||जय महाराष्ट।।
प्रती महाराष्ट्र सरकार,
विषय--"नोकर भरतीत मराठीचे ज्ञान आवश्यक"
कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनी काळा दिवस पाळून जर बेळगावच्या मराठी महापौरावर कारवाई होत असेल ,त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखला होत असेल तर हाच न्याय ,,,,
मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून मराठी भाषेच समूळ उच्चाटन करण्यासाठी आखलेल्या कटाचे सूत्रधार म्हणून ,,,
मुंबई पोर्ट ट्रस्ट चे अध्यक्ष --राजीव गुप्ता ,
म्यानेजर एचआर--सरोज टहिल्यानी,
मुख्यकार्य अधिकारी--पार्वती मंगलम,
विश्वस्त--एस.आर.सुरी,शांती पटेल,सव्यसाची हजारा,
जयंत लापसिया,विजयन डिसोझा,सुरेंद्र सवाई,रवी गोएंका,
यांच्यावर सरकार "महाराष्ट्र द्रोहाचा खटला" दाखल करेल काय?,,,,
हिंदुत्वाच्या नावावर मराठीच्या माथी भारतीयत्व मारणार्यांनी हे जरूर वाचावे,या संवेदना शून्य बौदिक एड्स पासून
प्रत्येक मराठी माणसाने सावध राहावे,सावध,सावध,सावध,,
केंद्रीय नौकानयन मंत्रालयाच्या अधिपत्याखाली देशात सुमारे ११ प्रमुख बंदरे आहेत,
१८७३ साली सुरु झालेले मुंबई पोर्ट ट्रस्ट हे सर्वात महत्वाचे बंदर आहे,नव्हे नव्हे तो महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे,
ब्रिटिशांच्या काळात सुरु झालेल्या या बंदराचा कारभार मराठीतच चालत असे,पण मध्यंतरीच्या काळात गेली ३५ वर्षे पद्धतशीरपणे मराठीच्या जागी हिंदीचे महत्व कसे वाढेल हेच पहिले जात आहे,
आणि या सार्याला या अमराठी अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे,
त्यासाठी त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये मराठी भाषेला असलेल्या
अधिकाराचे शस्त्र काढून घेण्याचा डाव रचला,,
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये सर्व श्रेणीतील पदांसाठी
"मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक "अशी अट होती,,
आणि याच अटीला वजा केल्या शिवाय मराठी भाषिकांची होणारी
भरती कमी करता येणार नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती,,,
तसेच मराठीचे त्यामुळे महत्व हि आपोआप संपेल हे
त्या अमराठी लॉबी ने जाणले होते ,,
१९९८ पासून मराठी आवश्यक हि अट शिथिल करून त्यांनी
मराठी नेत्यांच्या नाकावर टिच्चून त्यांनी
"मराठी किंवा हिंदीचे ज्ञान आवश्यक "अशी नवी अट बनवली,,
आणि बोर्ड मिटींग मध्ये बहुमताच्या जोरावर
ट्रस्टच्या अधिकारी आणि विश्वस्त मंडळाने
"मराठीचे ज्ञान आवश्यक"हा ठराव फेटाळून लावला ,,,,
"मराठीचे ज्ञान आवश्यक"हा ठराव जेव्हा चर्चेस आला त्यावेळी ,
विश्वस्त ,एच.हजारा (अध्यक्ष व कार्यकारी संचालक) यांनी मराठी भाषेच्या हक्काला विरोध करत अकलेचे तारे तोडले,
"आपण सारे भारतीय आहोत आणि अशा तर्हेने भाषेच्या आधारावर
लोकात फुट पाडणे हे हे देशाच्या एकात्मतेला घातक ठरेल"
आणि या हरमखोरीला मग,सार्याच उपस्थित अमराठी अधिकार्यांनी
सहमती दर्शवली,,,
एका मोठ्या पदावरच्या अधिकार्यांना संघ राज्य पद्धत,भाषावार प्रांत रचना,याचा साधा अभ्यास असू नये?
अशी भाषा त्यांनी तामिळनाडू,केरळ,बंगाल,कर्नाटकात अशी भाषा वापरली असती का?
आणि या सगळ्यात मराठी द्वेषाची कडी केली टी शांती पटेल यांनी,,,
हे महाशय मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील कामगारांचे विश्वस्त तर आहेतच पण या आधी ,,,
ते मुंबईचे महापौर हि राहिले आहेत,
महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले माजी सांसद आहेत ,
मराठी मातीने ईतके देवूनही,"मराठीचे ज्ञान ऐच्छिक"ला मत देवून ,
नमक-हरामी करताना त्यांना जराही लाज वाटली नाही,?
मराठीच्या बाजूने एस.आर.कुलकर्णी,संजय तटकरे,एस.ए.सुंदर
या तिघांनी "मराठीचे ज्ञान आवश्यक "च्या बाजूने तर उर्वरित
सात नमक हराम अधिकार्यांनी "हिंदी-मराठी ऐच्छिक"च्या बाजूने
मतदान केले ,,
आणि बहुसंख्य झालो तर काय करू शकतो याची चुणूक दाखवली,
बहुसंख्यांच्या पाशवी बळावर महाराष्टारच्या राजधानीत अमराठी
मान्यवरांनी मराठीला पराभूत करताना आपली एकता दाखवली
मुंबई पोर्ट ट्रस्टचे सारे विश्वस्त सदस्य मुंबईत राहतात ,
आणि तरीही मराठी विरुद्ध कट कारस्थान रचतात?
आता महाराष्ट्र सरकार काय करणार आहे ?
याच्यावर खटला भरणार?
मुंबई नावच स्पिरीट पिनार्यानीही याचा विचार करावा,,
घातपात झाल्या नंतर हि जसे दुसर्या दिवशी मुंबईकर कामाला जातात आणि स्वतःच्या संवेदना हिनतेला मुंबई स्पिरीटच नाव देतातया मुंबई स्पिरीट मधून जागे व्हायची वेळ आली आहे ,
||जय महाराष्ट्र||

The great writing. Realy great thoughts.I Like this. The great MARATHI.
ReplyDeleteThe great Thought. The Graeat MARATHI. The graeat MAHARASHTRA. I Proud Iam MARATHI.
ReplyDeleteHa Annyay Sahan Hot Nahi. He sarkar dissmiss karayalach Pahije.