||श्री नथुरामाय नमः||
मघाशी घरी आलो आणि सवयीनुसार टीव्ही लावला तर टीव्हीवर
ईंदू मीलची तोडफोड चालू होती ६ डिसेंबर पासून रिपाई कार्यकर्ते तिथे ठाण मधून बसले होते
आज तिथे तोडफोड चालू होती,,,,
खरतर हे सर मायावतीला शह देण्यासाठी हा खेळ चालू आहे
मालवणीत एक म्हण आहे ,"मागसून ईली आन गुरवार रवली"
म्हणजे पहिली बायको असताना दुसरी केली आणि तीच आधी गरोदर राहिली
असो,,, तर मुद्दा असा महाराष्टार्तल्या रिपाई कडे नाही आणि मायावती तर सध्या
बाबासाहेबच मार्केट लावून बसली आहे आणि तिचा माल हातोहात खपतो आहे.
आंबेडकरांचे पेटंट फक्त आपल्याकडेच आहे या मस्तीला मायावतीने धक्का दिला
आणि रिपाई नेते बावरले,,,मग काय?
आधी घुसखोरी केली आनंदराज आंबेडकरांनी आणि बोलल्या प्रमाणे आज स्वतः
रामदास आठवले यांनी हल्ला केला
काय तर म्हणे ईंदू मिल चैत्य भूमीला लागून आहे ती जागा आम्हाला द्या ,,,
उद्या म्हणाल शिवतीर्थ हि जवळ आहे या मैदानालाही आंबेडकरांच नाव द्या ,,,
दादर स्थानकाच्या बाबतीत हा प्रयोग चालूच आहे,,,,
अरे काय संबंध? आंबेडकरांचा ईंदू मिलशी?
तीजागा द्यायची असेल कुणाला तर तिथे घाम गाळलेल्या कामगारांना द्यावी .
ईथे परप्रांतीयांना पक्की घर देत सरकार आणि ईथल्या कामगरांना घर नाही?
हा कुठला न्याय?
ईंदू मिल हि खरतर राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची मालकी असलेली जागा.
मुंबईतील कापड गिरण्या सामंतांच्या संपात संपल्या,,,,
ईंदू मिल हि तेव्हाच बंद पडली,,
पण तरीही या मीलची जागा साडेबारा एकर समुद्र किनारी कुंपणात बंदिस्त आहे.
केवळ ६ डिसेंबरला लाखो लोक येतात म्हणून ती जागा का द्यावी चैत्य भूमीला?
वर्षातून एक दिवसा साठी? एरवी ती रिकामीच आणि कामगारांना दिली तर
लाखो कुटुंब कायमची तिथे गुण्या गोविंदाने नांदतील,,,
महानगर पालिकांच्या निवडणुका जवळ आहेतच राज्यात राष्ट्रवादीला घबाड मिळाल आहेच
आणि नाहीतरी पवारांनी मराठवाड्याची भळालती जखम महाराष्ट्राच्या माथ्यावर केली आहेच.
उरली सुरली कसर तीही भरून काढा ईंदू मीलची जागा द्या नाही नाही ईथेच थांबू नका
दादरला चैत्यभूमी च नाव द्या ,,,,
साऱ्या हिंदुस्थानला बुद्दीस्थान करून टाका नाही तरी बाबासाहेबाची इच्छा होती
नागपूरच्या दीक्षा भूमीवर नाहीतरी त्यांनी तशी शपथच घेतली होती
"एकना एक दिवस मी हा सारा हिंदुस्थान बुद्दीस्थान करेन"
पवार हे पवित्र कार्य कराच बुद्ध्ला शरण जा .
जय भीम

No comments:
Post a Comment