Saturday, March 19, 2011

बाबा राज्य टग्यांचे आहे जरा जपून,,,,,

||श्री नथू रामाय नमः ||
आपल्या कडे होळीत बोंब मारायची पद्धत आहे
मग म्हंटल मौका भी है दस्तूर भी है
चला आपण हि कोन्ग्रेस नावाने शिमगा तर रोजच करतो आज बोंबा हि मारू,
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
बाबा ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात ते सारे
टगे आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले मी टग्या आहे .
तस स्वतःला ओळखण कठीणच ते अजित दादांना जमल
समर्थ म्हणतात ,,,,
"अवगुणान मध्ये अवगुण
स्वतःचे अवगुण वाटती गुण"
आणि अचानक काही किस्सा आठवला वसंत दादा पाटील तेव्हा मुख्य मंत्री होते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा किती धाक होता पहा
आज ते सारे टगे मुख्य मंत्र्याला फाट्यावर मारत आहेत,,
 तर,,
शेकापचे दत्ता पाटील यांनी गृह खट्य संदर्भात प्रश्न उपस्थित केला
आणि मुख्यमंत्र्यांनी त्वरित याच उत्तर द्यावे अशी मागणी केली,,,
सध्याचे विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि
विलासराव देशमुख केंद्रीय ग्रामविकास मंत्री,,
हे दोघं हि तेव्हा गृहखात्याचे राज्यमंत्री होते,,,
सभागृहाच्या कामकाजात संबंधित राज्यमंत्र्यांनीच उत्तरे द्यावीत
असा दादांचा आग्रह असे ,,,,,,,
आणि लक्षात आले हे दोघेही सभागृहात उपस्थित नाहीत,,,
त्वरित सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले,,,
शोधाशोध केली नशीब दोघही त्यावेळी उपस्थित होते .
निरोप मिळताच दोघही घाबरत घाबरत आले आता
दादा रागावणार असच चित्र होत पण दादांनी दुर्लक्ष करत
दत्ता पाटलांना खुणावल आता विचारा,,,,,,
शंकरराव तर अक्षरशः हेडमास्तर म्हणून मिरवले जात,
हि आदर युक्त भीती तो दरारा आता बाबा नाही
तुमच्या राज्यात कारण,,,,कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
दादोजींचा पुतळा हटवला जातो,,,,,,
बी" ग्रेडला ए" ग्रेड ठरवलं जात,,,
दादोजी हा जीजावूंचा नवरा ,,,,,
आणि छत्रपतींचा बाप म्हणवला जातो,,,,
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
मनसे चे आमदार जाधव सामान्य नागरिकान प्रमाणे तुडवले जातात,,
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
राष्ट्रवादी आमदार दिलीप वाघ बलात्कार प्रकरणातील
अत्यचार ग्रस्त मुलगी अचानक बेपत्ता होते,,,,,,,
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
सेनेकडे झुकणार्या आठवलेंना परत
शरद पवार हाळी देतात आणि आठवले जातील जावोत,,,
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
अभियांत्रिकी विध्यालायातील विध्यार्थी
मोनिका किरणापुरे खुनाला आठवडा लोटला तरीही
सरकारने मोनिकाच्या कुटुंबियांची साधी चौकशी हि केली नाही .
ना हि नागपूरच्या पालक मंत्र्यांना दखल घ्यावीशी वाटली,,,,
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
विश्व चषकात पाकिस्तान ते हि भरतात देश पेक्षा
क्रिकेट महत्वाचे ,,,,,,
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
स्थानिकांचा विरोध प्रसंगी मोडून काढू पण
जैतापूर करूच,,,,,,,,,
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
हसन आली सारखे ५० हजार कोटी बुडवणारे
येथे गुण्या गोविंदाने राहतात ,,,,,
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,
टगेगिरी हीच गांधीगिरी आहे ह्याचा आदर्श येथेच मिळतो
कारण राज्य टग्यांचे आहे ,,,,


2 comments:

  1. टगेगिरी आता अधिकृत करन्यात येत आहे, त्यामुळे सर्वांनी मिळून ति अंगिकारावी.
    मोठमोठाल्या टग्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.
    तसेच जे टगे टगेगिरी मुळे सत्तेबाहेर किंवा तुरुंगात गेले आहेत त्यांना पुर्वपदावर बसवावे

    ReplyDelete