Sunday, April 1, 2012

लेटर बॉम्ब,,,

||श्री नथू रामाय नमः ।।
काल सहज वृत्तपत्र चाळत होतो,आणि
दोन बातम्यांनी लक्ष वेधून घेतलं ,
१--वेगळ्या खलिस्तानी राष्ट्राची मागणी करणारा
पंजाबचे माजी मुख्यमंत्री याच्या हत्येचा कट रचणारा,बलवंतसिंग राजौनची फाशी रद्द आणि लष्कर प्रमुख ,
व्ही.के.सिंग यांना सक्तीची रजा ?,,,
काय साला न्याय आहे ,,,?
एक अतिरेकी जो खलिस्तानी 

अतिरेक्यांना सामील होता.ज्याचा मानवी बॉम्ब म्हणू वापर झाला होता ,जो खलिस्तानी दहशतवादयान विरुध्द कठोर पावले उचलणाऱ्या पंजाबच्या बेअंतसिंग यांच्या हत्येच्या कटात १९९५ साली सामील होता,या ३१ मार्चला त्याला फाशी देणार होते,,,.
त्याची फाशी रद्द आणि तीही काही मिनिटात का तर,,,
सत्तारूढ शिरोमणी अकाली दलाचा विरोध,,,
-------
एकीकडे एक खलिस्तानी अतिरेकी देश तोडायच्या गोष्टीच नाही तर त्या कटात सामील होतो
आणि लष्कर प्रमुख आपल्या लष्करच दुखण सांगायचा
प्रामाणिक प्रयत्न करतात तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा,,,?

बर काय सांगितलं तर ,,
देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आहे
सैन्याकडील रणगाडे ,हवाई दल,व पायदळाची अवस्था नाजूक आहे,,
काय हे सांगण चूक आहे?
शत्रूच्या रणगाड्यांना हरवू शकेल असे आपले रणगाडे नाहीत,
काय हे सांगण चूक आहे?
हवाई संरक्षण तर ९७% कालबाह्य आहे,,
काय हे सांगण चूक आहे ?
सैन्याची तयारी वाढवण्यासाठी योग्य त्या सूचना द्याव्यात ,,,
काय हे सांगण चूक आहे?
सैन्यासाठी सामान खरेदी कारायाच्या पद्धतीत सुधरणा हवी,,
काय हे सांगण चूक आहे?
---
बर या लालफितीचा कारभार काय सांगतो,,?बघा ,
--मिग २९ के मालिकेतील सहा विमाने २००९ मध्ये घेण्यात आली,
--पण त्या बरोबर शस्त्रच नाही आली,
--बर गेली ७ वर्षे मिग २१ विमानाचे फ्लेअर्स गोदामातच पडून आहेत,
--२००६ विमानांची शस्त्रे खरेदीचा करार कण्यात आला आज २०१० पर्यंत
--ती मिळालीच नाहीत,,
--आधुनिक रडार यंत्रणा खरेदीसाठी २००९ मध्ये ६७६ कोटी रुपये मोजले,
--त्या दोन यंत्रणां पैकी एकीचे नुक्स्ना झाले ते आजतागायत
--दुरुस्त झाले नाही,,
--नौदलासाठी याच यंत्रणेच्या खरेदी साठी ८ वर्षे,,
बर या सगळ्याला विलंब कर तर भ्रष्टाचाराला आळा काय साला न्याय आहे?
भ्रष्टचार होवू नये म्हणून शस्त्र खरेदी थांबवली आहे आणि याचा फटका कुणाला ?
तर लष्कराला ,नौदलाला,आणि जनतेला,,,
लष्कर प्रमुखांनी खरतर अत्यंत ज्वलंत आणि महत्वाच्या मुद्याला वाचा फोडली आहे,,
गेल्या काही वर्षात शस्त्र खरेदीच झालेली नाही,
ऑर्डर दिल्यानंतर १०\१५ वर्षे जातात या कामात,,

त्यामुळे शस्त्र खरेदीत अपडेट ठेवण गरजेच आहे.
लष्कर प्रमुखांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते,
सरकार विरोधी नाहीत तर ,,
भ्रष्ट नोकरशाही विरोधात आहेत,तीच्या मुळे लष्कराला अडचणी सहन कराव्या लागत आहेत,,
निवृत्त ब्रिगेडीयर हेमंत महाजन सांगतात
१९७३ साली लष्करात त्यावेळी अर्जुन रणगाडा सामील होणार
असे सांगितले अजूनही तो लष्करात सामील झाला नाही ,,,

भ्रष्टाचाराचा हा कर्करोग लालफितीने वाढवला असून त्याला हि
आता न्यायालयानेच शिक्षेची केमोथेरपी देवून
देशाची लष्करी ताकद वाढवावी हिच

रामनवमीच्या दिवशी नायायालायला विनंती.

6 comments:

  1. Rohit Bhide 12:40am Apr 2
    अगदी बरोबर, मिडीयाला आणि सरकारला आपण शस्त्रसज्ज नसल्याचे वाईट वाटत नाहीये, ते बिंग फुटल्याचे वाईट वाटते आहे. काय म्हणावे ह्यांना ?

    ReplyDelete
  2. Vaibhav Ghorpade commented on your post in छत्रपती.
    लष्कर प्रमुखांना काडणे हे साफ मूर्ख पणाचे होईल...
    Vaibhav Ghorpade 12:23pm Apr 2
    लष्कर प्रमुखांना काडणे हे साफ मूर्ख पणाचे होईल त्यांनी प्रामाणिक पणे आपल्या कडे कशाची कमतरता आहे हे सांगितले आहे. याच अपुऱ्या शत्र-अत्रा मुले आपण चीन बरोबर झालेले युद्ध हरलो होतो. आणि आपले ४००० मधी अर्धे अधिक सैनिक अपुऱ्या साधनान मुले बर्पात मारले गेले होते तरीही या सरकार ला अजून जाग आली नाही लष्कर जे समान वापरात आहे ते ४० ते ५० वर्षा पूर्वीचे आहे आणि ते बदलणे गरजेचे आहे. त्या मुले लष्कर प्रमुखांना ते आधुनिक करायला परवानगी द्यायचे सोडून ते साले हरामी मंत्री त्यांनाच कामा वरून काढायला निघाले आहेत या पेक्षा लष्करातील कामात घोटाळा
    करणाऱ्या मत्रीना कामावरून कडून त्याची property जब्त करायला हवी. अरे दीड दिवसात पाकिस्तान च्या राजधानी परियंत भाग काबीज करणारे आपले लष्कर एवढी शिग्र कारवाई जगात अजून कोणी केली नाही याचा अर्थ आपण शोर्य आणि धाडसात मध्ये नक्कीच कमी नाही आहोत . जर आपल्या लष्कराला नेवी आणि वायू दलाला उत्तम प्रकारची शत्रे भेटली तर अमेरिका हि झुकेल अशे जवान आहेत आपले . आणि पाक बरोबर झालेल्या युद्धात आपल्या वायू दलाने पाकच्या वायू दलाची अशी काही मारली कि ते फक्त नावालाच उरले त्या मुळे त्यानाही सलाम आणि आपल्या लष्कराच्या कमतरता निर्भय पणे मांडणाऱ्या लष्कर प्रमुखांना हि मनाचा मुजरा जय हिंद

    ReplyDelete
  3. चाव्कुरा पोपट commented on your post in छत्रपती.
    हे कोंग्रेस वाले साले आत्ता ...लष्कर...
    चाव्कुरा पोपट 12:37pm Apr 2
    हे कोंग्रेस वाले साले आत्ता ...लष्कर प्रमुखांच्या मागे लागलेत ..... हे आपले दुसरे लष्कर प्रमुख आहेत ज्यांच्या मागे कोंग्रेस वाले पडलेत ............... मला तर ह्या भादव्या मंत्र्यांना परदेशातून हि गान्दुगिरी करायला पैसा मिळतोय हा दात संशय आहे .

    ReplyDelete
  4. Sunil Bhumkar
    Sunil Bhumkar 11:14am Apr 2
    गावात नुसती उरली आता भूत
    जिती मानस बा देवा गेली कुट?
    धाव रे विठू राया
    सोडून तुझी वीट,,,,

    ReplyDelete
  5. Vaibhav Ghorpade 2:14am Apr 3
    अरे जे मंत्री लष्कराच्या आधुनिकरन करण्यास विरोध करत आहेत त्याच्याच हातात ३०३ rifel देऊन सीमेवर पाठवले पाहिजे तेव्हा या भडव्यांना कळेल समोरच्या लष्करात कोणत्या gun वापरतात . आणि आपण बंदुकीच्या युद्धात ३०३ नावाचा चाकू घेऊन आलो आहोत ते कळेल त्याना

    ReplyDelete
  6. Suhas Bhuse commented on your post in छत्रपती.
    देशाच्या सुरक्षेशी संबंधित नाजूक धोरणासंदर्भात...
    Suhas Bhuse 6:53am Apr 3
    देशाच्या सुरक्षेशी संबंधित नाजूक धोरणासंदर्भात असली भडवेगिरी.......??......एकूणच आता कॉंग्रेस चे दिवस भरलेत यात शंका नाही ........!!

    ReplyDelete