||श्री नथुरामाय नमः||
प्रती ,
देवेंद्र फडणवीस ,जय महाराष्ट्र ,
भाजपा हा संकटकाळी बाहेर पडायचा मार्ग आहे हे तुम्ही पुन्हा एकदा
सिध्द केलत तस ते सर्वानीच केल जेव्हा शिवसेनेने बेळगाव केंद्रशाषित करा असे बोलले ,,तुमच्या सारखा अभ्यासू असा सु करायला लागला तर,,,?
काय तर म्हणे बेळगाव केंद्रशाषित करणे हे घटना बाह्य,,,,?
खुले आम बेळगाव मध्ये लोकशाहीचा मुडदा पडला
अरे वारे वा मग कर्नाटक सरकारने केलेली कृती हि घटना बाह्य नाही का?
गेली ६० वर्षे तिथली जाणता कानडी अत्याचार जुलूम सहन करत आहे ,हे घटना बाह्य नाही का?
६० वर्षे अगदी सनदशीर मार्गाने तिथली जाणता महाराष्ट्रात येण्यासाठी झगडाव लागतंय
हि घटना बाह्य कृती नाही ?
८६५ गाव टाहो फोडत आहेत आम्हाला महाराष्ट्रात जायचे आहे
आणि कर्नाटक सरकार त्यांना अटकाव करते हे घटना बाह्य नाही?
१९६९ पासून महाराष्ट्र सिमावासियांसाठी
लढा द्यावा लागतोय हे घटना बाह्य नाही का?
स्वतः बाळासाहेबांनी या लढ्याचे नेतृत्व केले आहे त्यासाठी ३ महिने तुरुंगवास हि भोगला आहे
हे घटना बाह्य नाही का?
साहेबां बरोबर (माझ्या वडिलांसारखे जे एका पायाने अपंग आहेत ) त्यांनी कानडी पोलिसांचा मारही खाल्ला आहे जेल भरो आंदोलनही केल आहे ,,,एक महिना कर्नाटकी जेल मध्य काढला हि आहे,,
हे सार घटना बाह्य नाही ?
अपंग माणसाला मारहाण हे कुठल्या घटनेत बसते?
केवळ म. ए.समितीच्या हाती सत्ता आणि महापौरही समितीचा तर त्याच्या तोंडला काळ फासणे,,,
हे घटना बाह्य नाहि का?
काय तर म्हणे कर्नाटक स्थापनेचा दिवस काळा दिवस पाळला म्हणून कारवाई केली
मग काही जन आपल्याकडे १४ ओगस्ट हि साजरा करतात ,,,,
मग त्यांना नाही अटका होत ? का हे घटना बाह्य नाही?
आमच्या प्रेतांच्या राशीवर कुणी तरी आमच्याच समोर त्याचा विजय दिन साजरा करेल
आणि आम्ही तो शंढांप्रमाणे पहायचा त्यात सामील हि व्हायचं?
हे घटना बाह्य नाही??
जे कन्नड भाषिक नाहीत ज्यांची मातृ भाषा मराठी आहे,आणि महाराष्ट्राशी ज्यांना एकजीव होण्याचा ध्यास लागला आहे.अशा मराठी बांधवांवर पुट्टापा यांनी कन्नड सक्तीचा वरवंटा फिरवला आहे.
हे घटना बाह्य नाही ?
पाटील पुट्टापातर मोकाट सुटले होते,,,,
राज्यात कन्नड सक्ती बरोबर होते कि नाही
होत नसल्यास कोणती उपाय योजना करायला हवी,,
हे सुचवन्या साठी हेगडे सरकारने पुट्टापा यांच्या अध्यक्षतेखाली
मंडळ नेमले होते,,,,,
कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आणि जोडीला प्रचंड अधिकार,,,,,,
हे घटना बाह्य नाही?
असे बरेच दाखले देता येतील जे घटना बाह्य आहेत परंतु एक लक्षात घ्या,,,
सहनशीलता आणि मराठी माणूस हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत,म्हणून माती कोपराने खणू नका.
"बिरबलाची माकडीण आणि मराठी माणूस हे हि समानार्थी शब्द आहे थे लक्षात ठेवा"
कानडी ईथेही राहतात "पुन्हा एकदा हटाव लुंगीचा नारा दिला तर भारी कुणाला पडेल याचा विचार जरु करा,,,,
हिंदुत्व हिंदुत्व करून आम्हाला मुर्ख बनवू नका बस्स झाले,,,
जर कर्नाटकातील कानडी हिंदू असेल तर त्या कानड्याची गळचेपी सहन करणारही
मराठी हा हिंदूच आहे " निदान मराठी माणसाला तरी हिंदुत्व शिकवू नका.
जय महाराष्ट्र

Sunil dada, kay mhanu manatale bolale tumhi
ReplyDeleteनित्यानंद भद्र
12:30pm Dec 17

100000000000000000000 vela abhinandan
ReplyDeleteनित्यानंद भद्र
12:30pm Dec 17
100000000000000000000 vela abhinandan
http://www.facebook.com/devendra.fadnavis?sk=ap...
ReplyDeleteमंदार संत
1:04pm Dec 17
http://www.facebook.com/devendra.fadnavis?sk=app_4949752878
इकडे जावून निषेध करूयात..
ReplyDeleteमंदार संत
1:04pm Dec 17
इकडे जावून निषेध करूयात..
मंदार संत
ReplyDeleteमंदार संत
1:05pm Dec 17
Thokala prashn tithe..
Pan he vidarbhavadi aahet.......yana kase kalnar?
ReplyDeleteनित्यानंद भद्र
1:06pm Dec 17
Pan he vidarbhavadi aahet.......yana kase kalnar?
TYanchya page war jawun wichaaraa..?
ReplyDeleteमंदार संत
1:09pm Dec 17
TYanchya page war jawun wichaaraa..?
Lai bhari jay maharashtra
ReplyDeleteAnkush Kap
1:43pm Dec 17
Lai bhari
jay maharashtra
या नालायकांनी मध्ये बेळगावात भगवा ध्वज जाळला होता.
ReplyDeleteRahul Kulkarni
7:49pm Dec 17
या नालायकांनी मध्ये बेळगावात भगवा ध्वज जाळला होता.
जबरदस्त
ReplyDeletePrashant Naik
10:21pm Dec 17
जबरदस्त