||श्री नथू रामाय नमः ||
महाभारतात जेव्हा द्रौपदीच्या साडी हात घालून विटंबना केली जाते आणि त्यावेळी
भीमाला राग अनावर होतो त्यावेळी तो म्हणतो,
" सहदेवा थोडा अग्नी तरी आण" अत्यंत रागात तरही आगतीकपणे हे तो बोलतो,,,
जेणे करून तो अग्नी खाल्ला तर माझा राग थोडा तरी कमी होईल,,,,,,,,,
कारण या परीस्थित मी आणखी काही वेगळ करू शकत नाही,,,,,,,,,,
आज राज ठाकरे यांनी सीमावासीयांच्या जखमेवर अशाच प्रकारे मीठ चोळल,,,
आणि माझीही तीच अवस्था झाली ,,,,
कर्नाटक आज पर्यंत हे मीठ चोळत होत तेच आज आपणही?,,,
मा.आणि साहेब. बोलायला आज लाज वाटते राज ठाकरेंना ,,,
आज राज ठाकरेंच वक्तव्य ऐकल आणि अंगाची लाही लाही झाली ,
हे महाराष्ट्र भवानी तुझी साडी फेडायला आता महाभारतातल्या दुशास्नानाची गरज नाही
आम्ही कपाळ करंटे तुझी लेकर समर्थ आहोत.
सीमावासियांचा घोर अपमान आज पर्यंत कर्नाटकाने हि केला नसेल.
तितका मोठा अपमान राज ठाकरेंनी केला ,,,
मुंबईचा ७\१२ आपल्याच नावावर असल्याच्या तोर्यात
ज्या १०५ हुताम्यांच्या जीवावर मराठी हृदय सम्राट झालात निदान त्यांची तरी लाज
बाळगायची होती मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी पण हाही लढा सिमावासियांमुळेच शक्य झाला.
हे कदाचित आपणास नाही वाटत.?
थोड़ी थोडकी नाहीत ८३५ गाव,,,?
आज ही महाराष्ट्रात यायची इच्छा बाळगुण आहेत.
अगदी साध्या साध्या गोष्टी ज्यांच्याशी रोजचा संबंध येतो त्या सर्व मग ते
जातीचा दाखला असो,उत्त्पन्नाचा असो, जन्म मृत्यूचा असो, शेत जमिनीचा असो,
नोकरीचा प्रश्न असो, कानडी शिवाय पर्याय नाही आणि
आता तर १९८६ पासून मराठी शाळां मधून
कानडी विषय सक्तिचा झाला आहे त्यात पास तर पास नाहीतर ,,,?
आणि त्या भर ,,,वधु पिता सुद्धा मुलाला कानडी येत असेल छोकरी देतो
कारण रोजी रोटीचा प्रश्न असतो.त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येड्डीयुरप्पा यांनी
बेळगाव हे कर्नाटकचे असून येथे काय करायचे ,
काय नाही याबाबत आम्हाला महाराष्ट्राची परवानगी घेण्याची गरज नाही
असे बरळत आहेत महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवाची तयारी करत असताना
बेळगाव,कारवार,निपाणीसह सा-या सीमाभागात कानडी अत्याचाराचा वरवंटा फिरतो आहे.
मराठी युवकांना ठरवून मागे ठेवले जात आहे ,
कानडीची सक्ती केली जात आहे एवढेच नव्हे तर बेळगाव महापालिकेत
लोकशाहीला हरताळ फासून कानडी महापौर लादला जातोय.
म.ए.समितीच्या महापौराच्या तोंडाला काल फासल जातंय,
महानगरपालिका बरखास्त केलीय, या सा-या विरोधाला आपण,
प्रत्युतर नाही दिल तर सीमा वासी आपल्याला कदापि माफ करनार नाही
पण माफ करा राज ठाकरे
विश्वासाने एखाद्याच्या खांद्यावर मान टाकावी आणि त्यानेच ती मान कसायासमोर टाकावी
अशीच काहीशी अवस्था आज सर्व महाराष्ट्रातील जनतेची तुम्ही केली आहे .
बेळगाव प्रश्नी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेउन
"बेळगाव कर्नाटकात राहील तरी चालेल " असे मत देउन संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा,
बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर होणार्या अन्यांयाविरूद्ध आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा अपमान केला आहे..
राज ठाकरे , तुम्ही चुकलात . चूक हि चूकच आहे. त्याचे समर्थन कदापि नाही होणार..
आणि आम्ही ते पाप करणार नही.
तरीही हे महाराष्ट्र भवानी माझा प्रश्न अजूनही आहे ,
महाराष्ट्र ही,,
कमअस्सल औलाद कधी पासून पोसू लागला ????????????????

ReplyDeleteआणि माझीही तीच अवस्था झाली ,,,,