Thursday, March 1, 2012

प्रज्ञा प्रतिभावान सूर्य - एक आक्षेप खंडन भाग २

||श्री नथू रामाय नमः ।।
तर कालच मी म्हणालो राष्ट्रच्या पडत्या काळात ज्यांनी या राष्ट्राला
"आपल्या दोन्ही करांनी सावरल ते सावरकर ",,,,
हे सावरण काय असत याची चुणूक म्हणून आज सावरकरांची गोष्ट सांगणार आहे
त्यांच्या लहानपणी शाळेतल्या मुलामुलात वाद रंगला कि या
नाशिक शहराला "नाशिक हे नाव कस पडल?",,,,
बर्याच मुलांनी त्यांच्या बाल बुद्धीला अनुसरून उत्तर दिली ,
काहींनी तर अगदी अगदी पीजे टाकावा तसे सांगितले
"ना-शिक" म्हणजे जिथे कुणीही आजारी पडत नाही असे ठिकाण
सावरकर त्यांवर म्हणाले छे  शक्य  नाही
आताच नाही प्लेगची   साथ येवून गेली   किती दगावले?
आता  मात्र 
सार्या  मुलांनी गलका  केला  मग  तूच  सांग  ,,,,,
त्यावर सावरकर म्हणाले,
"श्रीराम ,लक्ष्मण आणि  सीतामाई  आणि वनवासात असताना
फिरत फिरत नाशिक पंचवटीच्या परिसरात आले
हा तो परिसर ज्यावर त्यावेळी रावणाच राज्य होत आणि
या नाशिक प्रांताची जबाबदारी रावणाची बहिण "शूर्पणखा "कडे होती,,,
आणि मारीच सुबाहु सारखे राक्षसगण होते तर अशी हि शूर्पणखा
रावणाची बहिण तिची नजर जेव्हा रामावर पडली ,
त्यावेळी एका सुंदर स्त्रीच रूप घेवून रामाकडे गेली
त्यावेळी ती रामाला म्हणाली ,,
"राम मला खूप आवडलास तू माझ्याशी लग्न कर ,,,
आधी रामाने खूप आढेवेढे घेतले तिला म्हणाला कि बाई मीतर
काळासावला तू गोरी पान , मी कफ्फल्लक भिकारी तू या राज्याची मालकीण
आपल कस जमणार त्यांवर शूर्पणखा जे म्हणाली
ते वाक्य जर आजच्या पिढीने जर मनन केल तर फालतू
"व्ह्यालेनटाइन"  डे सारखे फालतू डे नक्कीच साजरे करणार नाहीत 
शूर्पणखा म्हणते,
"रामाचे स्त्रीचे सामर्थ्य हे जरी तिच्या रुपात असले तर
पुरुषाचे सौंदर्य हे त्याच्या सामर्थ्यात आहे."
आणि आजच्या घडीला तुझ्या ईतका सामर्थवान पुरुष मला कुठे भेटेल?
त्यामुळे तू मला आवडला आहेस माझ्याशी लग्न करच 
आता मात्र रामाचा नाईलाज झाला शेवटी त्याने सांगितले ,
बाई ग मी केल असत तुझ्याशी लग्न पण माझ लग्न झालाय आणि,,
पुढे काही बोलणार तोच रामच वाक्य तोडत शूर्पणखा म्हणाली ,
"हात्तेचा ईतकच ना मी आता खावून टाकते तुझ्या बायकोला "
म्हणत तिने आपल उग्र रूप धारण केल ,,,
आणि सीतेला खायला धावली त्यावेळी रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली
अरे बघतोस काय मार तिला ,,,
त्यांवर लक्ष्मण म्हणाला पण "रामा हि तर स्त्री आहे
हिच्यावर शास्त्र कसे चालवू?"
त्यांवर श्री राम म्हणाले," लक्ष्मणा कुठेहि स्त्री दाक्षिण्य दाखवायचं नसत
आणि शत्रू मग तो कुणी का असेना स्त्री किंवा पुरुष
जो आपल्याला नाहक त्रास देतोय आपल्या बायका मुलांना त्रास देतोय
खायची ईछा धरतोय त्याला मारणच योग्य आहे आणि हि तर
आपल्याकडे चालून आलेली सुवर्ण संधी आहे
शत्रूच्या भूमीत त्याच्या ताकदीच नाक कापायची ,,,
तू शास्त्र चालव आपोआपच संदेश जाईल नाहक आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना
राम आणि लक्ष्मण सोडत नाही माफी नाही,,,,,
नको तिथे स्त्री दाक्षिण्य नको ,,,,,,
तुम्ही आम्हाला त्रास देणार आणि आम्ही काय तुमची खणा-नारळाने ओटी भरायची का ?
आज कसबाला पोसून नेमके काय करत आहोत?
त्यांना (मुसलमानांना) आणि (पाकड्यांना )माहित झालाय
आपण येथे काहीही केल तरी  चालणार आहे कारण मदतीला घरभेदी आहेतच
तर सांगायचं मुद्दा असा आपण रामायण विसरलो रामचंद्र विसरलो
त्यांचा आदर्श विसरलो म्हणून तर आज आपल्यावर
सावरकरांची बाजू मांडायची पाळी येतेय,,,,
"स्त्रीची बेअब्रू नको पण साधी शिक्षा हि नको?
आणि म्हणूनच मग रामाने लक्ष्मणाल आज्ञा दिली तीच नाक उडव
म्हणजेच रावणाच्या दहशतीच नाक कापल्यासारख होईल,
आणि म्हणूनच जिथे शत्रूच्या दहशतीचे जिथे नाक कापले गेले ते नाशिक ,,,,
उद्या ,,,,,आणि सावरकर गेले शत्रूच्या भूमीत त्यच्या दहशतीचे नाक कापायला
वाचा विसरू नका,,,,,,,,,क्रमशः ,

18 comments:

  1. Raman Kulkarni
    13 minutes ago
    Raman Kulkarni

    khupch chan aahe mi sahamat aahe aaplyashi

    ReplyDelete
  2. nice 1 post

    YOgiraj Prasad
    12:35am Mar 2
    nice 1 post

    ReplyDelete
  3. Hemant Sahasrabuddhe अगदी बरोबर.....हेच मुद्दे माझा एकदा एका "बी" गेडी बरोबर वाद झाला होता त्यावेळी मी त्याला सांगितले.....हे लोक तोडून फोडून आपल्याला आवश्यक तेव्हढ्याच गोष्टी मांडून भांडत असतात.....
    13 hours ago · Like · 1

    ReplyDelete
  4. Sunil Bhumkar pan ka te mahit aahe ka? te vach karan shanchi baju dekhil madta aali pahije
    Yesterday at 12:31am · Like

    ReplyDelete
  5. Sheetal Suryawanshi ekdam surekh lihil ahe

    ReplyDelete
  6. Sunil Bhumkar ho mag borbar aahe aata aapl kam aahe jyanchi nav nahit tyanchya navacha prasar karane savarkarana tar kuthe mantat he aplyalach sangav lael navhe navhe te patvun dyav lael .he aapalch kam aahe
    Yesterday at 12:41am · Like

    ReplyDelete
  7. Sheetal Suryawanshi ho te tr ahech,mi sakali bghital hote tyaveli tithe kahi reply nvhta aata bghitale ani samjale,toprytn tumacha parat reply aalach.thnx.
    ani ho te aapalya sarvanch kam ahe kanadola kiva murkhapana ahe as samjun jo tarun samaj vegala hot ahe to he visarato ahe ki to tyachi pudhachi ani tya pudhachi srv pidhi aaplya sankruti,itihas,ani satyapasun vanchit karat ahe.
    Yesterday at 12:44am · Unlike · 1

    ReplyDelete
  8. Sunil Bhumkar ho nahi tar savarkarancha dadoji konddev vhayala vel lagnar nahi.
    Yesterday at 12:45am · Like

    ReplyDelete
  9. Shripad S. Kulkarni satty zakata yete. pan marata yet nahi. sattyala vacha futatech. chhan lekh dada. savarkar agadi asech hote. te galakapu aadarshvad kadhich manat navhate.
    18 hours ago · Like

    ReplyDelete
  10. Shripad S. Kulkarni satty zakata yete. pan marata yet nahi. sattyala vacha futatech. chhan lekh dada. savarkar agadi asech hote. te galakapu aadarshvad kadhich manat navhate.
    18 hours ago · Like

    ReplyDelete
  11. Ajit Damle Even people like Gandhi or Nehru didn't like Ramayan or Mahabharat. Gandhi said they are fairy tales. Dr. Ambedkar has written about Ramayan and Mahabharat very well. All his work is available on the net. ( Type "Riddles in Hinduism" in any search engine).
    19 hours ago · Like

    ReplyDelete
  12. Prakash Vaidya
    ‎@Sunil bhumkar,

    शूर्पणखा हिचे नाक कापणे हा विषय जो आहे त्याबद्दल
    (आपली नोंद जशी आहे त्याला माझे आवडली असे मत
    आहे फक्त एक वेगळा विचार नाक/कान घटने बद्दल)

    त्या वेळी राम,लक्ष्मण, सीता अरण्यावासात होते त्या काळात
    रावणाने काही व्याधी/रोग पसरविण्याची व्यवस्था केली असेल
    अशी कल्पना जर मांडली तर शूर्पणखा हा एक रोग होता आणि
    त्याचे निवारण केले गेले असे म्हणता येईलच.

    आत्ता आत्ता पर्यंत आपण कित्येक रोगांना देवींची नावे देतच होतो कि
    science ची प्रगती होत गेली तसे ज्ञान/नावे बदलली.
    13 hours ago · Unlike · 2

    ReplyDelete
  13. Sharad Vaze
    Samor RAM Hota Mhanun LaxmanaNe Aikale ,,Dusara Koni Asataa Tar Tyache Aikale Asate Ka..? Aapan Ram Aahot Ka Yacha Vichar Karun Mag Laxman Koni Vhave Hay Tharavale Pahije.. Savarkaranchya Adarshanvar Chaluya Hay Lokana Sanganyapurvi Aapalyala Tase KaranyaChe Zepanaar Aahe Ka..? Aapali Maryada Pratyekala mahit Asate Aani Tyach Maryadet Rahun Pratyekjan Kaam Karat Asato.. AapalyataLya Supta Shakti Jagrut KaranyaSaathi Pratyekalaa JAMBUVANT BhetalaCh Pahije Ase Naahi..
    about a minute ago · Like

    ReplyDelete
  14. Prakash Vaidya ज्यांना रामायण महाभारत आवडत नाही आणि fairy-tails
    उल्लेखतात त्यांच्या merry-tails बघाव्या.
    12 hours ago via · Unlike · 1

    ReplyDelete
  15. Sharad Vaze SwatantryaVeer SaravrkaranChi Baaju MandayaChi Vel Yaavi Evhadhe Savarkar Lahan Naahit..Aani Evhadhe Khachun Jaave Ase Kaahi Ghadalele Naahi.. Jyana Raam kalala naahi Tyana laxman kaay kalanaar.. Jyana Chhatrapati Shivaji Raje Kalale Naahit Tyana Savarkar Kaay Samajavanaar..? Aapan Aapale Kaam Karat Rahave.. Jyala Je Have Te Gheyil.. Jyachi Samjun GhyayaChi Ichha Aahe ,Tyanach SamajavayaChe Asate..
    12 hours ago · Like · 1

    ReplyDelete
  16. Sunil Bhumkar ajit kon bolty te mhatvache nahi karan uttr dyayala aambedkar nahi gandhi nahi neharu nahi tyamule ramayanabaddl tumhala kay vattae te sanga.
    3 hours ago · Like

    ReplyDelete
  17. Sunil Bhumkar shard rav asech aapan gafilrhato aani mag ek divas dadojincha putala kadhla jato aani puarave denyapalikade kahi karushat nahi karan aaplya puravyana tyani aapurvyasakat purlel asat tevha savadh rahan hech uttm

    ReplyDelete
  18. आपण रामायण विसरलो रामचंद्र विसरलो
    त्यांचा आदर्श विसरलो म्हणून तर आज आपल्यावर
    सावरकरांची बाजू मांडायची पाळी येतेय,,,

    ReplyDelete