Monday, March 1, 2010

भाषिक अस्मिता काय ती कशाशी खातात?

||नथू रामाय नमः||
काल परवा रेल मंत्री ममता ब्यानार्जी
आल्या आणि भाषिक अस्मिता काय ती कशाशी खातात?
ते दाखवून दिल इथे येवून मराठीचा मानच राखला
अपमान नाही केला असो,,,
पण आज मी दुसरीच गोष्ट सांगणार आहें,,
आपला देश स्वतंत्र झाला त्याच काळात,
"इस्त्रायल"नावाचे
स्वतंत्र स्वाभिमानी राष्ट्र उदयास आले,,स्वतंत्र झ्याल्या बरोबर त्या सार्या
यहूदी लोकानी ,,आपल्या राष्ट्राची भाषा
मर्नोंनमुख अवस्थेत असलेली त्यांची
"हिब्रू" भाषा आपली राष्ट्र भाषा म्हणून घोषित केली .
अत्यंत अल्पवाधित जगातील दयानभंडार
हिब्रू भाषेत भाषांतरित केल.
त्यावेळ ची गोष्ट,,
तत्कालीन पंतप्रधान "मोशे दायांन "
रस्त्याने चालले होते
रस्त्यावर खेलनार्या एका मुलाच्या
सहजच टपलीत त्यानी माली  ..
मुलगा चिडला त्याने क्षणाचा ही विलम्ब ना लावता
मोशे दायांन याना हिब्रू भाषेत दिली..
त्यावर न चिडाता मोशे दयांन  म्हणाले ,
"हिब्रू भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून सर्व सामान्यांच्या
ओठावर आली मी धन्य झालो"
अर्थात
ही गोष्ट वाचल्यावर आपल्याकडे पेड़गाव च्या शाहान्यांची कमी नसल्या मुळे
कदाचित म्हणतील म्हणजे आम्ही मराठीत लोकाना शिव्याच द्यायच्या का?
शिव्या देता आल्या म्हणजे मराठी आली का?शिव्या दिल्या म्हणजे मराठीचा उत्कर्ष झाला काय?
पण खरच विचार करून सांगा किती सलग
काही वाक्य आपण मराठीत बोलू शकतो?
म्हणून हा किस्सा आठवला
बघा प्रयत्न तरी करा ,,
काही मराठी साठी भांडायची गरज वाटणार नाही
आणि जे राज ठाकरे विरोधी असतील
त्याना राज याचे विचारांचे जोखड खांद्यावर
घायची गरज वाटणार नाही.

No comments:

Post a Comment