माझे ओर्कुट मित्र
https://mail.google.com/mail/? hl=en&shva=1#inbox/ 12a8b643f3a79505कृपया वरील लिंक आधी बघावी
आपली बापुजींची इमेल हि कविता वाचली आणि आपण मला विचारलत
what is india ?
आधीच्या मेल्सना त्रोटक उत्तर दिल होताच म्हंटल आता सविस्तर देवू,,,
तर
https://mail.google.com/mail/?
आपली बापुजींची इमेल हि कविता वाचली आणि आपण मला विचारलत
what is india ?
आधीच्या मेल्सना त्रोटक उत्तर दिल होताच म्हंटल आता सविस्तर देवू,,,
तर
what is india ?....
जिथे खासदारांना आपल्या पगार वाढीसाठी भांडायला वेळ असतो,,,
पण,,
आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांसाठी वेळ नसतो,,,
what is india ?....
जिथे भगत सिंग, राजुगुरू, सावरकर, हे वाट चुकलेले देशभक्त
तर,,
देशाचे दोन तुकडे करणारे आमच्या बोडक्यावर
महात्मे म्हणू बसवले जातात....
what is india ?....
जिथे अतिरेक्यांना बिर्याणी खिलवली जाते .
आणि,,
कारसेवकांना जेलयात्रा घडवली जाते
त्यांना कंठस्नान घातले जाते ,,,
what is india ?....
जिथे रामाच्या जन्माचा पुरावा मागितला जातो,,,
तिथेच ,,,
हजरत बाल साठी लढा दिला जातो...
what is india ?....
जिथे हज यात्रेसाठी पैसा ओतला जातो
तिथेच
अमरनाथ साठी आडकाठी केली जाते,,,
what is india ?....
जिथे अन्न धान्य साडवले जाते
पण,,
नागरिकांना ते स्वस्तात दिले जात नाही,,
what is india ?....
जिथे धान्य सडवून दारू गाळली जाते
तिथेच,,
दुधाला योग्य भाव दिला जात नाही,,
what is india ?....
जिथे क्रिकेट वर बेटिंग
आणि ,,
राष्ट्रकुल मध्ये चीटिंग केली जाते
what is india ?....
जिथे कासाबच्या मराठी बोलण्याच
वृत्तपत्रात कौतुक केल जात
तिथेच,,,
मराठी साठी लढा देणार्यांना फटकारलं जात,,
what is india ?....
जिथे गुजरातवर चर्चा केली जाते
पण ,,
गोध्रा बाबत सोयीस्कर मौन बाळगलं जात...
what is india ?....
जिथे फक्त काश्मिरच नाही तर मणिपूर
आसाम ,मेघालय ,बंगाल सारख्या अनेक राज्यात ३७० कलम जारी केल आहे,
पण,,
तिथेच मुंबईसह महाराष्ट्र मात्र सर्व देशाचा आहे याचा वारंवार
उच्चार केला जातो,,,
what is india ?....
जिथे कधीकाळी
केवळ ५ मिनिट उर्दू बातम्या दाखवल्या म्हणून ,,
केरळ ३ दिवस जळत होत,, त्यानंतर आजतागायत
परत उर्दू बातम्या दाखवल्याचे ऐकिवात नाही,,
तिथेच,,,
महाराष्ट्रावर हिंदी लादल जात,,,
what is india ?....
असो,,,
असे अनेको दाखले देता येतील पण तूर्तास ईतकेच बस,,,
कारण या सार्या गोष्टींना आपणही तितकेच जबाबदार आहोत,
कारण आपली जशी लायकी तसच आपल्याला सरकार मिळाल आहे,
नाही तर " यदा यदाही धर्मस्य ,,,"म्हणणारा देव येथे
पावलो पावली खोटा ठरला नसता
कारण तो केवळ लढणार्यांनाच मदत करतो
म्हणू तर येथे राम जन्माला आला ,
रावणासाठी,,,,
कृष्ण जन्माला आला ,
महाभारत घडवण्यासाठी,,,
छत्रपती आणि शंभाजी जन्मास आले
मुसलमानांच राज्य उलथवण्यासाठी ,,
या सार्यांना देवांनी मदत केली कारण ते सारे त्या
लायकीचे होते ,,,,,,,,,
आणि आम्ही,,,,?
सारे अकाली म्हातारे झालेले ,,,,
२५ व्या वर्षी गाडी ,,
२७ व्या वर्षी लग्न ,,
३० व्या वर्षी बंगला ,,,
आणि ४० व्या वर्षी,,,,?
दवाखान्यात होतो दाखल .................
फक्त पैशाच्या मागे धावणारे ,,,,,,,,,,,,,,?
स्वार्थी पैशासाठी वाट्टेल ते करणारे ,,,,
ईमान विकणारे ,,,,,,,
गोपनीय कागद पत्र पाकडयानच्या हवाली करणारे,,,
एक पूर्ण निस्वार्थी पिढी जन्माला
आल्या शिवाय निदान आज तरी काहीही खर नाही .....
bharat that is india ,,,
कि ,
india that is bharat चे कोड न सोडवू शकणारे आम्ही
त्या आमच्या इंडियन भारतास ,,,,,
आणि त्याच्या अहिंसेच्या वृक्षावर पोसल्या गेलेल्या
त्या बांडगुलास माझा सप्रेम
जय महाराष्ट्र जय भारत

No comments:
Post a Comment