||श्री नथुरामाय नमः ||
मध्यंतरी मी वाकड (पुणे) चाच असल्यामुळे एकदा
सकाळी बालेवाडी येथील तरण तलावात मित्रांसोबत पोहायला गेलो होतो .
आणि त्यावेळी मला तेथील संडासात (हाच योग्य शब्द आहे)
मला त्यावेळचे कलमाडी साहेब यांच्याविषयी ऐतिहासिक ठरावा
असा दस्तावेज वाचायला मिळाला होता
आज त्यातलं अक्षर न अक्षर खर होताना दिसतय
आम्ही सर्व मित्रांनी तो वाचून स्वतःच खूप मनोरंजन करून घेतल होत
त्या ऐतिहासिक दस्तावेजाचा फोटो काढला असता तर खूप बर झाल असत
अस वाटू लागल ,,
कारण ,,,
काल सहजच कंटाळा आला होता आणि डीव्हीडीवर
"डाकू पानसिंग तोमर" लावला होता पाहत होतो
आणि यातली पान्सिंगाची डाकू का झाला हे पाह्ताना
त्याच ते ऐतिहासिक डायलॉग मनात घुमू लागला
"हम डाकू नही हम तो बागी है डाकू तो साले सांसद मी बैठे है"
आणि त्या द्रष्ट्या व्यक्तीने कलमाडीची गमभनच्या भाषेत यथेच्छ
धुलाई केलेली आठवली ,,,
कलमाडी ४२० पासून चोर डाकू बदमाश ठरवून तो द्रष्टा मोकळा झाला होता .
ह्या त्याच्या शिव्या खर्या ठरतील अस वाटल नव्हत ,,,
पण एकी कडे
पानसिंग तोमर सारखे सज्जन व्यवस्थेचे बळी ठरतात
आणि हे का ते कलमाडी सारखे लोकांमुळे ,,
आठ वर्षे हवाई दलात नोकरी करून राष्ट्रसेवे बद्दल अनेक पदक हि मिळवली
मग हि अधोगती का झाली ?
सत्ता आणि पैसा याला कारणीभूत झाला ,,,
आणि याच व्यवस्थेचे बळी तोमरला जावे लगले
तर कलमाडी शिरजोर झाले......
शिल्पा शेट्टी पासून ,विझक्राफ्ट,स्विस कंपनीची घड्याळ ,हि तर
सुरवात आहे कारण
आज भी डाकू तो साला सांसद मी बैठा है ,,
कारण आज जग भरातील एकंदर अंदाज घेतला तर अशी सारी
सामाजिक बांधिलकी कर्तव्य ह्याच संडासात पार पाडली गेलेली दिसतात
त्यामुळे मित्रांनो एक सल्ला द्यावासा वाटतो ,
देशाच राजकारण ,समाजकारण ,आणि देश कुठल्या दिशेला कि
रसातळाला जातोय हे पाहायचं असेल तर,
वर्तमानपत्र,टीव्ही यांच्या कडे न जाता सरळ त्या देशातील संडास शोधावीत
आपले नेते काय लायकीचे आहेत ते कळतेहे सार आठवल कारण त्या द्रष्ट्या माणसाने जे कलमाडींचे ४२० असे वर्णन
केले होते तेच कलम त्याला लागावे?
देवा परमेश्वरा तू जर कुठे असशील तर अस द्रष्टा मत लिहिणार्या
माणसाला पवारांबद्दल अस लिहायची सुबुद्धी दे ...
हो पण ज्या सुप्रसिध्ह संडासच्या भांड्यावर त्या द्रष्ट्या माणसाने
आपल अमुल्य मत नोंदवल होत
साला त्या संडासच्या भांड्यालाहि ह्या कलमाडीने सोडू नये ??????
त्या द्रष्ट्या माणसाने आता राग तरी कुठ व्यक्त करायचा ?

No comments:
Post a Comment