Saturday, October 2, 2010

गांधी जयंती पार्ट २

Zaid Hamid: Partition of India in near future. Indians should worry abou...

http://www.youtube.com/watch?v=cHxskPQgh6Y 
आधी हि व्हिडिओ लिंक पहा आणि मग खलील वाचा 
याउपरही ज्या कुणाला गाँधी जयंती साजरी करायची आहे 
त्यानी ती जरुर करावी 
ईश्वर अल्लहा त्याना सदबुध्ही देवो गांधींच नाव रोशन 
करण्यास ताकद देवो 
त्यानी केल्या विभाजनाची ही फळ आहेत .
पाकिस्तान निर्माण करूनही ते विसरले नाही की त्यानी 
या भरत भूमीवर आपण हजारो वर्षे राज्य केलय
आणि आम्ही मात्र,,,,,, 
सर्वधर्म समभावाच्या अजूनही जपमाला ओढ़तोय  ,,,,,,,, 
हे सर्व धर्म समभावाच पिल्लूही याच गाँधी तत्वज्ञानातून आल आहे
आपल्याकडे वसुदैव कुटुंबकम ही व्यापक संकल्पना असतानाही 
आपण या नादान सर्व धर्म समभावाला बळी पडतो   
आणि त्याही पेक्षा महत्वाचे २ ऑक्टोबर ला मी ओळखतो ते म्हणजे 
फक्त आणि फक्त लाल बहाद्दूर शास्त्रीजींची जयंती म्हणून... 
शास्त्रीजींना विनम्र अभिवादन.......
<<<<<<<<<<<<<<<<
||श्री नथू रामाय नमः ||
आज देश भरात गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली
"सरकारने मुद्दामच लोकांना दारूबाज केले,
ड्राय डे मुळे कळले कि याला राष्ट्र -पिता का केले ?"

ही व्यक्ति जर या देशाची राष्ट्र पिता होती तर 
या  देशाला राष्ट्र माता ही हवी की?
आणि राष्ट्र माता नसेल तर पित्याचे काय काम ?
आणि  मग भारत ही काय अनौरस संतति आहे काय त्या राष्ट्र पित्याची?
आज शनिवार
या देशावरची हि शनी गीरी कधी जाणार?
गांधी जयंती आणि शनिवार न कर्त्याचा वार शनिवार ,,,,
उपोषणा खेरीज यांनी तरी काय केल या देशा साठी ?
म्हणून खरतर या तथाकथित महात्म्याची जयंती
साजरी करताना आपल्याला लाज वाटली पाहिजे .
या पापग्रहाला  भारताच्या कुंडलीतून हद्दपार कधी करणार ?
गेल्या ६० वर्षे आपण ईतकेहि सुशिक्षित झालो नाही काय?
नथुरामजीं नंतर पुन्हा या देशाने सुशिक्षित जन्मास घातलाच नाही काय?
मोहन  गांधी या व्यक्तीची जाणती साजरी करताना आपण
भगत सिंग ,राजगुरू,सुभाषजी, टिळक महाराज
अशा असंख्य वीरांचा आपण अपमान करतो
हे आपण लक्षात कधी घेणार?
नेमक काय केल तेव्हा आपण त्याचं 

पुण्य स्मरण करायचं?
देशाची दोन शकल केली म्हणून?
पाकिस्तानला ५५ कोटी दिले म्हणून?
भगत सिंग सारख्या असंख्य वीरांना 

याच्या मुळे फाशी जाव लागल म्हणून ?
हिंदूंचा खाटिक सुर्हावर्दी 

याला मांडीला मांडी लावून जवळ बसवल  म्हणून ?
त्याच्या कुकर्मावर निर्लज्जपणे पांघरून घातल म्हणून?
हो बकरीच दुध पिण जर देशसेवा असेल तर मात्र
ती त्यांनी ईमाने ईतबारे केली ईतकी कि ,,,,,,
ती त्यांची निर्मला नावाची शेळी एक दिवस मेली
तेव्हा मात्र यांनी एक दिवसच लाक्षणिक उपोषणा केल होत बरका,,,,
ईतिहासात तशी नोंद आहे बरका  ......
मात्र दुसर्या दिवसापासून त्यांनी दुध पिण सोडलं नाही
आता दुसरी बकरी,,,,,,,,,,,,,
पक्का बनिया होता तो,,,,
बनिया जो दुसर्याला हातोहात बनवतो .
पण त्या बकरीच्या दुधाला जागून या देशाच्या विभाजना
नंतर निदान लोकलाजेस्तव तरी का होईना
उपोषण करायचे होते देशाच्या विभाजना प्रीत्यर्थ  ,,,,,,

No comments:

Post a Comment