.jpg)
.jpg)
कालच एका डॉक्टर मित्राकडे बसलो होतो आणि त्याच्याकडे एकापाठोपाठ सिगारेट ओढणारा मुलगा आला त्याने त्याला तपासाल आणि काही औषध दिली तो गेला
त्यानंतर ते डॉक्टर महाशय मला सिगारेटने होणारे नुकसान सांगत होते
त्या पैकी एक होत कि
"सिगारेट पिनार्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही कसा त्रास
होतो सहन करावा लागतो,,,,,
घरी आलो पण तो विचार काही केल्या डोक्यातून जात नव्हता
कि अस कस काय सिगारेटमुळे ईतरांना त्रास होतो
आणि विचार करू लागलो ,,,
डॉक्टर म्हणतात तेच खर आहे बघा ना ,,,
--भ्रष्टाचार्यांमुळे सामन्य नागरिक ज्यांचा काही संबंध नाही त्यांना त्रास सहन करावा लगतो ,,,,,
--लाचखोर अधिकार्यांमुळे सार्या यंत्रणेलाच कीड लागली आहे ,,
--दारुड्यान्मुळे घरादाराला शेजारीपाजारी यांना त्रास सहन करावा लागतो ,
--जुगार्यांमुळे घरादारावर भिक मागायची पाळी येते,,,
--अशी जंत्री तर बरीच देता येईल पण मुद्दा असा कि हे जर सार खर असेल तर,,,,?
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विचार चमकून गेला ,,,,
नाटक सिनेमाट दाखवतात तसा पेहराव ,वागण बोलण, आपण अनुसरण किती योग्य आहे ?विशेषतः महिलांनी ,,
आज नाटक सिनेमा सोडा ते जरा खूप जून झाल पण टीव्ही इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात आपणही तशीच वर्तणूक करन ,,
आपण कुणाच्या तरी आई आहोत हे विसरून सिनेमातल्या नटी सारख नटन मुरडण हे कितपत योग्य आहे ?
आपण आपण नक्की कोण आहोत आई कि बाई ?
आणि आई असाल तर ती दाखवायची वस्तू आहे कि आई असण्याची ?
याची जाणीव कुणी ठेवायची?
आणि बाई सारख वागायला तुम्ही काय सिनेमातली नटी आहात ?
आणि तुमच्या वागण्याचा आज समाजातील अगदी लहान ३ \४ वर्षांच्या मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतो हे तुमच्या गावी तरी आहे का?
आज तुमच्या नटण्या मुरडण्यामुळे तुम्ही हात सापडत नाही पण
सहज सापडणारी सावज जी लहान मुल आहेत ज्यांनी अजून जग बघायचं आहे ती आज पुरुषांच्या वासनेला बळी पडत आहेत हे तुमच्या गावी तरी आहे का?
आपणच वाकडे तिकडे कपडे घालून पुरुषांच्या वासना चाळवतो हे तुमच्या गावी तरी आहे का?
तुमच्या अनिर्बंध वागण्याचा पेहरावाचा परिणाम आज लहान मुलां भोगावा लागतो आहे
तुमच्यामुळे माणसातला पशु जागा होवू लागला आहे
त्यामुळे २\३ वारशाच मुल असो व ६०\६५ वर्षाची म्हतारी त्याच्यासाठी ती
उपभोग्य वस्तूच होते आहे हे कधी मान्य करणार?
आणि मग जे मिळत नाही किंवा मिळालय त्याचा पुरावा हि नको या विचाराने
लहान मुल पाहत नाही कि म्हतारी त्यांच्यावर बलात्कार करून
अगदी सहज त्याचे मुडदे पडले जात आहे याला जबादार कोण?
का फक्त तुम्ही तुमच्या नजर बदला विचार बदला असले मूर्ख सल्ले देणार आहत ?
तुम्हीच सांगा कशा बदल्याच्या नजरा?
सरकार कायदे कडक करायला तयार नाही आणि तुम्ही
सारे शिक्षित चंगळवादाच्या हव्यासापायी स्वतः सुधारायला तयार नाहीत,,
आणि आम्ही आमच्या नजरा कशा बदल्याच्या?
आज बायानो तुम्हाला जर वाटत असेल कि पुरुषांच्या नजरा बदलाव्यात
तर आधी तुम्हाला बदलाव लागेल,,,
आणि मग कायदे कडक करावे लागतील,,,
तेव्हा आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नीटनेटके
कपडे घालेन ,,, दारू सिगारेट ओढणार नाही,,
ईंग्रजीमडमेच्या पोटी जन्माला आल्या सारखी वागणार नाही
किमान अशी शपथ घ्या तरच उद्या सूर्य हा आशेचा नवा किरण घेवून येईल
अन्यथा ,,,आज दुसर्यांची मुल वासनेला बळी पडत आहेत
उद्या तुमचीच मुल तुमच्याच नवर्याच्या हातून मुल
मुलांच्या हातून बहिणी आणि न जाणो उद्या मुलगाच आपल्या
जन्मदात्रीवर तुटून पडला तर नवल वाटायला नको
बघा विचार करा पचायला थोड अवघड आहे पण हेच सत्य आहे
आहे सत्य सत्यात उतरवायचं कि नाही हे सर्वस्वी तुमच्या हाती आहे
आता ठरवा तुम्हीच श्यामची आई व्हायचं कि श्यामची मम्मी
का फक्त तुम्ही तुमच्या नजर बदला विचार बदला असले मूर्ख सल्ले देणार आहत ?
ReplyDeleteतुम्हीच सांगा कशा बदल्याच्या नजरा?
सरकार कायदे कडक करायला तयार नाही आणि तुम्ही
सारे शिक्षित चंगळवादाच्या हव्यासापायी स्वतः सुधारायला तयार नाहीत,,
आणि आम्ही आमच्या नजरा कशा बदल्याच्या?--कडक