Wednesday, August 25, 2010

हर बार माफ करे वो,,,,,,,,,,,,? हिंदुस्तान ,,,,,,

काल परवा सगळ्या वृत्तपत्रांचे मथळे
पाकने मदत स्वीकारलीने सजले होते ,,,,,,,,
जणू काही पाकने मदत स्वीकारून त्याने भारतावर जणू उपकारच
केले असा एकंदर सूर होता ,,
आणि भारताच्या या सकारात्मक कृतीचे परराष्ट्र मंत्री
महमूद कुरेशी यांनी स्वागत हि केले वैगेरे  वैगेरे ,,,,,,,,
पुढे त्यांनी सांगितलं कि ह्या ,
"५० लाख डॉलर्स चा पाकिस्तान
पाकिस्तानी दहशत वाद्यांना   फायदा घेवू देणार नाही,,, "
आणि आम्ही त्यावर विश्वास हि ठेवला वाह क्या बात  है ,,,,? 
आणि सहजच आठवल ते ,,,,,,
"पहेली गल्ती करे वो नादान ,
दुसरी गल्ती करे वो शैतान ,
तिसरी गल्ती करे वो मुसलमान ,
बारबार गल्ती करे वो पाकिस्तान ,
और हर बार माफ करे वो,,,,,,,,,,,,?
हिंदुस्तान ,,,,,,,,
अरे हा मूर्खपणा आम्ही किती वेळा करणार आहोत?
आजूबाजूचे सारे देश केवळ दिलेल्या मदतीचा
दुरोपयोग होईल या भीतीने कठीण प्रसंगातहि
पाकिस्तानला मदत करायचं टाळत आहेत ,,
आणि आम्ही ईतके शहाणे आहोत सापाला दुध पाजणारे ?
साप दुध पाजल्यावर गरळच ओकतो हे माहित असून हि ?
आज पर्यंत अमेरिकेने पाकला केल्या मदतीचा त्यांनी काय वापर केला माहित नाही का?
त्यामुळे तर आज कुणी विश्वास ठेवत नाही म्हंटल्यावर
आम्ही मदत पाक दहशत वाद्यांच्या हाती जावू देणार नाही असा सांगावा लागत आहे ,,,
पण आम्ही म्हणजे बसल्या फांदीवर घाव घालणारे शेखचिल्ली चे वंशज,,,
स्वातंत्र्याची पहाट ५१ कोटींचे बळी देवून पदरात पडून घेतली ,,,
त्यासाठी ८ ट्रेन हिंदूंच्या मूडध्याच्या भरून पाकिस्तान ने भारताला
भेट म्हणून पाठवल्या ,,,,
छिन्न विच्छिन्न प्रेत ,

पुरुषांचे गळे कापलेले,

बायकांच्या ,,,,वर्णन कराव तितक भयानक  
काश्मीर ३७० कलमात बांधून ठेवलं,,,
२६\११,
१२ मार्च बॉम्बस्पोट  ,
गोध्रा हत्याकांड ,
बाबरी नंतर ची दंगल ,
तरी आजही फरक असा काहीच नाही
अफजल गुरु आणि कसाबला पोसतोच आहोत,,,

एक sms खूप बोलका होता ,,,,

शिक्षा झाल्यावर कसबाला विचारण्यात आल

"तुझ भारताबद्दल चा मत काय?

कसाब- मला येथे आल्यावर कळल,,,

"अतिथी देवो भावः " म्हणजे काय?"
एक पंच तंत्रातील गोष्ट सांगावीशी वाटते ,,,,
एका रानात मोठ्ठे वडाचे झाड होते त्यावर एक
कावळ्याचे जोडपे राहत होते.
त्याच झाडाच्या ढोलीत एक साप हि राहत होता ,
कावळीला पिल्ल झाली के हा साप ती पिल खात असे,
असे बर्याच वेळा झाले उपाय शोधायचा काय म्हणून ते त्यांचा
मित्र कोल्होबा ला भेटले त्याला यावर उपाय काय ते विचारले  ,,
त्यावर कोल्ह्याने सांगितले ,
मित्रा ज्याचे शेत नदी किनारी ,,,
आणि ज्याच्या घरातच साप असतो तो सुखाने कसा राहील,,,?
साप असलेल्या घरात राहणे म्हणजे मृत्यूच यात शंकाच नाही ,,,,,,,
तेव्हा त्याला काहीतरी युक्ती करून मारणे हाच त्यावर उपाय आहे ....

ठकासी असावे ठक हे ठावूक नाही का तुला ?

आणि आम्ही त्यांच्यावर वर वार करायच्या ऐवजी

त्यांना पोसतो आहोत.
देव, परमेश्वर, ईश्वर, अल्ला ,जीजस ,
बुद्ध, नानक ,श्वेतांबर दिगंबर , आणि सर्व १८ पगड देव
त्या आमच्या द्विखंड भारताचे रक्षण करो
हीच प्राथना .........

1 comment:

  1. ganesh date
    to me

    show details Aug 27 (1 day ago)

    Dear sunil,

    Thank u very much, how do u get such type of material, i like it and try to forward it to others.r u yourself writing this ? if yes then it's very fine and apreciable and if not then also appreciate because now a days no body is interested in such type of literature.I am fond of such material u r providing to me . Thank u very much.

    ReplyDelete