आज पर्यंत आईची महती गायली जात होती ती मक्तेदारी सलील कुलकर्णीने खोडून काढली आणि अत्यंत सुंदर असा दमलेला बाबा सदर केला आणि मी आज सलील कुलकर्णीचा तो रेकोर्ड मोडणार आहे ,,,,,,,
आयपियल बाबा अर्थात रागावलेला बाबा ,,,,
५\६ दिवसांपूर्वी काही निमित्ताने एका मित्राच्या घरी जाण झाल आणि ,,,?
आणि घरात पाऊल टाकल तर एकदम कुणी तरी
ओरडल्याचा आवाज झाला ,,
क्षणभर मी हि भांबावलो अरे चुकीच्या वेळी तर आलो नाही ना ?
नवरा बायकोची तर भांडण नाही ना
विचार करत होतो परत जावू मग येवू आणि परत आवाज आला
संजू(नाव बदलल आहे) आता गप्प बसतो का देवू एक ठेवून,,,,,,,,?
मग माझ्या लक्षात आला अरे हे तर त्याच्या मुलाचे नाव,
मग मी जरा भानावर आलो चला आत जावू,,
म्हणत आत गेलो तर आंचे मित्रवर्य टीव्ही लावून बसले होते आणि
टीव्हीवर क्रिकेटची म्याच चालू होती ,,,
मुबई इंडियंस आणि आणखी कुणी तरी खेळत होत
कोण कुणाच्या विरोधात आणि कोण आपल आहे तेच कळत नव्हत
अर्थात या सार्या प्रकारात मी तसा नर्मदेतला गोटाच पण
क्रिकेटच्या नावावर जे काही बापाच प्रेम दिसत होत
ते पाहून मला वाटल खरच मला यातलं काही कळत नाही हेच बर
नाही तर काय सांगाव मीही माझ्या मुलावर असाच रागावलो असतो,,,
मान्य जगभरातून आयपियलवर करोडो रुपये खर्च होतात
त्यातून फायदाही बराच होतो ,,
पण ,,
या असल्या सामन्यांमुळे जर सामान्य माणसाचा दिनक्रम आणि
वागण बदलत असेल तर,,,?
एरवी दमून भागून घरी आलेला बाबा आपल्या मुलाला पाहिलं
कि दिवसभराचा ताण विरासतो त्याला उचलून घेतो त्याचे मुके घेतो,,
पण आयपियलच्या या मोसमात मात्र ,,
त्याला अस वाटत कधी घरी जातो,
आणि टीव्ही समोर ठाण मधून बसतो,,,
आणि आल्या आल्या बाबा टीव्ही समोर बसलेला बाबा त्या लहान मुलाला
कसा चालेल ?तो बाबाच्या टीव्हीच्या आड येतो आणि बाबाचा
जमदग्नी होतो,,,
बाबा आपल्याबरोबर खेळत नाही हे पाहून तो त्याच्या
टीव्हीच्या आड येतो आणि तितक्यात घात होतो
सचिन सिक्स मारतो आणि बाबाला तो क्षण पाहायला मिळत नाही,,,
मग बाबा खाडकन त्या ५-६ वरच्या मुलाच्या कानाखाली
मारतो ,,,
एरवी प्रेमाने जवळ घेणारा बाबा असा का वागतो ?
हे त्या मुलाला कळत हि नसत ,,
सामना पाहण्यात गुंग झालेला बाबा
त्या छोटूला आपली गरज आहे हेच विसरून गेलेला असतो,
सामना कुणाच्या तरी विजयाने आणि पराजयाने संपतो पण
छोटू त्या आधीच झोपलेला असतो हे त्या बाबाच्या
लक्षात हि येत नाही,,
मनमुराद आनंदाचा ठेवा असणारी आपल्याच खिडकीत
फुललेल्या फुलांसारखी असतात बाबा नेमका हेच विसरून गेला आहे,
हे झाल मी पहिले उदाहरण
पण असे कदाचित कित्येक बाबा असतील जे
आयपियल साठी आपल्याच मुलांना क्रिकेटसाठी नजरेआड करू पाहत असतील,,,
पण सामान्य माणसासाठी अनमोल असलेले
बालविश्व एकदा हातातून निसटले तर
परत मिळणार आहे का?
फक्त आणि फक्त पैशाच्या हव्यासापायी हे सामने भरवले जात आहेत,
आणि या पैशाचा मोह ईतका आहे कि सचिन हि म्हणतो
मी रिटायर्ड होणार नाही
खरतर मी माझ्या मित्राला का दोष द्यावा हे आता मलाच
आता कळेनासे झालेय ,,
ज्यांचा आदर्शच सचिन आहे ते या पेक्षा काय वेगळी कृती करणार? मी एका पोलीस स्टेशनच्या बाहेर काही दिवसांपूर्वी
एक बोर्ड वाचला होता "शांततेसाठी क्रिकेट"
आणि मला त्यावेळी प्रश्न पडला होता कि क्रिकेट ने जर शांतता
स्थापित होत असेल काय करायचेत
पोलीस,सैन्य ,वायुदल,नौदल,आणि आता काय तर अग्नी
साल सगळीकडे क्रीकेटच क्रिकेट भरवा ना?
संरक्षण खात्यावर पैसा हि खर्च करावा
लागणार नाही उलट सगळीकडून पैसा जमा होईल,
खरतर क्रिकेटने शांतता मिळते,लाभते,होते
हाच खरा या देशातील अंधश्रद्धेचा विषय आहे
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तातडीने हि तमाम
भारतीयाची समजूत खोडून काढावी,,,,
आणि या देशाला या अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढव.

Lekh maarmik ani antarmukh karayala laavanara...
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteदेवेंद्र मराठे खरं आहे मित्रा. आपल्या काळात "क्रिकेट" ही अफुची गोळी झाली आहे ज्याच्या धुंदीमुळे आजुबाजुच वास्तव आणि जवळची माणसं दिसत नाहीत.
ReplyDeleteApril 30 at 9:24pm · Unlike · 1
Mahesh Joshi काय राव त्या सचिनला १ खुर्ची काय मिळाली तुम्हीसुद्धा त्याला आणि क्रिकेटला बोल लावताय, अहो लालूप्रसाद, मुलायमसिंग,ममता यांसारखे लोक तिथे बसलेले चालतात ना? मग तो तर नक्कीच त्या खुर्चीला(पदाला) न्याय देईल मला विश्वास आहे.
ReplyDeleteMay 2 at 12:24pm · Like
Like
ReplyDeleteMahesh Joshi सचिन सोनिया बाईंना (त्यांनीच त्याची शिफारस केली म्हणे) भेटला म्हणून काहींना पोटशूळ उठला, पण मला त्या (रोगी) विरोधकांना विचारावेसे वाटते की समजा उद्या---"वीर सावरकर, शिवाजी राजे महान राष्ट्रभक्त होते" असे या सोनिया बाई म्हणाल्या(ती असे कधीच म्हणायची शक्यता नाही, याची मला खात्री आहे) तर काय तुम्ही लोक या महामानवांना पायदळी तुडवणार का? त्यांची महती, कार्य-कर्तृत्व नाकारणार का?,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,नाही ना?(I hope so),,,,,,,,,,,,,,,, मग सचिनलाही त्याच्या कार्याने, कर्तृत्वाने बघाना, त्याची शिफारस(राज्यसभेत) कोनीही का करेना...............
Sunil Prabhakar Bhumkar महेश एक तर मी अस कुठेही लिहल नाही कि सचिन ऐवजी लालू चालू कंपनी मला चालते पण सचिन चालत नाही आणि न्यायाच द्यायची गोष्ट असेल तर आता पर्यात्न्त कुठल्या नात नात्यांनी न्याय दिला आहे ते सविस्तर सांगाव? म्हणजे आमच्या सारख्या सचिन विरोधी रोगी लोकांना कळेल तरी ,,,
ReplyDeleteआणि हे सार कितीही खर खोट असाल तरी तुम्ही सचिन आणि सावरकर सचिन आणि महाराज याची नकळत बरोबरी करतं हे लक्षात येतं का? आमचा ह्याच सचिन विषयी असलेल्या आंधळ्या प्रेमाला विरोध आहे
Ganesh Date शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या बरोबर कुणाचीच तुलना होऊ शकत नाही , तसा विचार करणे म्हणजेच मूर्खपणा आहे . फक्त तिघांचे तुलना होऊ शकते , १ त्रेता युगात भगवान श्रीकृष्ण , अर्वाचीन काळात श्री शिवाजी महाराज आणि ३ द्रष्टे वीर सावरकर .बाकी सगळे समस्त .
ReplyDeleteWednesday at 12:44pm · Like
Ganesh Date शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या बरोबर कुणाचीच तुलना होऊ शकत नाही , तसा विचार करणे म्हणजेच मूर्खपणा आहे . फक्त तिघांचे तुलना होऊ शकते , १ द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण , अर्वाचीन काळात श्री शिवाजी महाराज आणि ३ द्रष्टे वीर सावरकर .बाकी सगळे समस्त .
ReplyDeleteWednesday at 12:47pm · Like
Mahesh Joshi Sunil Prabhakar Bhumkar sachin tya padaalaa(khurchilaa) nyay deil mhanje tya(MP chair) pasun yenara nidhi, adhikaar(rights) yaanchaa samaajaalaa, deshaalaa, kridaa kshetraalaa( indian sports world) zala tar faydach hoil--nuksan nahi--corruption (Lalu chalu company sarkhe) nahich nahi,,,,,,,,,,,,,eetkach tyacha artha.
ReplyDeleteWednesday at 1:19pm · Like
Mahesh Joshi Sunil Prabhakar Bhumkar, Ganesh Date me sachin kay konachich tulanaa shivaji raje kinva swa. savarkar yanchyashi karat nahiye(kadhich karnar nahi),,,,,,,,,,krupya mazya 2rya comment che last vakya parat vachave, tyat me(kartrutva bagha- shifaras konachihi asude), ase mhatle ahe,,,,,,,,,,,,,,,tarihi tumchya bhavnancha aadarane me tumchi mafi magto.
ReplyDeleteWednesday at 1:08pm · Like
Like
ReplyDeleteMahesh Joshi Sunil ji (sachin virodhi) rog tumhala zalyache tumhi manya kelat he faar uttam,,, ata lavakarach aapan tyavar upachaar suru karuyaa (try--------IPL 5)capsuls,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,hahahahahahahahahahahaha
Wednesday at 1:29pm · Like
Ganesh Date what kind of use they r doing of the chair, just occupying the seat and availing the benefit of it as others(forget exceptions) .Every player plays for his own development, even in national games they play for their own and not for the country and when they show some thing special skill in it they become popular. it is not necessary to utter ' I PLAY FOR THE COUNTRY', the country has not asked to anybody to play for it. when any kind of crown is put on your head automatically it is pride to the nation.
ReplyDeleteWednesday at 3:31pm · Unlike · 2
Sunil Prabhakar Bhumkar देशासाठी सचिनच कार्य आणि कर्तुत्व हा संशोधनाचा विषय ठरावा महेश्जी
ReplyDeleteआणि त्याही आधी लता बच्चन साहेब,गोविंदा, यांनी पदाचा वापर करून
किती गैरव्यवहार केलेत ते जगजाहीर आहे आणि लता दीदी ,विनोद खांना ,ज्या प्रदा यांनी काय दिवे लावलेत तेही सर्व जाणून आहे त्यामुळे त्या आयपील गोळ्यांची गरज तुम्हाला आहे असेच सचिनच्या रामराज्यात रामा देव तुम्हाला सद्बुद्धी देवो.