Monday, March 4, 2013

अस्तनीतील निखारे आणि सापाला दुध आम्ही किती काळ पाजणार?

||श्री नथुरामाय नमः ||
शेवटी सापच तो गरळच ओकणार हे आम्हाला कधी कळणार ?
काल रविवारी ३ मार्च सकाळ सप्तरंग वाचत होतो त्यात श्री.दत्तात्रय शेकटकर ,निवृत्त लेफ्टनंट जनरल
यांनी त्यावेळी ब्रिगेडियर पदावर असताना
पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेझीर भुत्तो ह्यानि काश्मीर मध्य काय घोषणा केली ते सांगितले आहे
त्यांच्याकडे त्याचे रेकोर्डिंग हि आहे त्या म्हणतात ,
"अगर मुजाहिदीन (दहशतवादी मुसलमान )
व्हियेतनाममी अमेरिका को हर सके ,,
अगर सोवियत युनियन को ,,,तो...
हिंदुस्तान कोई सुपर पावर नाही है हमारे मुजाहिदीन हिंदुस्तान का मुकाबला करके
काश्मीरी को हिंदुस्तान से आझाद करायेंगे ,,,
ईसलिये हर घर से,,
हर गाव से,,हर स्कूल से ,,हर आदमी बोलेगा आझादी

एक हि आवाज बुलंद होगी आझादी आझादी ,,,
पुढे ते म्हणतात ,
मी काश्मीरमध्ये मेजर जनरल पदावर असताना
दहशतवादी युद्धतंत्राचा सामना करत होतो त्या कळत अनेक दहशतवादी हिंदुस्तान कडून मारले गेले
अनेक पकडले गेले बरेचशे शरण आले
त्या पैकी एका शरणागताची डायरी त्यांच्या हाती लागली त्यात लिहल होत,,?
"कल रुस को बिखारते देखा था अब इंडिया तुटते देखेंगे
हम बर्क -ए-जिहाद के शोलो मे अमरिका को जलते देखेंगे ||"

मग ईतक सार कळूनही माहित असूनही काही माणसांना काय
रोग झालाय कि माझे बरेच मुसलमान मित्र आहेत हे सांगण्यात त्यांना
कसली धन्यता मिळते कसला आनंद मिळतो देव जाणे ?
मान्य या देशातील सारे विरोधी पक्ष तुमचे दुश्मन असतील
या साठी हिंदूंचा कैवार घेणाऱ्यांच्या विरोधात बाह्या सरसावून बोलन काही गैर नाही पण नकळतपणे,

ज्यांचा कैवार घेवून आपण त्यांची बाजू मांडतो ते देशद्रोही आहेत त्यांची
कुकर्म जगजाहीर आहेत त्यांची बाजू घ्यावी ?काय म्हणावे या कर्माला ?
त्यांना चांगल ठरवून आपण अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठींबा देतो हे कधी कळणार?

येथे आवर्जून सांगावस वाटतय मान्य ,,
"हर मुसलमान आतंकवादी नही होता पर हर आतंकवादी मुसलमान जरूर होता है"
तेव्हा एकवेळ दहशतवादी परवडले परंतु त्यंच्या विचारांना खतपाणी घालणारे ,त्यांची मानसिकता घडवणारे त्यांना साधन सामुग्री
पुरवणारे त्यांना आश्रय देणारे आणि केवळ आपला शहानपणा सिध्द करायचाच या ईराद्याला पेटणारे हे खरे घातक म्हंटले पाहिजेत

येथे एक खानदेशी म्हण आवर्जून सांगावीशी वाटते
"येड्याच्या गांडीवर उगवलं बाभूळ ते म्हणत सावलीला बर आहे "
या मूर्खाना कळत नाही या बाभळाचे काटे कुठे आणि कसे घुसतील ते,
पण समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल....


2 comments:

  1. sunil,
    chan aani mast orkhade kadhale aahes sapala dudh pajnyat dhanyataa mannaare bharpur aahet.aaple sahittik , tychpramane samaj dhurin , samaj maanyvar vagaire. Te dusara kay kartat.tybaddal tyna mobadla milto, bhushan vagaire padvi prapta hote.chotya mothya samaarambhat adhyx pad milt. potu chapun yeto.mag aankhe kay hav.
    TUZYA MAZYA SAUNSARALA AANI KAY HAV. ?

    ReplyDelete
  2. मान्य या देशातील सारे विरोधी पक्ष तुमचे दुश्मन असतील
    या साठी हिंदूंचा कैवार घेणाऱ्यांच्या विरोधात बाह्या सरसावून बोलन काही गैर नाही
    पण नकळतपणे ज्यांचा कैवार घेवून आपण त्यांची बाजू मांडतो ते देशद्रोही आहेत त्यांची
    कुकर्म जगजाहीर आहेत त्यांची बाजू घ्यावी ?

    ReplyDelete