।।श्री नथू रामाय नमः ।।
आता परवा २६ फेब्रुवारीला मी "कल्याण येथे क्षीतज ग्रुप "
आयोजित सावरकर ग्रंथ प्रदर्शन आणि दुर्मिळ फोटोंच प्रदर्शन भरवलं होत
त्या मी छोटे खाणी भाषण ठोकलं त्यात मी मझ्या परीने
श्री.सावरकरांवरील आक्षेपांच खंडन केल
त्याचा त्याचा काही भाग,,,,
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मी बोलाव ईतका मी मोठा नाही पण उद्याच्या
येणाऱ्या पिढीला जर सावरकर समजले नाहीत तर
पुन्हा सावरकरांचा दादोजी कोंडदेवां नंतर नंबर असेल
असो,
मध्यंतरी जेव्हा संसदेत सावरकरांच्या तैल्चीत्रावरून जो गोंधळ घातला गेला
त्यात विरोधकांनी सांगितलं कि म्हणे सावरकरांची अशी काही पत्र
उपलब्ध आहेत त्यात त्यांनी चक्क ईन्ग्र्ज सरकारची माफी मागितली आहे
कि "मायबाप सरकार मी चुकलो हा स्वराज्याचा उद्योग माझ्या हातून पुन्हा
होणार नाही मला सोडा वैगेरे वैगेरे,,,,,
_________________________________________
येथे जरा मागे ईतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल
जेव्हा आदिलशहाने हरामखोर बाजी घोर्पड्याच्या मदतीने दगाबाजीने जेव्हा
शहाजी राजांना अटक केली त्याही वेळी ,,,
शिवाजी राजांनी महाराष्ट्रात आलेल्या "शहाजहानच्या" मुलाला "शहजादा मुरादला " भेटून
त्याला पत्र धाडून विनवणी केली कि,
"मी आणि माझे वडील शहाजी राजे आपल्या दरबारात हजार होवून
आपल्याला कुर्निसात करायला तयार आहोत
शहाजहान राजा शाजी राजना पुरता ओळखून होता कारण
हा शाजाहन जेव्हा महाराष्ट्रावर ८० हजारांची फौज घेवून आला होता
तेव्हा याच शहाजी राजांनी त्याला पराभूत केला होता
त्यामुळे लगेचच शहजादा मुरादच्या हातून आदिलशाला पत्र गेल
आणि त्याला शहाजी राजाला सोडव लागल ,,,,,
अर्थातच पत्रातील भाषा आणि महाराजंच वागण
हे दोन्ही वेगळ होत उलट त्या नंतर महाराजांच्या कारवाया अधिक वाढल्या
_________________________
"युद्धनीती आहे हि "
युद्धात वेळप्रसंगी खोट बोलाव लागत आणि प्रेमात हि ,,,
अरे म्हणून तर येथे व्ह्यालेनटाइन जोशात साजरा होतो खोटच बोलायचं असत ,
"या वर्षी ती त्या वर्षी ती" ,"तू नाही और सही और नाही और सही"
असो सांगायचा मुद्दा असा
युद्धात वेळ प्रसंगी खोट बोलाव लागत आणि महाराजांनी तेच म्हणून
महाराज खोटारडे नाही ठरत ,,,,
दुसर्या एका प्रसंगात "अफजलखान वधात"
तेव्हा हि महाराजांनी अफझलखानाला अशीच पत्र पाठवून
गोड बोलून त्याला जावळीच्या खोर्यात बोलावलं आणि
मग त्याचा वध केला ,,,,
का त्याला खर खर सांगायचं होत कि,
"अफझुल्या साल्या ये तुंला मारायची मी जय्यत तयारी केली आहे
वाघ नख तयार ठेवलीत तुझा कोथळा काढायला "
चालल असता का ते? अशी खोटी खोटी पत्र लिहावी लागतात ,,,
________________________
तेव्हा ज्याला "राजकारण "युध्दकारण" कळत नाही त्याने
सावरकरांवर आक्षेप घेवू नये ,,,,,
सावरकरही जे बोलले तसे वागलेच नाही हे सर्वश्रुत आहे
त्यामुळे ती पत्र खोटी होती हेच सिध्द होत,,,
अरे वयाच्या २३ वर्षी जो माणूस इंग्लंडला जातो
बॉम्ब बनवतो, पिस्तुल गोळा करतो, ती स्वतः चालतो ती चालवायच
प्रशिक्षण देतो
तुम्हाला पिस्तुल उडवायचं सोडा हाताळायच कस ते तरी माहित आहे का?
पिस्तुल उडवण म्हणजे पतंग उडवण्या ईतक सोप्प आहे का?
१८५७ सारखा ग्रंथ लिहितो ,,,
बर ईतक्या वर थांबतील ते विद्वान कसले,,,?
ते तत्काळ म्हणाले,
बर बर पण सावरकरांचं चित्र लावायचं म्हणताय
पण त्यांच्या पावलावर पावूल टाकण जमणार आहे काय?
हे विचारतय कोण तर गांधी वादी,,,?
ज्या गांधीने आयुष्य वेचल दारू बंदी साठी त्या गांधी हे चेले
ह्याचा दिवस उजाडत नाही आणि मावळत हि नाही दारू पिल्याशिवाय,,,,
वर रामदास फुटाणे सारखे कोन्ग्रेस्सी चारोळ्या करून त्यांची
थट्टाच उडवतात रामदास फुटाणे म्हणतात,
"सरकारने लोकांना मुद्दामच दारूबाज केले
ड्राय-डे मुळे कळले महात्मा गांधी आज गेले"
हि त्या गांधी शोकांतिका केव्हा तर पुण्यतिथीला,,,,
पावलावर पावूल टाकण ईतका सोप्प असत का महाराजा ?
पण संसदेत त्याचं तैलचित्र पाहून काही अंशी चुकीच वागताना
लाज तरी वाटेल
__________________
ज्या पायांवर डोक ठेवाव असे खूप कमी पाय या महाराष्ट्रात जन्माला आले
त्या सावरकरांच्या पावलावर डोक ठेवून गुंज भर तरी नेते मंडळी
पापमुक्त होतील वाईट वागताना निदान १० वेळा तरी विचार करतील?
फोटो त्यासाठी हवा ,,,,
सावरकर जेव्हा ईंग्रजांना लिहितात
कि मला सोडा ,,माझ्या हातून देशसेवे सारखी घोडचूक झाली
ती पुन्हा होणार नाही तेव्हा लक्षात घ्या हे सर खोट खोट
स्वतःची सुटका करवून घेण्यासाठी होत ते त्यांना काही सुटका करवून घेवून
स्वतःच्या संसाराचा गाडा नव्हता चालवायचा ,,,,
तर देशाचा संसार त्यांच्या समोर हात जोडून उभा होता
आणि त्या संसाराचा गाडा समर्थ पणे ओढून त्यांनी
स्वतःच नाव सार्थ केल आपल्या देशाला त्यांच्या "दोन्ही करांनी "
सावरून धरल ते सावरकर
क्रमशः ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

mi,"sheetal suryawanshi,: kavita lihinyacha satat praytn karate,tyach sanchatali hi kavita,jr tumhala aavadali tr comment dya:
ReplyDeleteभारताच्या इतिहासाच्या पुस्तकात.....शितल सूर्यवंशी
वाहिले आयुष्य ज्यांनी देशासाठी,
ते परतून परत येणार नाहीत,
ते होते तेव्हा आम्ही,
निखारे त्यांच्या हाती दिले...
सर्वस्व पणाला लावले त्यांनी,
हातात घेवून क्रांतीची ज्योती,
हसत हसत भोगला कारावास,
गेले तारुण्यात फाशी....
केला त्यांनी घरा-दाराचा त्याग,
स्वतःच्या माय भूमीसाठी,
सर त्यांची आता कोणालाच येणार नाही,
जे गेले ते परत येणार नाहीत...
माणसाचा हा स्वभावाच खोटा,
नाही त्याला कोठे तोटा,
डोळ्यात साठवून पाणी,
आठवून एका दिवसासाठी,
प्रत्येकाची पुण्यतिथी,
साजरी करतो तो आता.....
त्यातही अनेक होतात मतभेद,
भांडतात इथे सर्व भाई-बंधू,
जयंती नाही तर "मयंती" साजरी केली जाते इथे,
कारण महात्म्यांची शिकवण ह्या माणसाना माहित नाही....
भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात,
बहुतेक क्रांतीकारांचा उल्लेख लिहायचे विसरले,
जे राहिले ते आमच्या सरकारने मिटवले,
नाव फक्त त्यांचेच गाजले,
ज्यांनी अहिंसेच्या मार्गाने,
देशाला स्वतंत्र मिळवून दिले....
शोकांतिका हि फक्त माझी नाही,
शोकांतिका हि सर्व जहाळ बंधुनची आहे,
गरज आहे आता नव्या पर्वाची,
पुन्हा हातात तलवार उचलण्याची......
"शांततामय प्रतिकारामागे जर लष्करी सामर्थ्य नसेल तर अखेर त्याचा पराजयच होतो, असा सावरकरांचा विचार होता."
shital tula apekshit uttr nemak mi aajach lihal aahe tyach shirshak aahe
ReplyDelete"PRADNYA PRATIBHVAN SURYA" JARUR VACH ANI HO KAVITA TUZI PRATYEKACHYA MANATLI AAHE ASHACH CHHAN CHHAN KAVITA KARAT JA AAI BHAVANI TULA NAKKICH YASH DEEL KARAN HOTI JIJA MHANUN GHADALA SHIVA.
Sachin Deshpande आपल्या देशाला त्यांच्या "दोन्ही करांनी "
ReplyDeleteसावरून धरल ते सावरकर
Thursday at 6:40am · Unlike · 3
Prashant Mandpe वीर सावरकर ज्यांनी देशासाठी सर्वस्व ही त्यागले त्यांच्या मनाला किती यातना होत असतील कि हे भडभुंजे ज्यांनी काही त्याग वगैरे केला नाही, त्यांना दोषी ठ्राव्ताहेत. इंग्रजांपेक्षा स्वकीय माणसांचे हे वागणे त्यांना मनाला लागले असते.कसली कपाळकरण्त्ती पिढी आहे ही. माणसाचे चांगुलपण मोठेपण त्यांना कळू शकत नाही हे वीर सावरकरांचे दुर्दैव. दुसऱ्या देशात त्यांना डोक्यावर घेवून नाचले असते.
ReplyDeleteThursday at 9:34am · Unlike · 2
Yogesh Deshpande सावरकरांना समजणे भल्याभल्या लोकांना शक्य झाले नाही.. आणि कॉंग्रेस , डावे यांना सावरकर समजणे आणि पटणे त्यांच्या बापजन्मात शक्य नाही..सावरकर चरित्र आणि सावरकर विचार जनतेतच न्यायला हवे कारण जनता आजही स्वा.सावरकरांना एक आदर्श योद्धा मानते .. हे या नादान सरकारला समजत नाही
ReplyDeleteThursday at 9:41am · Unlike · 4
Mahesh Kulkarni सावरकर आक्षेप आणि खंडन hya navache pustak pn ahe te sarvani vachave
ReplyDeleteThursday at 10:21am · Unlike · 4
Anil Gore · Friends with Prasad Karkare and 26 others
ReplyDeleteदादोजी कोंडदेवांची बाजू घेणारा पुण्यात नक्की विजयी होणार. राज ठाकरेनी केवळ एकच वाक्य दादोजींच्या समर्थनार्थ उच्चारले आणि नावेही माहित नसलेले २५ मनसे उमेदवार निवडून आले. ही वस्तुस्थिती आहे. या पुढे यातून धडा घेऊन सर्व राजकीय पक्ष दादोजीवरील अन्याय दूर करतील आणि त्यांचा पुतळा पुन्हा पूर्वस्थितीत आणून ठेवतील असे पुण्यातील अनेक बहुसंख्य आणि अल्पसंख्यांक नागरिकांना वाटते. अनेक नागरिकांशी चर्चा केल्यावर मला हे जाणवले आहे. -प्रा. अनिल गोरे.
14 hours ago · Like · 4
Hemant Sahasrabuddhe अगदी बरोबर.....हेच मुद्दे माझा एकदा एका "बी" गेडी बरोबर वाद झाला होता त्यावेळी मी त्याला सांगितले.....हे लोक तोडून फोडून आपल्याला आवश्यक तेव्हढ्याच गोष्टी मांडून भांडत असतात.....
ReplyDelete13 hours ago · Like · 1
देशाचा संसार त्यांच्या समोर हात जोडून उभा होता
ReplyDeleteआणि त्या संसाराचा गाडा समर्थ पणे ओढून त्यांनी
स्वतःच नाव सार्थ केल आपल्या देशाला त्यांच्या "दोन्ही करांनी "
सावरून धरल ते सावरकर
शिवरायांनी रननिती आखली तशी यांनी आखली असा पुरावा आहे का ? शिवरायांच डोकं चाललं म्हणजे याचही चाललं असे होईल का ?
ReplyDeleteज्या सावरकरांनी देशासाठी आपला अवघा देह झिजवला त्याच्या विषयी ज्या घाणेरड्या पद्धतीने हे बी ग्रेड लिहतात,त्या बद्द्दल खरे तर खूप वाईट हि वाटते व राग देखील येतो, ईन्ग्र्ज सरकारची ज्या लोकांनी चाकरी केली, त्यांना हाताशी धरून ईन्ग्र्जनी १५० वर्ष आपल्या वरती राज केले हेच लोक आज सत्तेत आहेत व त्यांच्या कडून सावरकरांविषयी काही आदरउक्त्य होईल असे काही वाटत नाही.दिग्विजय सिंग किवा मणिशंकर अय्यर हे सावरकरांच्या चपलापाशी उभे राहणाच्या लायकीचे नाहीत.पण हे सावरकरांविषयी बोलतात आम्ही ते सहन करतो.या सारखे दुर्देव काय.आज गांधीने अहिसेच्या नावाखाली जे केले त्या विषयी मात्र आम्ही बोलू शकत नाही.
ReplyDeleteज्या सावरकरांनी देशासाठी आपला अवघा देह झिजवला त्याच्या विषयी ज्या घाणेरड्या पद्धतीने हे बी ग्रेड लिहतात,त्या बद्द्दल खरे तर खूप वाईट हि वाटते व राग देखील येतो, ईन्ग्र्ज सरकारची ज्या लोकांनी चाकरी केली, त्यांना हाताशी धरून ईन्ग्र्जनी १५० वर्ष आपल्या वरती राज केले हेच लोक आज सत्तेत आहेत व त्यांच्या कडून सावरकरांविषयी काही आदरउक्त्य होईल असे काही वाटत नाही.दिग्विजय सिंग किवा मणिशंकर अय्यर हे सावरकरांच्या चपलापाशी उभे राहणाच्या लायकीचे नाहीत.पण हे सावरकरांविषयी बोलतात आम्ही ते सहन करतो. या सारखे दुर्देव काय,आज गांधीने अहिसेच्या नावाखाली जे केले त्या विषयी मात्र आम्ही बोलू शकत नाही.
ReplyDeleteफार वाईट वाटत जेव्हा सावरकरांवर आरोप केले जातात . ज्यांनी स्वतःचा संसाराचा त्याग केला आणि स्वातंत्र्य लक्ष्मीची आराधना केली त्यांचावर आरोप करणार्यांचा पूर्वजांनी अशी काय कर्तव्ये पार पडलीत देश साठी ?
ReplyDelete- शिवचीत्रकार प्रितेश शिंदे
फार वाईट वाटते जेव्हा सावरकरांवर (तात्यारावांवर ) आरोप केले जातात.....
ReplyDelete