Monday, August 16, 2010

मराठी साठी तोडफोड करायची नसेल तर एव्हड नक्की करा ,,,,,,

समस्त मराठी प्रेक्षकास
सप्रेम जय महाराष्ट्र ,,,
काल परवा mns च्या लोकांनी मल्टीप्लेक्सची
तोड फोड केली ,,,,,,
आता झाडून सारे च्यानेल वाले त्यांच्या विरोधात बोलतील
आणि कहर म्हणजे त्यांना साथ मराठी लोकच देतील  ,,,
मराठी च्यानेलच देतील,,,
खरतर यांना मराठी म्हणताना माझी जीभ जड होते ,,,
सारेच त्या हिंदी च्यानेलचे बगल बच्चे,,,
mns ने जी तोडफोड केली ती एकवेळ चुकीची असेल हि ,,,
पण आपण हा कधी विचार केला का?
कि ईतर सिनेमांना मल्टीप्लेक्स मध्ये लागण्यासाठी
कधी मारामारी करावी लागली का?
कधी तोडफोड करावी लागली का?
रजनीकांत सारख्या हिरो आज हि २० वर्षाच्या फटाकड्या मुली बरोबर कसे काम
करतो  ?
चिरंजीव ईतका पॉप्युलर का ?
आणि हेच का सारे मद्रासी हिरो ईतके मोठे कसे झाले?
त्यांना कधी झगडाव लागला का ?
त्यांचा प्रादेशिक सिनेमा मल्टीप्लेक्स मध्ये लावण्यासाठी?
आणि राष्ट्रीय भाषा म्हणजे हिंदी म्हणून हिंदी सिनेमा राष्ट्रीय का?
आणि सिनेमा हा सिनेमा तो प्रादेशिक कसा ठरतो?
याच न्यायाने हिंदी सुद्धा प्रादेशिक भाषाच आहे ना?
सोयी साठी म्हणून घेतली तर ती राजभाषा कशी काय होते ?
या सार्याचा आपण कधी विचार करणार आहोत कि नः?
आणि मला येथे एक उपाय सुचवावासा वाटतो ,,,,
ज्या कुणाला तोडफोड निषिद्ध वाटत
मारामार निषिद्ध वाटते त्यांच्यासाठी ,,,,,,
थोडा अवघड वाटेल परंतु कठीण नाही ,,,,,,,,
मी स्वतः यावर गेली १५\१६ वर्षे अंमल करत आहे
आणि मी मजेत आहे माझ कुठे हि अडले नाही,,,
बघा पटला तर,,,
बाबरी पाडली आणि मी ठरवलं ,,,
माझ दुकान आहे सायकलच त्यामुळे कारागीर मुसलमान ,,
आणि मुसलमाना शिवाय कारागीर मिलन कठीण
यात त्यांचीच मक्तेदारी ,,,
झाडून जितकी दुकान फिरलं तिथ मुसलमान कारागीराशिवाय
पर्याय नसतो,,,
त्यांच्याशिवाय दुकान चालवण निव्वळ अशक्य ,,
दोन वर्षे मला लागली हिंदू कारागीर माझ्या दुकानात
कामाला येण्यासाठी त्यासाठी दोन वर्षे कळ सोसावी लागली
मला हात काळे करावे लागले ,,,,,,
पण त्यादिवशी ठरवलं आज पासून  कारागीर हिंदू ठेवायचा
आणि त्यानंतर आज तागायत मला हिंदू कारागिराची
कमी पाडली नाही
दुर्दैव मराठी कारागीर हातच्या बोटवर मोजण्या ईतकेच मिळाले,,
आमच घारण वारकर्याच पण,,,
मी स्वतः मटन खाण्यात एक्स्पर्ट 
आईने कधी घरी बनवलं नाही तर बाहेर जावून खात असे,,,,,,,
पण केवळ ते
मुसलमानाकडे मिळत म्हणून मी ते खायचं सोडलं
आणि आज माझ्या ईतका सच्चा वारकरीही नाही,,,,,,,,
आजच्या घडीला माझा कुणीही मुसलमान मित्र नाही
ना कि कुणी मुसलमान कुणाला सांगेल
सुनील माझा मित्र आहे
माझी त्यांच्याशी दुष्मनी नाही
पण माझी त्यांच्याशी मैत्रीहि  नाही
हाच प्रकार आपण जर मराठी सिनेमांच्या बाबतीत
केला तर ,,,,,,,,,,,,,,,?
कटाक्षाने सारे आपण मराठी सिनेमाच पाहू,,,
मराठी नाटक पाहू ,,,
मराठी सिरियल्स पाहू,,,
मराठीच बोलू,,
हिंदी कडे काना डोळा करू
मराठी सिनेमांबद्दल भरभरून बोलू
त्यांच्याविषयी आपापल्या ब्लोग्स वर लिहू,,
अगदी कुठल्याही आडवाटेला आडवळणाला जरी सिनेमा लागला तरी जावून बघू,,,
मराठीच्या विरोधात येणार्याच्या विरोधात आपण से एक होवू  
मग बघा आपोआप मल्टीप्लेक्स वाले आपल्या दारात येतील
उपाय आज कदाचित हास्यस्पद वाटेल ,,,
कदाचित कठीण वाटेल,,,
सहज पचनी नाही पडणार,,,
कठीण  वाटेल,,,
पण ठरवलं तर अवघड नक्कीच नाही .
मराठी साठी तोडफोड करायची नसेल तर एव्हड नक्की करा








 

1 comment:

  1. Prasad Karkare

    Prasad Karkare


    Prasad says, "Aapla "Raamprahaar" haa blog vaachalaa, aapalyaashee maitri karaavishi vaaTli, maitrichya haakelaa O dyaavee hi vinantee.
    Dhanyawaad.
    Prasad Karkare

    ReplyDelete