||श्री नथू रामाय नमः||
राष्ट्रवादीच्या आमदार
विद्या (च)व्हान राष्ट्रवादीच्या आमदार
नावातला च काढला तर खाली उरत विद्या ताई,,,?
मग तुमच्या सारख्या विद्याव्हान नेत्या महाराष्ट्राला
मिळाल्या हे त्याच भाग्य म्हणायचं ,
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेच्यावेळी
सेनेचे दिवाकर रावते यांनी सरकारी कामकाज मराठीतून चालले पाहिजे
असा कायदा असूनही मुंबईचे नामकरण केले असूनही ,,,
अद्यापि बॉम्बे,बम्बई ,असा उल्लेख होतो असे म्हणाले
यावर आमदार बाईंनी आपल्या अकलेचे तारे तोडले,,,,,
त्यावर त्या म्हणाल्या
बबड्या ,छ्बड्या ,यासारखच बॉम्बे,बम्बई हि लाडाची नाव आहेत .

ईतकच नाही तर रावते रागावल्यावर
कायदा आपल्याही माहित आहे पण त्यातील प्रेम समजून घ्या
अस वर मूर्खा सारखा सल्ला हि दिला ,,,,,,,,व्वा ?

मग हे प्रेम करायला जरा
कर्नाटक सरकारलाही सांगाना तिथल्या मराठी माणसांच्या
भावना समजून घ्यायला सांगाना,,,
तिथल्या पुट्टापांनी काय पराक्रम केले कानडी भाषेसाठी
ती रुजवण्यासाठी लाम्ल्यास समजून घ्या ,,,,
त्याही पेक्षा येथे ज्यांच्या बापझाध्यानी हि मुंबई मिळवली
त्यांच्या हि भावना प्रेम समजून घ्याना,,,
मोरार्जीच्या वरवंट्या खाली चिरडलेल्या लोकांच्या हि
मुंबई विषयी चे प्रेम भवना समजून घ्याना ,,,,
प्रेम आम्हालाही कळत पण
मुंबईला बम्बई म्हंटल कि राग का येतो तेही जमल्यास समजून घ्या,,,,,,,
येथे भयाची वाढलेली मुजोरी ,शिरजोरी,ताकद
हि कुणाच्या कृपा छत्रा खाली वाढतेय तेही समजून घ्या,,,,,
आमचा किंवा माझा भैयाला विरोध आहे ते याच कारणासाठी
विरोध आहे तो यांच्या मग्रुरीला,
विरोध आहे तो यांना आलेल्या माजाला,
विरोध आहे तोआज मुंबईचा ७\१२ आपल्या बापाचा आहे या समजुतीला,
विरोध आहे तो महार्ष्ट्राचा विकास आम्हीच(भैयाने ) घडवला या समजुतीला,
विरोध आहे तो दादागिरी करत होणर्या छट पूजेला,
आम्हाला घाबरून रहाव ही इच्छा नाही ,
पण आमच्याशी दादागिरिची भाषा करू नए ही प्रमाणिक इच्छा जरुर आहे
"देवा ,केव्हा परवश पणाची निशा हि सरून
स्वातंत्र्याचा ध्युमणी उद्या यावच फिरून
केव्हा आम्ही सुटुनी सहसा पंजारातून देवा
राष्ट्रवादाला फिरुनी आमुचा देश येईल केव्हा?"
कविवर्य केशवसुतांच्या हृदयातील हि आर्तता शेवटी त्या
परमेश्वराने ऐकली आणि एकदाची मुंबई महाराष्ट्राला मिळाली
एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडियाएक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे.
याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय.
लक्षात ठेवा भारत सर्वांचा असलातरी मुंबई सर्वांची नाही.
अजूनही वेळ गेली नाही दुर्लक्ष करू नका सावध राहा
आपापसात भांडत तुम्ही आणि त्याचा फायदा घेतात परप्रांति
कारण त्यांच्यासाठी तुम्ही सारेच मराठी ते भेद भाव करत नाहीत
हा ब्राम्हण, तो माळी, तो मराठा, तो साळी तो कोळी
त्यांच्यासाठी तुम्ही सारे मराठी आहात
महाराष्ट्र बिहाराष्ट्र व्हायच्या आत सावध व्हा ........
बर हे प्रेम आम्ही समजून घेण्याचा अट्टहास का?
वाघ आता म्हातारा झाला म्हणून,,,,,,,,,?
मराठी लांडी लबाडी करून जगु शकत नाही म्हणून,,,,?
सलाम साब सलाम साब करत घरफोड़ी करू शकत नाही म्हणून ,,,,?
येथे त्यांचे नेते आमदार खासदार आहेत म्हणून ,,,,,,?
अरे ज्या आईच दूध पिवून लहनाचे मोठे घोड़े झालात
आणि तुम्ही षंढ सारे मिठाची गुळनी बसणार असाल तर,,
देवून टाका ती मुंबई साला एकदाची ती कट कट तरी बंद होइल .

No comments:
Post a Comment