मघाशीच एक सिरीयल पाहत होतो पुढच पाऊल,,,
त्यात एखा खलनायिकेला तिचा चांगला नवरा वट सावित्रीच
महत्व सांगत असतो आणि ती लगेच फणकार्याने बोलते
मला नाही बाबा जमत ते वडाला फेर्या मारण,,,,
मी आपली वट पौर्णिमा बॉम्बे स्टाईल करणार
नवरा- म्हणजे
खलनायिका- वडाची फांदी तोडायची आणि पूजा करायची ,,,,,
झाली वट पौर्णिमा बॉम्बे स्टाईल ,,,,,,
आणि पटल जे समाजात चालत तेच टीव्ही सिनेमात दाखवलं जात
कारण सकाळीच माझा मित्र हातात वडाची फांदी घेवून चालला होता .
म्हंटल काय रे ? काय करणार परंपरा आहे ना?
खरतर सात जन्म जावू दे अरे आजच तुझी बायको तुला
तुझ्या कुटुंबाला आणि स्वतःला हि मृत्युमुखीच धाडतेय
त्या सावित्रीने मोठ्या खुबीने यमाकडून पतीराजाचे प्राण तर मिळवलेच
वर सार्या कुटुंबाला हि मदतच केली आणि ह्या आजच्या सावित्री,,,,?
अरे वडाच झाड म्हणजे प्राण वायूचा साठाच कि रे ,,,,
तुम्ही तोही तोडताय ,,,,
आजच जर तुमच्या कडे एकमेकान साठी वेळ नसेल केवळ एक
उपचार म्हणून हे सार करणार असाल तर ,,
करू नका कुणी जबरदस्ती नाही केली,,,
कशाला रे वडाला वेठीस धरता?
तस नाही रे झाड कमीच ना ?
आणि अरे आता वड आहे कुठे ?
म्हंटल तो बघ तुझ्या डोळ्यासमोर ,,,
तिथे बायका पूजाही करत आहेत
मग तोडून ती आणखी कमी करायची आहेत का?
आज निदान झाड दिसतंय ठीक आज संख्या खूप कमी आहे
परतू आहेत ना झाड का तीही तोडून कमी करणार?
आणि निदान तोडलीच आहेत तर पूजा केल्यावर
फेकून तर देवू नका ,,लावा तुमच्या बिल्डींगच्या आवारात
सोसायटीच्या आवरात बंगल्याच्या आवारात निदान रस्त्याच्या कडेला तरी
पण झाड लावा जगवा ,,
उगाचच वसुंधरा दिन साजरा करण्यात काय अर्थ आहे ?
वटपौर्णिमा
घेतला वसा पाळणार मी,
कुटुंबाचा धागा बांधणार मी...
सावित्रीची लेक मी..
वृक्षतोड थांबविणार मी...
लेकी सुना शिकविणार मी...
त्यात एखा खलनायिकेला तिचा चांगला नवरा वट सावित्रीच
महत्व सांगत असतो आणि ती लगेच फणकार्याने बोलते
मला नाही बाबा जमत ते वडाला फेर्या मारण,,,,
मी आपली वट पौर्णिमा बॉम्बे स्टाईल करणार
नवरा- म्हणजे
खलनायिका- वडाची फांदी तोडायची आणि पूजा करायची ,,,,,
झाली वट पौर्णिमा बॉम्बे स्टाईल ,,,,,,
आणि पटल जे समाजात चालत तेच टीव्ही सिनेमात दाखवलं जात
कारण सकाळीच माझा मित्र हातात वडाची फांदी घेवून चालला होता .
म्हंटल काय रे ? काय करणार परंपरा आहे ना?
पण मग दोन पावल चालायला वेळ नाही का तुझ्या बायकोकडे ?
सात जन्माच्या शपथा कशाच्या जोरावर घेणार?खरतर सात जन्म जावू दे अरे आजच तुझी बायको तुला
तुझ्या कुटुंबाला आणि स्वतःला हि मृत्युमुखीच धाडतेय
त्या सावित्रीने मोठ्या खुबीने यमाकडून पतीराजाचे प्राण तर मिळवलेच
वर सार्या कुटुंबाला हि मदतच केली आणि ह्या आजच्या सावित्री,,,,?
अरे वडाच झाड म्हणजे प्राण वायूचा साठाच कि रे ,,,,
तुम्ही तोही तोडताय ,,,,
आजच जर तुमच्या कडे एकमेकान साठी वेळ नसेल केवळ एक
उपचार म्हणून हे सार करणार असाल तर ,,
करू नका कुणी जबरदस्ती नाही केली,,,
कशाला रे वडाला वेठीस धरता?
तस नाही रे झाड कमीच ना ?
आणि अरे आता वड आहे कुठे ?
म्हंटल तो बघ तुझ्या डोळ्यासमोर ,,,
तिथे बायका पूजाही करत आहेत
मग तोडून ती आणखी कमी करायची आहेत का?
आज निदान झाड दिसतंय ठीक आज संख्या खूप कमी आहे
परतू आहेत ना झाड का तीही तोडून कमी करणार?
आणि निदान तोडलीच आहेत तर पूजा केल्यावर
फेकून तर देवू नका ,,लावा तुमच्या बिल्डींगच्या आवारात
सोसायटीच्या आवरात बंगल्याच्या आवारात निदान रस्त्याच्या कडेला तरी
पण झाड लावा जगवा ,,
उगाचच वसुंधरा दिन साजरा करण्यात काय अर्थ आहे ?
वटपौर्णिमा
घेतला वसा पाळणार मी,
कुटुंबाचा धागा बांधणार मी...
सावित्रीची लेक मी..
वृक्षतोड थांबविणार मी...
लेकी सुना शिकविणार मी...
Raja Patil nice
ReplyDelete5 hours ago · Like
एक लाजाळू hm, majha hi hach vichar ahe, jhade jagvavit, karan to ek varsa ahe jo apan pudhchya pidhila deu shakto.
ReplyDelete20 hours ago · Like
Sagar Bhunje MAST LEHTOS RE
ReplyDeleteKRUTE PEKSHA BHAWNELA MAHATW AHE.
10 hours ago · LikeUnlike
Amit Joshi Mazya baykoni vadacha bonsai chi puja keli...hahahaha...
ReplyDelete8 hours ago · Like
Archana Kulkarni एक सत्य आहे, मी दोन दिवसापूर्वीच फेस बुक्वर लिहिले होते ,बर्याच जनी नि आम्ही नाही आणत फांदी असे लिहिले होते.
ReplyDelete12 hours ago · Like
Hi Sunil,
ReplyDeleteShivam Ugale commented on your note "वट पौर्णिमा बॉम्बे स्टाईल ,,,,,,".
Shivam wrote: "far channnnnnnnnnnnnnnn"
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeleteMaheshwar Jadhav commented on your note "वट पौर्णिमा बॉम्बे स्टाईल ,,,,,,".
Maheshwar wrote: "aaj kal asech chalte sagle"
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
फारचं छान विचार मांडलेत! तुमचे विचारांशी मी सहमत आहे.
ReplyDeleteफारचं छान विचार मांडलेत! तुमचे विचारांशी मी सहमत आहे.
ReplyDeleteफारचं छान विचार मांडलेत! तुमचे विचारांशी मी सहमत आहे.
ReplyDeleteफारचं छान विचार मांडलेत! तुमचे विचारांशी मी सहमत आहे.
ReplyDelete