||श्री नथुरामाय नमः ||
तर मैतारांनो आज म्या आमच्या अमर अकबर एन्थोनिची
आज म्हनजी १२ तारकेला शिवाजी पार्क वर मारलेल्या माकड उडीची गोस्त सांगणार हाय
????? अवो अस कावून कराय लागलाव ?
अमर अकबर एन्थोनिची ,म्हंजी
पवार,तारिक अन्वर,आन संगमा तर तवा झाल अस
आपल्या सोनिया म्याडम वो त्यांच्या हिरोधात ह्या तिघांनी दंड थोपटले
हुते तवाचे दिस आठवले ,,,,
अरे हो सांगायचं रावूनच गेल ह्या आठवले वरूनच आठवले ,,,
तर आमच सायब बागा लई बाराच,,,
आर आर काय वंगाळ ईचार करताय राव ?
बाराच म्हनजी काय ते तर आदी समजून घ्या कि राव का चालले आपली पिशवी
उचलून लगोलग बाजाराला ?
काय हे त्यांच्या घड्याळाच बारा वाजल्याल हाय ,,
त्यात १०बि नाय आन ११ बी नाय वाजत धा च्या फूड काटाच जात नाय
बोलले एक आन चालले एक म्हनजी काय झाल ईदेशि ईदेशि म्हणून
पर्चार केला आन आता बागाव तवा त्यांची तळी उचलत हाय
आन संगमा ,तारिक जिता हाय का नाय तेबी कळत नाय
तर अशा लोकांनी दुसर्याला गोष्टी शिकवायच्या म्हंजी जरा अतीच नाय वो?
म्हणून बोललो सायेब बाराच हाय कधी कुट कवा कशी सायेब टोपी फिरवल
नेम नाय म्हणून बोललो सायेब बाराच हाय,,,,,,,,,
खरतर सेना परमुखांनी हजारेना वाकड्या तोंडाचा गांधी दिल्याली पदवी
आमच्या सायबांना द्याया होवी होती .
(अवो स काय करताय सायबाच त्वांड वाकड नाय व्हय? )
आनी त्या गांधी देश तोडला ह्यो गांधी महाराष्ट्र तोड्या
कसा ,,,?
आवो आल देवाजीच्या मना ,,,
कालच्या १२ तारखेच्या मेळाव्यात त्यांनी घोषणाच केली
दादरच चैत्यभूमी नामांतर हुणार हुणार हुणार ,,,,,,

हा ह्ये बोल्या आगुदार मातर त्यांनी आठवले सायबाला खडी सुनावली
म्हणाले आठवले याचा अर्थ तुमाला हिंदुत्व मान्य का?
लईच जळजळीत प्रश्न हुता ,,,,,,
आणि मनून त्यांनी दादर चैत्यभूमी चा ईशय काडला ,,,,,

पर पवार सायेब ,,,,
म्या एक ईचरु सांगुका
जातीपातीच राजकारण खेळण आता बंद करा राव
कस हे तुमाला फकस्त तुमच्या फायद्याच राजकारण कळत
तुमच्या मंचावरून बाबासाहेबाच्या २२ शपथ सांगितल्या
ज्या नागपूरच्या दीक्षा भूमीवर बाबासायबन घ्येतल्या हुत्या
आन त्याच बाबासायेबान हि हि घोषणा क्येली हुती
"माझ्या लेकरानो कोन्ग्रेस ह्ये येक जळत घर हाय त्याचा वाटला नाग जावू "
नेमकी हि घोषणा तुमी ईसरला ,,,,कस ह्ये
आठवलेंना हिंदुत्व मान्य नाय हे तर समद्यास्नी ठाव हाय
पर ते जवा तुमच्या बरुबर हुते आन रायले असते तर
तुमाला बुद्धत्व मान्य झाल असत काय?
तुमी बुद्धाला शरण ग्येल असत का?
न्हाय आमचा सल्ला हाय ,,
आठवलेंना बरुबर घिवून जा आन तुमी बुद्धत्व स्वीकाराच ,,
कारण ह्याच नागपूरच्या दीक्षा भूमीवर बाबासायेब गरजले हुते
"एकना एक दिवस मी सारा हिंदुस्त्ना बुधीस्तान करेन "
त्यांच्या हयातीत त्यास्नी ह्ये काय जमल नाय निदान त्यांचे ते अधूर काम
तुमी पूर करा बुद्धाला शरण जा बाबासायबाच्या आत्म्याला शांती मिळाल .
एक तरी हिंदू तोही ९६ कुळी मराठा बुद्धाल शरण आला .
बुधम शरणं गच्छामि .

Amit Jadhav सौ सोनार की एक लोहार की !
ReplyDeleteHi Sunil,
ReplyDeleteAmit Jadhav commented on your note "आमच सायब ,,".
Amit wrote: "साहेब धन्यवाद कसले. खरच आता वेळ आली आहे ह्या नालायक काँग्रेसला जाळुन टाकण्याची. तरच बाबासाहेबांचा शब्द खरा ठरेल.
न्हाय आमचा सल्ला हाय ,,
ReplyDeleteआठवलेंना बरुबर घिवून जा आन तुमी बुद्धत्व स्वीकाराच ,,
कारण ह्याच नागपूरच्या दीक्षा भूमीवर बाबासायेब गरजले हुते
"एकना एक दिवस मी सारा हिंदुस्त्ना बुधीस्तान करेन "
त्यांच्या हयातीत त्यास्नी ह्ये काय जमल नाय निदान त्यांचे ते अधूर काम
तुमी पूर करा बुद्धाला शरण जा बाबासायबाच्या आत्म्याला शांती मिळाल .
एक तरी हिंदू तोही ९६ कुळी मराठा बुद्धाल शरण आला .
बुधम शरणं गच्छामि .
facebook
ReplyDeleteHi Sunil,
Amit Jadhav commented on your note "आमच सायब ,,".
Amit wrote: "New Film "LOOT Lo INDIA" Hero:Manmohan Singh. Heroine:Sonia Gandhi. Villian:A.Raja, Script:Karunanidhi, kanimozi, Guest Appearance:Rahul Gandhi, Comedy: Sharad Pawar, Kapil Sibal. Supporting Actor: Suresh Kalmadi, Mayawathi. Choreography:Shiela Dixit, Action: Mamta Banerjee, Music:Neera Radia, Audience:-120 Crores Poor Indians. Keep Forwarding.!!! Till this reaches to All Indians and like Egypt, Public will Throw All these Shameless Creatures out of Coun...!!! "
Hi Sunil,
ReplyDeleteAmit Jadhav commented on your note "आमच सायब ,,".
Amit wrote: "Ekda Ajit pawar wagh gheun Mumbaila yeto, BalasahebThakre : Kutryala Gheun Alas, Ajit : Ha wagh Ahe kutra Nahi,.. Balasaheb Thakre : ye Gapp Mi waghala Wicharto ahe kutrayala Nahi. "
facebook
ReplyDeleteHi Sunil,
Sudhakar B Sutar commented on your note "आमच सायब ,,".
Sudhakar wrote: "सही बात है............."