Wednesday, December 14, 2011

"आय घालणे म्हणजे काय?"

||श्री नथुरामाय नमः||
आज माझा मित्र राहुल कुलकर्णी याने श्री. दादा कोंडके यांचा फोटो फेसबुक वर
टाकला आणि कोल्हापुरातील दादा कोंडके याचं भाषण आठवल ,,
त्यात ते म्हणतात "शरद पवारने आय घातली "
आता आय घालणे याचा ते मराठीतला असा काही अर्थ सांगतात कि याव रे याव तर हि गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा,,,,

पवारांनी पुलोद कोन्ग्रेस्स् मध्ये विसर्जित केली
कुणाही सहकार्याला न विचारता त्यावेळी दादा कोंडके यांनी वरील उद्दगार काढले ,,,
अर्थातच लोकांनी त्याचा गैर अर्थ काढू नये त्यासाठी त्यांनी ,,
"आय घालणे म्हणजे काय?" ते सांगितले ,,,
आपण पायात चप्पल घालतो
म्हणजे आपला पाय चपलेचा स्वीकार करतो,,,
डोक्यात टोपी घालतो
म्हणजेचआपल डोक टोपीचा स्वीकार करतो,,,,
कपडे घालतो
म्हणजेच आपण कपड्यांचा स्वीकार करतो तसच

"शरद पवारांनी आय घातली,,,"
म्हणजेच कोंग्रेस आयचा स्वीकार केला

सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी
कोंग्रेस आय मध्ये प्रवेश केला म्हणजेच आय घातली
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,श्री. दादा कोंडक.

7 comments:

  1. Sanket Kulkarni

    10:24pm Dec 14
    ha ha ha ha!

    Mahaan Shivsainik!

    ReplyDelete
  2. मस्त


    Prashant Shigwan

    12:01pm Dec 14
    मस्त

    ReplyDelete
  3. Sharad pawar saahebanna shivya kuni deu...


    नित्यानंद भद्र

    12:03pm Dec 14
    Sharad pawar saahebanna shivya kuni deu naka.....tyanchi ijjat ughichach vadhel

    ReplyDelete
  4. 'दादा'.....एक भन्नाट रसायन.......


    Vishal Gaikwad

    12:04pm Dec 14
    'दादा'.....एक भन्नाट रसायन.......

    ReplyDelete
  5. लय भारी राव !!!!!!!!!!!!!!!


    Dhananjay Dixit

    12:20pm Dec 14
    लय भारी राव !!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  6. dada n sarkha kalakar nahich kuni, amitabh sudha hou shaknar nahi

    ReplyDelete
  7. dada n sarkha kalakar houch shkat nahi. ani sarkarcha madhye dum nahi tyance marathi cinema parat cinma hall madhye dakhvayla

    ReplyDelete