Monday, May 14, 2012

मग या सार्या चित्रात आंबेडकरांचा अपमान कसा काय होतो?

काल परवा श्री सुहास पळशीकर यांच्या कार्याल्यावर
हल्ला झाला तोडफोड झाली ,,,
कुणालाही विचारावास वाटल नाही कि या देशाला कार्टून्सची परंपरा आहे. ईथे भल्या भल्या लोकांची कार्टून्स काढली गेली आहेत.
आणि लेखणी पेक्षाही खूप मोठी ताकद या सार्या कार्टून्स मध्ये असते जो विषय मांडण्यासाठी लेखकाला पानच्या पान लिहाव लागत
ते एक फटकार्यात ते कार्टुन्स सांगून जातात....
त्यात मग आंबेडकरांच कार्टून काढाल तर त्यात गैर ते काय?
खरतर ते कार्टून काढून आंबेडकरांचा अपमान झाला नसेल
तो अपमान आंबेडकरी जनतेने
"आंबेडकर भवनात"जिथे पळशीकर बसतात तिथेच 
तोडफोड करून केला आहे,,,,
वर आंबेडकर झिंदाबाद बोलत आंबेडकर भवनच फोडल हे त्यांच्या गावी हि नाही..
ईथे देवाची कार्टून्स हि आपण खपवून घेतो,,
आणि बाकीचे जरा सुद्धा साधी सहिष्णुता दाखवायला तयार नाही.
आणि आपण मारे अशावेळी गांधीचा आव आणतो
लक्षात ठेवा समर्थाची स्तब्धतता आणि संयम हा सदगुण आहे,
त्याला नेहमीच प्रतीजाबाब मिळतो पण नामर्दांचा संयम हा
चेष्टेचा विषय ठरतो हिंदुस्थानची अप्रतिष्ठा या नामर्दपानातून झाली आहे.
विचार करा ५० वर्षापूर्वी काढलेलं चित्र पण लगेच त्या चित्र विषयी
कपिल सिब्बल यांनी माफी हि मागीतली ,,,?
बर आंबेडकरांचा अपमान व्हावा अस हे कार्टून नाही तरीही ,,,

मग काय आहे ते चित्र ,,,?
सदर चित्रात श्री शंकर यांचे व्यंगचित्र,सांगते,
या चित्रात डोळ्यात भरते ती "राज्य घटना"नामक अवाढव्य गोगलगाय,आणि त्या गोगाल गायीवर स्वार होवून आंबेडकर तिला
चाबकाच्या फटक्याने सरळ करत आहेत,,
तिला पटपट चालायला लावत आहेत,,

याचाच अर्थ असा कि सार्या राज्य घटनेवर 
बाबासाहेबांची पकड आहे आणि तेच एक आहेत जे या राज्य 
घटनेला मार्गी लावू शतकात ,
मग या सार्या चित्रात आंबेडकरांचा अपमान कसा काय होतो?
या कार्टून बाबत विरुद्ध मत नोंदवनार्यांनी लक्षात घ्या हा काळ
६३/६४ वर्षापूर्वीच आहे,
अवघ्या ३ वर्षात राज्य घटना तयार झाली याच आज कौतुक करतो
पण त्या वेळी हि परिस्थिती नव्हती,,
नुकताच देश स्वतंत्र झाला होता आणि सर्व जनता एका नव्या उमेदीने राष्ट्र कार्यात आपला आपला वाटा उचलत होती
प्रत्येकाला वाटत होत कि देशाला एक शिस्त हवी आणि ती हि लवकरात लवकर,
त्यामुळे हे कस पटकन होईल याचीच चिंता सार्यांना होती,
सार्यांनाच एक नवा देश घडवायचा होता,
नेमक अशावेळी लोकांना राज्य घटनेच काम धीम्या गतीने
चालू आहे असे वाटणे साहजिक होते आणि तोच सगळा काळ श्री.शंकर यांच्या चित्रात सामावलेला दिसत आहे,
त्यामुळे ज्यांना या व्यंग चित्रावर आक्षेप आहे त्यांनी आधी
बाबासाहेब यांनी यावर आक्षेप नोंदवला होता का ते पहावे
त्यावेळी आंबेडकर हयात होते त्यांनी आक्षेप नाही घेतला तो,,?
मित्रांनो,

लक्षात घ्या ४ फक्त चार लोक जाता तोडफोड करतात आणि
राज्य सरकार जाग होत
लगेचच योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांना राजीनामे हि द्यावे लागतात...कपिल सिब्बल घडल्या पराकाराची माफी मागतात

याची आम्हाला लाज हि वाट नाही?
राग हि येत नाही ?साधा निषेधही करावासा वाटत नाही?
दादोजींच्या वेळी गप्प बसलात आज तो पुतळा
कुठल्या कोपर्यात पडला असेल याची तुम्हला लाज ना हि सरकारला खंत,आणि
तो आता वांझोटा राग दाखवताय शीss,, लाज वाटते तुम्हा सर्वांची,,
अर्थात तुम्हाला राग तो कसा येणार ?
खानचा कोथळा काढला या एका वाक्यावर संपूर्ण धडाच गाळला,,
तेव्हा नाही राग आला आता काय येणार?
मंडल आयोग लादला गेला,,,
तेव्हा नाही राग आला आता काय राग येणार?
राममंदिराच्या जागी सार्वजनिक शौचालय बांधा बोलेले
तेव्हा नाही राग आला आता काय राग येणार?
काही कामधंदा नसल्या सारखे फेसबुकी वीर
ईथे रोज बी-ग्रेडींगच्या मागे लागतात आणि त्यांना शिव्या देण्यात धन्यता मानतात.
त्या सार्या फेसबुकी वीरांनी काल परवा
श्री.सुहास पळशीकरांच्या कार्यालयावर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी
हल्ला केला त्याचा राग नाही आला ?
अरे अशाने तर गुरु दादोजींचा पुतळा हटवला
गेला तुमच्या याच शेपूट घालण्याच्या वृत्ती मुळे
ईथे फेसबुक म्हणजे लढाईच मैदान समजायचे आणि आव्हान प्रतिआव्हान
द्यायचं ईतीहासाचे दाखले एकमेकांच्या थोबाडावर मारायचे आणि
काय तर म्हणे स्वतःला "सायबर मावळे"नव्हे हे सारे खरतर "ईss-मावळे"
आहेत कि काय अशी शंका येवू लागली आहे..?



12 comments:

  1. अरे अपमान वगैरे काही नाही ... ह्या हरामखोरांना...
    Digvijay Nilekar 7:00pm May 14
    अरे अपमान वगैरे काही नाही ... ह्या हरामखोरांना खरं बोललं तर मिरची लागते...
    ह्यांना कसला आलाय बाबासाहेब आंबेडकर बद्दल अभिमान आणि आदर ... ह्यांचे नेते असलं झकमारी राजकारणच करू शकतात...

    ReplyDelete
  2. Shripad S. Kulkarni koni vastusthiti samjun ghyayala tayar nahi. he vyangchitra tika karnyasathi kadhlele nasave. an abhivyaktiche swatantryahi dr. ambedkarani dile ahe. jar vyangchitrane apman hot asel tar police karyvahichahi dila ahech. pan todfod ka?
    16 hours ago · Like

    ReplyDelete
  3. निलेश लाळे अगदी मनातले बोल आहेत हे माझ्या.... खरेच हे मावळे ई( Exasperate ) मावळे आहेत ... वीट आला आहे या फुसक्या बारांचा... फेसबुक सोडून यांनी बाहेर येणे आणि खर्या कार्यात उतरणे गरजेचे आहे... मी आज पर्यंत बर्याच पोस्ट टाकल्या.. त्यावर चर्चा हि बरीच झाली ... पण ज्या पोस्ट मध्ये एकत्र येणे किंवा समोर येऊन मदत करणे लिहिले असेल त्यावर फक्त LIKES बाकी काहीही प्रतिक्रिया नाही...अवघड आहे सगळे....
    11 hours ago · Unlike · 4

    ReplyDelete
  4. Shripad S. Kulkarni bolayala ghabaranare kam kay karnaret?
    4 hours ago · Unlike · 1

    ReplyDelete
  5. Sunil Prabhakar Bhumkar amit he fakat like karu naka aapal mat nodva aani jamel tas shre kara
    about an hour ago · Like
    ,,,,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar satish he mala like nakoy aapal mat hava aani shre kara eetranchya wall var
    about an hour ago · Like

    ReplyDelete
  6. Ameet Smeeta Subhash राग आहे.....
    काही तरी करायची इच्छा आहे....
    फक्त योग्य मार्ग दिसत नाही......
    जो आहे तो बऱ्याच वेळेला पटत नाही...

    ReplyDelete
  7. about an hour ago · Like
    Sunil Prabhakar Bhumkar हरकत नाही पण व्यक्त तरी करा
    about an hour ago · Like
    Sunil Prabhakar Bhumkar कुणाही विशेषता ब्राम्हण वर्गाने यावर काहीच उत्तर दिल नाही ?
    about an hour ago · Like
    Ameet Smeeta Subhash माझी पोस्ट होती..फक्त त्याला म्हणावा तसा "Response" नाही मिळाला..
    about an hour ago · Like
    ,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar ho tech sangatoy jase eetrveli vyakt hota tashi post navhati ti golmal kahi tari bolal pahije mhanun takavi ashi hoti
    about an hour ago · Like
    ,,,,
    Ameet Smeeta Subhash ठीक आहे....
    मला ती नीट मांडता आली नसेल..

    ReplyDelete
  8. about an hour ago · Like
    Sunil Prabhakar Bhumkar aho sadhya saral shabdat sada nished tari kuthe nondavalat tevhad tari kel asat tari chala aast
    about an hour ago · Like
    ,,,,,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar he saglyansathi aahe fakat tumchya sathi nahi
    about an hour ago · Like
    ,,,,,,,,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar aho aatach ek post vachali ameriket kuni tari daru banvnari कंपनीने दारूच्या बाटलीला काली मा असे लेबल लावले तिथल्या हिंदूंनी उठाव केला आणि ते नाव त्या अमेरिकन सरकारला बदलाव्फ लागल,, मला ती ताकद अभिप्रेत होती,
    about an hour ago · Like · 1
    ,,,,,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar Prasad Agnihotri posted in "हिंदुगर्जना"
    about an hour ago · Like · 1
    ,,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar किमान ईथल्या प्रत्येकाने ठणकावल अस्त कसला अपमान ? तरी विचर करा आज फेसबुक वर किती मेंबर आहेत जात चार लोकांसमोर सरकार झुकत असेल तर फेसबुक समोर नाही झुकणार? पण आम्ही सारे गप्प? का तर जातीयवादी होतो ना?
    about an hour ago · Like · 1

    ReplyDelete
  9. about an hour ago · Like · 1
    Satish Shinde बोलाची कधी बोलाचा भात आहे साहेब कुणास काही पडले नाही हो गावच्या कोपऱ्यातील घर जळत आहे आणि इथे आमचे घर विरुद्ध बाजूस आहे बाघू जेव्हा आमचे घर जळते तेव्हा आम्ही उठणार तोवर आम्ही सर्व धर्म समभाव च्या मधल्या वाटेवर आहोत
    27 minutes ago · Like
    ,,,,,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar हा हा उत्तम मला हेच उत्तर अपेक्षित होत.
    23 minutes ago · Like
    ,,,,,,,,,,
    Satish Shinde उगा करावे वाटते कसें करू काय करावे असे प्रश्न करून स्वताला फसवण्यात काय अर्थ आहे
    20 minutes ago · Unlike · 1
    ,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar उत्तम

    ReplyDelete
  10. Prasad Karkare सहमत.
    18 minutes ago · Like
    ,,,,,,,,,,
    Satish Shinde सहमत काय आपले मध्यम वर्गीय सामान्य माणसाचे आयुष्य जगायचे जग बदलायला आपण काय एवडे मोठे नाही हो इथे २ वेळच्या जेवणाची भ्रांत
    15 minutes ago · Like
    ,,,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar व "ई" मावळे वा
    14 minutes ago · Like
    ,,,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar अगदी मनातले बोललात
    13 minutes ago · Like
    ,,,,,,,,,
    Satish Shinde मनातले ?? इथे मन कुठे राहिले आहे करपून धुळा झाले आहे आणि आता जे काही आहे ते दुसऱ्याच्या मनाची गुलामगिरी ..............जय हो जय हो
    12 minutes ago · Like
    ,,,,,,,,,
    Sunil Prabhakar Bhumkar नक्कीच

    ReplyDelete
  11. वैभव पाटील. commented on your link.
    वैभव wrote: "चायला गणपतीचे, रामाचे किंवा शिवाजी महाराजांचे कार्टुन आले तेव्हा नाही कधी विरोध झाला ?"

    ReplyDelete
  12. Gaurav Sarswat commented on your post in STATE ROWDY.
    khare ahe ya goshtila kahi dalit bandhawanni...
    Gaurav Sarswat 9:00pm May 18
    khare ahe ya goshtila kahi dalit bandhawanni sahemati dakhawali hoti

    ReplyDelete