांचे कर्तृत्व हवे तसे फुललेही नव्हते, बर मग समजा तुकाराम जर अजुन २५ वर्ष जगले असते तर ते शिवरायांशी कसे वागले असते ?? ते सुद्धा एकनाथांचे अनुयायी होते, रामदासांचे समकालीन होते, ते सुद्धा रामदासस्वामीं प्रमाणे शिवरायांचे पुरस्करते झाले असते का? शिवरायांच्या काली अवघा महाराष्ट्र वारकरी सम्प्रदायाने प्रभावित झाला होता वारीच्या माध्यमातून क्रांतीचा सन्देश सहज प्रसृत होऊ शकत होता, पण या वारकरी सम्प्रदायाने शिवरायांचा कधीही हिरीरीने पुरस्कार केलाच नाही. ( कटु असेल तरी हे ऐतिहासिक सत्य आहे) कारन त्यांना एकनाथ समजत नव्हते , रामदास उमगत नव्हते, नाठालाचे माथी हाणु काठी असे खुद्द तुकाराम सांगुन गेले, पण त्यांच्या अनुयायांनी ते अनुकरण केले का ?? अफजल खानच्या स्वारीच्या वेळी पंढरी ची काय दशा जाली हे आपण जाणतोच. एकनाथ महाराजांनी हिंदू तुर्क संवाद का लिहिला? मंदिर रक्षण करण्यासाठी युद्ध करने ही बाब अहिंसेत का दखल केली हे समजण्यास निराले मन लागते. तुकाराम महाराज निःसंशय मोठे होते पण त्यांचा मार्ग शांतीचा होता, भगवद भक्तीचा होता. आणि राज्ये केवळ भगवद भक्तिवर उभी रहत नाहीत. स्वातंत्र्याच्या देवीला रक्त आणि घाम याचीच आहुति लागते . अशी सगळी पार्श्वभूमी असताना संभाजी ब्रिगेड कोणत्या आधारावर तुकारामांना शिवरायांचा गुरु ठरवत आहे??? ... कृपया सुजाण वाचकांनी यातून विपरीत अर्थ काढू नये. वारकरी संप्रदाय किंवा तुकाराम महाराज यांना अपमानित करण्याचा माझा काहीही उद्देश नाही, किंबहुना मी सुद्धा एक वारकरीच आहे.... अस्तु.
    March 11 at 11:59pm · Like · 2

    ReplyDelete
  11. Aditya Borde आहो सुनीलराव तुम्ही कशाला ब्रिगेडी लोकांचे एवेढे मनावर घेताय .
    हिंदू धर्मा मध्ये दुफळी माजवायला त्यांना प्रत्येक महिन्यात २ कोट रुपये मिळतात .
    आहो हा त्यांचा पोटा पाण्याचा उद्योग आहे हो .
    नका तुम्ही मनावर घेऊ एवेढा

    ReplyDelete
  12. Prashant Mandpe आदि, पण दुफळी माजते आहे, त्यात २० रुपयाच्या पुस्तकाची किमया आहे खरी.
    March 12 at 4:11am · Like · 1

    ReplyDelete
  13. Aditya Borde खरा आहे प्रशांतराव
    पण हिंदून करता फोडा फोडी चा इतिहास काही नवीन नाही .
    हीच तर एक गोष्ट आहे की ज्या मुळे हिंदून वर आणि हिंदुस्थान वर उपर्यानी किमान १००० वर्ष राज्य केला .
    म्हणून मी परत परत सांगतोय की सगळ्या हिंदूंनी तलवार चालवायला शिकले पाहिजे . नेहमी तयार राहा
    March 12 at 4:52am · Unlike · 3

    ReplyDelete
  14. Prasad Raut बंधु आदित्य झाड ज्या शेवटच्या घावाने पडलं असं आपन म्हणतो त्या शेवटच्या घावाबरोबर पहिले कीत्येक घाव महत्वाचे असतात. आपन जाणते आहात तेव्हा मी जास्त बोलायला नकोच.
    March 12 at 4:53am · Like · 1

    ReplyDelete
  15. Shripad S. Kulkarni KELA JARI POT BALECHI KHALE, JWALA TARI TE VARACHI UFALE. mudde yogy ahet ani jarurihi. mhane tukaram maharajanchya sadeh vaikunthgamanala "vaidadnyanik" purava nahi. mag tyancha khun zala to kay khedekaranchya samor? an ekhadi jat shreshth aste kinwa dusari jat matr chorach aste yala konta vaidadnyanik purava ahe. kay DNA test kelyat ka jatijatinchya. ani nivruttinantar 4 varshe shaskiy niwas n sodnara shivrayancha bhakt asu shakto. rajanni chalu dile aste ka tyanchya rajyat ase prakar? ani nemake cont.
    March 12 at 6:00am · Unlike · 3

    ReplyDelete
  16. Shripad S. Kulkarni ekach jatit changali manas janm ghetat an ek sampurn jat nalayak ahe ase tatvdnyan rajanna manya zal asat? he shivrayanche bhakt ahet ki tyanchya vicharanche marekari. shivrayanchya navavar chalu asnarya dukandarya band karane he maratha samajache kartavy banate. ha maharashtr shivrayancha ahe. tyanchya navavar dukandari mandalelya khedekarancha navhe.
    March 12 at 6:04am · Like · 2

    ReplyDelete
  17. Shripad S. Kulkarni tyani sadeh vaikunthgaman kele ki nahi yala purava pahije an tyancha khun zala yala matr nako. ha duttappipana nahi tar kay.
    March 13 at 12:33am · Unlike · 1

    ReplyDelete
  18. नवीन मालिका सुरु केली आहे नक्की वाचा..
    http://vishvamarathi.blogspot.in/2014/03/blog-post_18.html

    ReplyDelete