Tuesday, May 8, 2012

जब दिलपे लगेगी तभी बात बनेगी,,

जब दिलपे लगेगी तभी बात बनेगी,,
६ मे ला रविवारी आमीर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम काय संपला
आणि फेसबुक, ट्विटर पासून दूरदर्शनवरील विविध वाहिन्या सगळीकडे या आमीर खानचा नुसता उदो उदो सुरु ,,,
आमीर खरच हुशार आणि ईथल्या मुर्ख जनतेची नाडी त्याने पकडली
आणि लोकंना कस भिडेल अस बघितलं,,,
आणि त्यासाठी योग्य वाक्य उच्चारल,
"दिल पे लगेगी,,,,"आणि सुरवातीलाच षटकार मारला
विषय होता "स्त्री भ्रूणहत्या" लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न,,,
मग म्हंटल आता एवीतेवी कार्यक्रम सुरूच झाला आहे
तर काही विषय आपण हि द्यावे
बघू तरी काय करतो हा "मिस्टर पर्फेक्शनीष्ट"
१-लव झीहाद
कारण काय आहे ""दिल पे लगेगी,,,,"
२-गोध्रा बद्दल बोलाव
कारण "दिल पे लगेगी,,,,"
३-एका हिंदू मुलीला सोडून परत दुसर्या हिंदूच मुलीला का फसवल?
कारण "दिल पे लगेगी,,,,"
४-कसाब का फाशी का नाही?
कारण "दिल पे लगेगी,,,,"
५-हर मुसलमान आतंकवादी नाही ठीक पण हर आतंकवादी मुसलमान
असतो यावर प्रकाश टाकावा,,,
कारण "दिल पे लगेगी,,,,"
६-राम आधी कि बाबर आधी या सध्या सरळ प्रश्नच उत्तर द्याव
कारण "दिल पे लगेगी,,,,"
७-ईथल्या सर्व मशिदी या मंदिर पाडूनच झाल्या कि नाही यावर हि
प्रकाश टाकावा ,,
कारण "दिल पे लगेगी,,,,"
८-काश्मीर नक्की कुणाच यावर हि प्रकाश टाकावा ?
कारण "दिल पे लगेगी,,,,"
९-बेहरामपाड्या सारख्या मोह्ल्यांमध्ये नक्की काय चालत ?
कारण "दिल पे लगेगी,,,,"
१०-हे सारे पाडे,मोहल्ले,भेंडी बझार,भिवंडी,मालेगाव,हे सारे मिनी
पाकिस्तान म्हणू ओळखले जातात कि नाही यावर हि प्रकाश टाकावा ,,
कारण "दिल पे लगेगी,,,,"
११-घटस्पोटीत महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकावा
काय आहे असले आणखी पायालीला पन्नास कार्यक्रम सांगता येतील?
पण आमीर कडे या प्रश्नानाची उत्तर आहेत?
आपल्या घरच्यांचा,
आईवडिलांचा विरोध पत्करून एक महिला या आमीर खान बरोबर लग्न करते.
त्यांना दोन मुलेही होतात.
हा असा संसार चालू असताना हा आमीर खान या महिलेला टाकून म्हणजे चांगल्या शब्दात सांगायचं तर घटस्फोट घेऊन सरळ दुसरा संसार थाटतो, असा माणूस काय सामाजिक प्रश्न कार्यक्रमात सादर करणार ?
हा शब्द वापरू नये पण त्याची काय लायकी आहे हा कार्यक्रम सादर करण्याची
स्त्री भ्रूण हत्या सारखे संवेदनशील विषय घ्यायचा
नैतिक अधिकारच नाही,,,,
ज्याचे चारित्र्य शुध्द नाही तो देशप्रेमाच्या गोष्टी करतो
या सारखा मोठा विनोद नाही,,


18 comments:

  1. तुम्ही एकांगी लिहिलंय. कुणी चांगलं काम करतंय तर त्याला चांगलं म्हणायचा मोठेपणा दाखवा. आणि घटस्फोट घेऊन रीतसर लग्न करण्यात काय चूक आहे. तिथे चारित्र्याचा प्रश्न कुठे येतोय. मूळात ज्या विषयावर तो कार्यक्रम आहे त्याचा गांभीर्य न बघता तुम्ही वेगळ्याच ( तुमची नेहमीची दिशा ) दिशेला जाताय. प्रत्येक गोष्टीला हिंदुत्वाचा चष्मा लावून बघणं मला तरी चुकीचं वाटतंय. आमीर च्या कार्यक्रमा मुळे चार लोक या विषयावर सुज्ञ झाले आणि काही मुलींचे गर्भ वाचलेत तर चांगलीच गोष्ट आहे. मला माहिती आहे तुम्हाला पण ते निश्चितच आवडेल पण गोम अशी आहे कि तुम्हाला न आवडणारा व्यक्ती हा कार्यक्रम करतोय. :-)

    ReplyDelete
  2. एक तर तुम्हाला हे कुणी सांगितलं कि मला आमीर हा ईसम आवडत नाही मला तो नात म्हणून नक्कीच आवडतो पण म्हणू आवडीच्या माणसाला काही आणि कसाही वागायची परवानगी द्यावी का?
    आता मी सागीत्लेल्या संभाव्य कार्यक्रमाला तुम्ही हिंदुत्वाचा नाव देणार असाल तर अल्लाह तुमचे रक्षण करो असेच म्हणावे लागेल आणि घटस्फोटा बाबत बोलणे म्हणजे "माझ्या बाबतीत घडला नाही न " या सारख झाल ,
    बाकी त्याचा कार्यक्रमाचा विषय चांगलाच आहे आमचा आक्षेप आहे तो कि सदर कार्यक्रम घेणारा व्यक्ती
    किती सद्छील आहे? आणि तो नसेल तर त्याला या विषयावर बोल्याचा अधिकार नाही,

    ReplyDelete
  3. Harsha Parchure सुंदर.
    (त्याचा घटस्फोट का झाला वगैरे गोष्टी मला अजिबातच माहीत नाहीत बुवा...)

    ReplyDelete
  4. Vidnyan Toraskar this is shit man...kay mentality aahe tumchi samjat nahiye...atishay hin darjacha post aahe ha...bhumkar saheb ha amir cha personal matter aahe to...plz satyamev jayate ani he mix karu naka...
    Monday at 10:19pm · Like

    ReplyDelete
  5. Sunil Prabhakar Bhumkar kay mix karayach te jevha samajel tevha tumhi as bolnar nahi mi he je kahi share kelay tyat as lihilay ki dusryanchya pori kharatar eethe hindunchya pori he haramkhor bhadve palvata aani aapan tyach he personl aahe mhanu gappa basa asa murkh salla detana tumhala laj shram vatali pahije kay aahe tumchya aaya bahini palvalya jat nahit na hich khari gom aahe maf kara he as hovu naye pan "jab dil pe lagegi tabi bat banegi"
    Monday at 10:52pm · Like · 1

    ReplyDelete
  6. Mahesh Kulkarni ज्या आमीर ने दोन दोन लग्न केली आणि एका स्त्रीला सोडून गेला. तो अमीर आता आपल्याला देशाच्या हिताच्या गोष्टी सांगणार. वाह हिंदुस्थानात काही पण होऊ शकते. ज्याचे चारित्र्य चांगले नाही तो देश हिताच्या गोष्टी करतोय म्हणजे विनोदच आहे पण हिंदुस्थानात असे विनोद नवीन नाही आणि लोकांना असे विनोद खूप आवडतात उद्या अमीर ला पण पद्म भूषण देतील त्याचे कौतुक तर लोकांनी असेच सुरु केले आहे.
    माझा एक सरळ प्रश्न आहे अमीर ने हा कार्यक्रम मोफत केला आहे का ?पैसे घेऊन देश हिताच्या गप्पा मारणे सोपे काम आहे. निस्वार्थ पणे काम करणे वेगळे
    महेश कुलकर्णी
    Monday at 11:55pm · Unlike · 2

    ReplyDelete
  7. Mahesh Kulkarni baro bar ahe ekdum ha bhikarda sangnar ka amhala ata
    Monday at 11:43pm · Like

    ReplyDelete
  8. Ravindra Khadpekar महेश कुलकर्णींचे म्हणणे रास्त आहे. मोबदला घेऊन देशहिताच्या गप्पा मारणे सोपे आहे.

    ReplyDelete
  9. Chandrakant Khade अमीर ने हा कार्यक्रम मोफत केला आहे का ?पैसे घेऊन देश हिताच्या गप्पा मारणे सोपे काम आहे. निस्वार्थ पणे काम करणे वेगळे
    Tuesday at 9:01am · Like

    ReplyDelete
  10. Like
    Ganesh Date What Amir was doing in America when his Sarfarosh was released in Hindustan ? call back memory
    Tuesday at 3:27pm · Like

    ReplyDelete
  11. Like
    Ganesh Date although the episode was good on a social problem , its not known whether he has done it as social work ? or other wise. ? to offer from work - he is not Anna hajare right .
    Tuesday at 3:43pm · Like

    ReplyDelete
  12. Like
    Sunil Prabhakar Bhumkar mahesh,ravindra,chandrakant ,nahi tas nahi agadi fukat tari ha karykram karayacha adhikar tari ka dyava?
    kay aahe udya he prasiddiloplup lok tya sathi kahihi kartil aani paise ghevunch karayacha tar mag kar "lav jihad "baddl bol mhanav? to ya babat paise ghevunhi nahi bolnar,,
    Tuesday at 10:28pm · Like · 1

    ReplyDelete
  13. Ganesh Date आज देशभक्ती बरीच स्वस्त झाले आहे .
    Yesterday at 3:39pm · Unlike · 1

    ReplyDelete
  14. Leena Sarfare sunil dada vachun man udas hota
    3 hours ago · Unlike · 1

    ReplyDelete
  15. paise gheun aamir ne karyakram kela aahe he barobar aahe pan vichar kara, ekhada manoranjanacha karyakram gheun hi to titka ch paisa kamvu shakla asta aani bahuda yapeksha hi jast trp milali asti... ani ithe hindutvacha prashna nahi. Pahilya episode madhe jya anyay zalelya striya hotya tya saglya muslim hotya ka???
    Anyay anyay asto ani tyala virodh ha kela ch pahije.
    Aamir ha motha celebrity aahe n to je mudde uthavtoy tyacha samajavar parinam hotoy ani tyatun falnishpatti hi hotana disat aahe. 1st episode nantar rajasthan cm ashok gehlot ni fastrack court bsvun sting madhlya dr chi chaukashi karu ase ashwasan hi dile aahe. Stri-bhrun hatya, mahilanvar atyachar hi konya dharmachi bandhilki nahi saglekde ch he prakar sarras ghadat astat je thambvle pahijet aani yakami jo kary karat asel tyache samarthan kele pahije.
    pratyekch goshtit dharm aanu naye hi vinanti...

    ReplyDelete
  16. paise gheun aamir ne karyakram kela aahe he barobar aahe pan vichar kara, ekhada manoranjanacha karyakram gheun hi to titka ch paisa kamvu shakla asta aani bahuda yapeksha hi jast trp milali asti... ani ithe hindutvacha prashna nahi. Pahilya episode madhe jya anyay zalelya striya hotya tya saglya muslim hotya ka???
    Anyay anyay asto ani tyala virodh ha kela ch pahije.
    Aamir ha motha celebrity aahe n to je mudde uthavtoy tyacha samajavar parinam hotoy ani tyatun falnishpatti hi hotana disat aahe. 1st episode nantar rajasthan cm ashok gehlot ni fastrack court bsvun sting madhlya dr chi chaukashi karu ase ashwasan hi dile aahe. Stri-bhrun hatya, mahilanvar atyachar hi konya dharmachi bandhilki nahi saglekde ch he prakar sarras ghadat astat je thambvle pahijet aani yakami jo kary karat asel tyache samarthan kele pahije.
    pratyekch goshtit dharm aanu naye hi vinanti..

    ReplyDelete
  17. काय आहे आमीर सारखे लोक जेव्हा हा कार्यक्रम करतात तेव्हा
    धर्म आपोआप येतो पण ईथे प्रश्न धर्माचा नाही नैतिकतेचा आहे
    आणि ती नैतिकता त्याच्या कडे असेल तर तसे मी सुचवलेले कार्यक्रम हि करावेत
    मी अस कुठे हि म्हंटल नाही कि त्याचा कार्यक्रम बेकार आहे
    उलट माझा हो तो आवडत हिरो आहे पण म्हणून त्याला रण मोकळ आहे अस होत नाही.
    त्याने अभिनय करावा आणि आता पैसे घेवून तो अभिनयच करत आहे तुम्ही सारे
    फसत आहात ते तुमच्या लक्षात येत नाही.

    ReplyDelete