||जय श्री राम ||
मार्च एप्रिल मे महिना आला आणि गाव गावच्या जत्रा यात्रा सुरु झाल्या आणि त्याच बरोबर टिव्ही पेपर वर त्या जत्रांमध्ये घडत असलेल्या अंधश्रद्धेच्या बातम्या पण दिसू लागल्या आहेत,अंनिस आणि मिडिया आणि काहि समाजसुधारकांनी तर कबंरच कसली आहे,
कोणत्याही परिस्थितीत समाजातील अंधश्रद्धा मोडून काढायचीच,
त्याला लगाम घालायचा,चांगली गोष्ट आहे .ज्या गोष्टी समाजाला घातक आहेत .त्यांना लगाम घातलाच पाहिजे.
प्राणी संघटना पण कोंबड, बकरे बळी देणे याच्या विरोधात आहेत . नारळ फोडून , नवस बोलून, अगरबत्ती, दिवा लावून, उपास तापास करुन देव प्रसन्न होत नसतो . .
असे सांगितले जात आहे आणि तरुण पिढीहि हे मान्य करताना दिसत आह, अरे पण आपण काही विचार करणार कि नाही ?
हे सार असच का?
कदाचित पूर्वीच्या काळी लोकांना,समाजाला संघटित करण्यासाठी,
त्यांच्यात एकी राहावी म्हणून जत्रा यात्रा प्रकार सुरु झाला असेल?
मग इतक्या जमावाला जेवण?मग त्यातुन नवस सुरु झाले असतील मग इतक्या गर्दी जमावातून रोजगार निर्माण व्हावा म्हणून
नारळ, फुल, हार, पुजेची साहित्या यांची दुकाने आली असतील,,
आता तर देवाला, तुळशीला नमस्कार करणे पण ओल्ड फँशन झाली आहे .ग्रंथ,गीता,ओव्या,भजन गाणारे वाचणारे पाहिले कि काहिंना त्यांचे कौतुक वाटते तर काही नाक मुरडतात .
पण अंधश्रद्धा काय फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत ?
फक्त हिंदूच त्यांच्या धर्माचा अतिरेक करतात?
आता मुलांना श्लोक ,प्रार्थना, आरत्या शिकवणे.
कपाळावर टिळा लावणे पण आजकाल कट्टरता समजू लागले आहेत समाजातील काहि हिंदू बंधूच या सर्वाला नावे ठेवत आहेत.
आणि ते स्वःता कसे निधर्मी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात . हळू हळू तर पटका, फेटा, धोतर, नऊवारी साडी ,चोळी काही वर्षांनी इतिहास जमा होईल.
पण दुसरीकडे इतर धर्मांतील बांधवांच्या बाबतीत असे होताना दिसत नाही,उलट त्यांचा जास्तीत जास्त प्रसार होताना दिसत आहे .
मुलांना लहानपणा पासुन त्यांच्या धर्माच्या पुस्तकाचे वाचन,
मशिदीत जाणे,कबरीवर माथा टेकणे, गुलाबाच्या पाकळ्या,
गजरे, चादर चढवणे ,अत्तर लावणे,गोल टोपी घालणे.बुरखा, सलवार
एकूणच काय तर त्यांच्या पेहरावात खानपानामध्ये काहिच फरक पडला नाही, उलट ते संस्कार शिकवण जास्तीत जास्त प्रल्भग होत आहेत . त्यांच्या मध्ये पण बेरहम पणे जनावरांची कत्तल केली जाते, बळी दिले जातात .पण कोणी ब्र काढायला राजी नाही !
जरा मीरा रोड येथील दर्गा,तसेच इतर दर्गे,इथे ही जनगागृती जाऊन करा,काला जादू, शैतान याच्या नावाखाली लोकांना कसे साखळदंडानी बांधले जाते, मारले जाते ,कसे त्यांचे हाल केले जातात ते पहा . . ताईत, गंडा याच्या नावाखाली कसे लुबाडले जाते ते पहा .
का ती अंधश्रद्धा नाही?
तसेच ख्रिस्ती बांधवांच्या बाबतीतही तेच .
आम्हाला सांगायचे मूर्ति पुजा करु नका, देव असा कोण नाही . .
आणि बालवाडी पासून लहान मुलाना जिजस जिजस ओ माय गाँड . पोयम शिकवायच्या, क्रिसम्रस ट्रि, चर्च, येशू, सांताक्लोज यांची चित्रे रंगवायला काढायला लावायची.
त्यांच्या कथा लहान मुलांना सांगायच्या भले त्या इंग्रजी शाळेत कोणत्याही धर्मांची मुले का असेनात . .
सफेद कपडे, सफेद बूट, सफेद मोजे ,मुलींना सफेद रिबीन सक्तीचे . पूर्वी गणपतीची सुट्टी शाळेला पाच, सात दिवस असायची पण
आता फक्त आगमन,आणि विसर्जना पुरती .
काही दिवसानी ति पण बंद होईल,,
आणि दिवाळीची वीस दिवसाची सुट्टी असताना
पुन्हा काहि दिवसा नंतर नाताळाची सात दिवसाची सक्तीची सुट्टी सर्व शाळांना कशाला ?
आता तर काहि इंग्रजी शाळेत दर गुरुवारी पण सुट्टी दिली जाते . . म्हणजे आठवड्यातून दोन दिवस सुट्टी का?
दर गुरुवारी शाळेच्या मालकाचा वाढदिवस असतो?
कि ते हनिमूनला जातात ?
सक्तीने सर्वांनी दर गुरुवारी किंवा रविवारी चर्च मध्ये येणे . .
मुलांना पण घेऊन येणे . .मेणबत्ती पेटवणे, प्रार्थना घेणे , गल्लीबोळात फिरणे ,
पुस्तके वाटणे ,मोकळी जागा दिसली कि एकत्र येऊन ,
तेथील स्थानिक नेत्याला एक गठ्ठा मताचे लालच देऊन ,
बाहेरुन पैसा मागवून त्या मोकळ्या जागेवर चर्च बांधायचे,
हा धर्मप्रसार नाही ?
फक्त प्रभू येशूच ईश्वर आहे ,आणि तोच दृष्ट आत्मे ,सैतान यांना मारतो.तोच आपला तारणहार आहे ,त्यामुळे त्याला शरण जा ,
जेव्हा तुम्ही संकटात असाल,तेव्हा त्याची प्रार्थना करा,
दृष्ट आत्म्यांचा घरात वावर असेन तर फादरला बोलवून योग्य ती प्रार्थना करा, मेणबत्त्या पेटवा ,ही अंधश्रद्धा नाहि?
डिस्कवरी सारख्या चँनेल वर सुद्धा असे कार्यक्रम दाखविले जातात . ज्यात भूत, प्रेत,आत्मा यांचा घरातील वावर फादरने पादरीने प्रार्थना करुन कसा दूर केला ,हे विशेष , . . !
मागे धर्मांतराचा आरोप ठेऊन एका व्यक्तीला आणि त्याच्या दोन मुलांना जाळून मारले ,
खूपच निंदाजनक , माणूस कि ला काळीमा फासणारी ती घटना होती ,खरचं त्या आरोपीला फाशी दिली पाहिजे , .
तसेच काहि हिंदू संघटना अशी ओरड करतात कि हिंदू देवतांची, मूर्तिंची तोडफोड करण्यात येते,
विटबंना करण्यात येते,दबाब टाकून, लालूच देऊन आणि इतर छुप्या मार्गाने धर्मांतर करण्यात येते ,
तरीही बहुसंख्य मिडीयाचे असे मत असे आहे का?
असे कोणते ही प्रकार होत नाही ,हे फक्त दोन समाजात धर्मात भांडण लावण्यासाठी बोलले जाते ,
कुठेही मंदिरांची, मूर्तिंची तोडफोड झाली नाही ,विटंबना झाली नाही , जे फोटो , विडिओ ते दाखवतात ते कम्प्युटरवर एडिट करुन बनविले आहेत . .
मग त्यांनी का नाहि त्यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल होत?
खटला भरला नाहि कि समाजात अफवा पसरवून भांडणे लावत आहेत . .
दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत , का नाहि त्या मिडीयांनी त्या जागी जावून चित्रण केले . .
आणि आपल्या न्यूज वाहिनीवर दाखविले . .
कि हे पहा ते ज्या ठिकाणी मंदीरे ,मूर्त्यांची तोडफोड झाली असे सांगत होते . .
तसे काहिच त्या ठिकाणी झाले नाही . . हे पहा . .
आमच्या वार्ताहराने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन काढलेले लाईव टेलिकास्ट . .
पण तशी तसदी कोणी घेतली नाही का बरे ?
येशू, बौद्ध,पैगबंर शांतिचा संदेश देतात . . मानवते वर प्रेम करा असे सांगतात . .
इस्लामिक देशांमध्ये काय चालले आहे ते आपण पाहत आहोत . .
येशूची शिकवण सांगणारी अमेरिका ,युरोप, इंग्लड आणि इतर राष्टांचे पराक्रम आपण पाहत आहोत ,
जपान मध्ये अणुबाँब टाकून लाखों निरापराधाना मारले त्यांच्या पिढ्यांन पिढ्या अपंग केल्या
तेव्हा कुठे गेली येशूची शिकवण?
इराक, अफगाणिस्तान,इजिप्त,लिबिया.फिलिस्तान,येथील लोकांची अवस्था पाहिली की
हिच पैगबंर आणि येशूचे अनुयायी?असा प्रश्न पडतो . .
तसेच बौद्ध धर्माची दिक्षा घेणारे चीन, जपान,कोरीया,तिबेट,थांयलंड आणि इतर देश . .
इथे तर त्यांचीच लोक स्वतःच्या जनतेवर जाच करत आहेत . गौतम बुद्धांनी सांगितले का दुसर्याच्या सिमेत घुसखोरी करा?
दुसर्या देशावर हल्ले करा ? त्याच्या विरुद्ध कट कारस्थाने रचा? कारण नसताना दुसर्यांला त्रास द्या.
प्रत्ये धर्मांचे आपले स्वतंत्र असे अनेक देश आहेत ,जिथे फक्त एकाच धर्माला मानणारे जास्तीत जास्त लोक राहतात आणि त्याच्याच धर्मा प्रमाणे धर्माच्या कायद्याप्रमाणे,त्याच्या शिकवणी प्रमाणे देश चालतो . उदाहरण . .पाकिस्तान,बांग्लादेश,इराक, इराण, अमेरिका, इंग्लड, आँस्टेलिया ,न्यूझिलंड,रशिया,चीन, जपान, कोरिया , आणि असे अनेक तरी ते असे का वागताता ?
त्यांना त्यांच्या धर्माची शिकवण हेच शिकवते का?
या उलट भारत कधीही कुणाला दुखावले नाही स्वतःहुन प्रथम कुणावर आक्रमण केले नाही,,,
कुणाचा हक्क मारला नाही,,,
कुणाच्या सिमारेषेत घुसखोरी केली नाही,,,
दूर दूर देशामध्ये आज ही उत्कलनात हजारो वर्षांपूर्वीची मंदीरे सापडत आहेत,,
एके काळी 99टक्के हिंदू असलेला देश 100टक्के मुस्लिम झाली आहेत,मग कोणी कोणाचे धर्मांतर केले ?
इनटेरनेट वर आँनलाईन साहित्य पहा,आँनलाईन रेडिओ ऐका ,
आहो मराठीमध्ये सुद्धा येशूचे गुणगान चालू आहे ,मग कोण धर्म प्रसार करत आहे ?
आणि याच्या उलट काही नेत्यांसाठी हिंदू राम हा फक्त अवसरवादी मुद्दा आहे,
तर काही नेते राजनैतिक पार्ट्या सरळ सरळ हिंदू धर्म, राम, कृष्ण यांना नाकारात आहेत , .आणि सत्तेवर हि येत आहेत,,
राम, कृष्ण, हनुमान फक्त काल्पनिक कथेतील पात्र आहेत?
रामाने कुठला ही सेतु समुद्रावर बांधला नाही?
अशी बाजू कोर्टामध्ये मांडण्या पर्यंत यांची मजल गेली . .
तर एक शहाणा म्हणतो तर रामाने सेतु बांधला असेन तर
रामाने कोणत्या काँलेजमध्ये इंजीनीरिंग केले ? याचा पुरावा द्या . .
हेच असे वक्तव्य दुसर्या धर्मा विषयी , त्यांच्या थोर महापुरुषां विषयी केली असती काय? आणि जर केली असती तर
अशा नेत्यांचे आणि त्या सरकारचे त्यांनी काय हाल केले असते याची कल्पना ,न केलेलीच बरी . .
आपण असे करणार नाही हे त्यांना चांगले माहित आहे ,
त्यां मुळे ते हळू हळू पाण्याचा अंदाज घेत . .
पाण्यात उतरत आहेत आणि एका मागून एक पहिल्या पेक्षा थोडे अधिक जोरदार घाव करत आहेत .
सर्व काही अंदाज बांधून ठरवून होत आहे !
याच्या उलट दुसर्या देशातील संशोधक सांगत आहेत कि
तो सेतु काल्पनिक नाही ,आयोध्या, द्वारका मथुरा ,लंका हि नगरे काल्पनिक नाहित . .
ती 12000 वर्षापूर्वी अस्तित्वात होती . .
याचे पुरावे सापडत आहेत . . मग कुणाला आपले म्हणायचे? कुणाचे खरे धरायचे
आणि जे हिंदू धर्मांचा प्रसार करु पाहत आहेत . .
त्याच्यावर भ्रष्टाचाराचे,बालकांच्या शोषणांचे,बलात्काराचे, अतिरेकी असल्याचे आरोप होत आहेत . .
अशी अंधश्रद्धा,जातियवाद, धर्माधंपणा समाजातून जाईल?
असे असतात का निधर्मी म्हणवणारे ?
फक्त एकाच धर्मातून अंधश्रद्धा , जातियवाद संपवल्याने संपेल?
सरसकट सर्वांना एकच न्याय केव्हा?

आपले म्हणणे अगदी रास्त आणि सडेतोड आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती हि हिंदू धर्माच्या जीवावर उठली आहे. काश्मीर येथे हजरतमल दर्गा इथे मुहम्मद पैगंबर यांच्या दाढीचा केस जपून ठेवला आहे, आता हीन अंधश्रद्धा नाही काय? टयूरीन क्लोथ हि ख्रिस्ती प्रथा ह्यांना अंधश्रद्धा वाटत नाही. आज नरेंद्र दाभोलकर म्हणतात, जे विज्ञान मनात नाही, ते सर्व अंधश्रद्धा होते. मग, उत्क्रांती हि सुद्धा अंध-श्रद्धा मानली पाहिजे, ती कोणी पहिली आहे काय?
ReplyDeleteराम-सेतू २००२-०३ मध्ये उत्खननात मिळण्याच्या आधीपासून त्याबद्दल भारतात माहिती होती, मग ती कुठून आली? प्रश्न अनेक आहेत. फक्त हिंदू धर्म ते विचारात नाही, कारण आपण सहिष्णू पडतो, पण आता प्रश्न विचारावे लागतील. वेद, उपनिषद ह्यांची ह्या लोकांनी जी थट्टा चालवली आहे ती बंद झालीच पाहिजे. हा ब्लॉग आपण लिहिल्या बद्दल धन्यवाद!