||श्री नथू रामाय नमः||
संत एकनाथांची गोष्ट वाचली त्यांच्यावर एक यवन
म्हणे १०८ वेळा थुंकला आणि एकनाथांनी १०८ वेळा स्नान केल .
त्यांनी प्रत्युतर नाही केल वा त्या यवनाला शिव्या शापही नाही दिले,
यावरच मी माझ मत मी नंतर सांगेन सुंबरान मधून तूर्तास ईतकच .
१९२० नंतर हिंदुस्थानच्या राजकीय पटलावर गांधी बाबाचा उदय झाला .
सत्य आणि अहिंसा गांधीनी भारताला दिलेली दोन अपत्य आहेत.
अशी हाकाटी पिटली गेली .

म्हणजेच याचा अर्थ असा होतो गांधी यायच्या आधी
या देशाला सत्य आणि अहिंसा माहीतच नव्हती,,,,,,?
सत्य बोलणे, अहिंसेने वागणे हे कुणाला माहितच नव्हते?
गांधी यायच्या आधीच्या भारतचा पिंड हिंसेवरच पोसला होता काय?
म्हणून नाथांच्या त्या गोष्टीचा उल्लेख केला.
असो ,,,
हिंसा हि सतत हिंसाच असते का?
अहिंसा हाच परमधर्म आहे का?
कोणत्याही कारणास्तव हाती शस्त्र घेणे हे पापच(हिंसा) असते का?
असे काही प्रश्न सतत पडत असतात आणि मग लक्षात आल ते अस ,,,,,,,
विना हिंसा केल्या शिवाय आपण जगू तरी शकू का?
अगदी चालता बोलता हि आपण नकळत
अनेक जीवांची हत्या करत असतो,,,,,
उच्छ्वास सोडतानाही नकळत हवेतले अनेक जीव जंतू मारले जातात.
मग काय करायचं?
चालायचं हि नाही बोलायचं हि नाही? मग आपणच आपली केलेली हि हत्याच नाही का?
का हि हि अहिंसाच?
माझ्या मते
"भले तर देवू कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी"
"मावू मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे"
हि खरी अहिंसा ,,,,,,,,जी हिंदुस्थाला अभिप्रेत आहे .
आणि गांधींची गांधीगिरी म्हणजे,,,,,,,,,अहिंसा हीच खरी हिंसा होती.
कशी,,,,,,,,,?
---------
हिंदू मुस्लीम ऐक्य याव्चांद्रो दिवाकरो कधी हि होणार नाही ------हे सत्य.
या दिवा स्वप्नाला नाहक बळी पडण-------हि मूर्ख अहिंसा.
हिंदू मुस्लीम ऐक्याची अफूची गोळी भारतीयांच्या
नसानसात भिनवण ------हि हिंसा.
---------
भारतीय स्वातंत्रासाठी असहकार आंदोलनातील
तरुणांना सोडवण्यासाठी गांधीनी माफिनाम्यावर सही
नाही तर नाही केली-------हे सत्य.
ते तरुण जे देशासाठी लढत होते त्यांना विनाकारण
तुरुंगवास भोगावा लागला -----हि अहिंसा.
आणि त्या तरुणांना सोडवायचे असेल तर आधी
जे आली बंधू पकडले गेलेत तुर्कस्तानच्या लढ्यासाठी
भारतासाठी नव्हे त्यांना आधी सोडवा मग मी माफी नाम्यावर
सही करेन अस बोलणे म्हणजे------हिंसा.
------------
गांधीनी सर्वात आधी काय काम केल असेल तर
शाळेच्या पाठ्य पुस्तकातून शिवबावणी काढून टाकली
का ? तर मुस्लिमांच्या भावना दुखवतात-----हे सत्य.
मूर्ख हिंदुनी यावर काहीही बोलू नये------हि अहिंसा.
आणि
तेव्हा पासून येथे मुसलमानांच्या भावना जपल्या जातात ---हि हिंसा.
---------
गोपीनाथ सहा नावाच्या क्रांतीकारकाने ईन्ग्रज
साहेबाला गोळ्या घालून ठार मारले कोवळं १९ वर्षाचा पोर ते ,
त्याची फाशी टाळून निदान जन्मठेप मिळावी म्हणून गांधीना गळ घालण्यात आली
गांधीनी त्याही वेळी नकार दिला आणि

ते कोवळ पोर फासावर गेल ----हे सत्य.
ते कोवळ पोर हसत हसत फासावर गेल भारत माते साठी -------हि अहिंसा.
आणि शक्य असूनही एखाद्याचा जीव न वाचवणे -------हि हिंसा.
-------
आणि नेमक याच घटनेच्या एक वर्षाच्या आत
अबदुल रशीद नावाच्या गुंडाने स्वामी श्रद्धानंदाचा दिल्लीत निर्घुण खून केला
त्याच अबदुल रशिदला वाचवण्यासाठी गांधीनी त्यांच्या मुखपत्रातून
तो माझा भावूच आहे भाई अबदुल रशीद अशी साद घातली.
ईन्ग्रज सरकारला त्याला फाशी देवू नये अशी विनंती केली -----हे सत्य.
अर्थात ईन्ग्रजानि त्यांच्या या मागणीला फाट्यावर मारलं आणि
त्याला फाशी दिली-------हि अहिंसा.
गोपीनाथ सहाला एक न्याय आणि भाई अबदुल रशिदला
एक न्याय-----------हि खरी अहिंसा.
----------------
सुर्हा वर्दी ज्याने हिंदूंचा खाटिक खाना खोलला होता
तो सुर्हावर्दी गांधींच्या मांडीला मांडी लावून बसत असे -------हे सत्य.
याही दंगलीत हिंदू नाहक मारले गेले मूर्ख राजावर विसंबले------हि अहिंसा.
त्याच सुर्हवार्दीची भलामण करताना गांधी म्हणत
माणसाने आधी काय केल ते महत्वाच नाही आज तो क्या करतोय
ते महत्वाच ------------हि हिंसा.
-------------
बंगाल्यात एकेका युवतीवर २०\२०

मुस्लीम गुंडांनी बलात्कार केले --------हे सत्य.
गपगुमान अत्याचार सहन करा असा आदेश देण ----हि अहिंसा.
त्याच युवती हि तक्रार घेवून गांधीं कडे गेल्या तेव्हा
गांधी म्हणाले बायानो,
"आता जिथे आहात तिथे सुखी राहा"-------हि हिंसा.
----------
निर्मला नावाची त्यांची शेळी मेली ----हे सत्य
त्यासाठी त्यांनी एक दिवसच लाक्षणिक उपोषण केल ---हि अहिंसा.
पण देशाचे दोन तुकडे झाले आणि त्यांनी विरोध तर सोडा
साध उपोषणं हि केल्याची नोंद नाही ---हि हिंसा.
-----------
भारताला आझादी का तोहफा म्हणून हिंदूंच्या
मूडद्याने भरलेल्या गाड्या मिळाल्या ----हे सत्य.
हिंदूंनीही त्यास उत्तर म्हणून काही गाड्या मुस्लिमांच्या
पाठवल्या ----हि अहिंसा.
आणि तरही पाकिस्तानला मदत म्हणून
५५ कोटी देणे -----हि हिंसा.
------
म्हणून गांधींचा नथुरामजींनी वध केला खून नव्हे----हे सत्य.
आणि ----------------------हीच अहिंसा देखील.
आणि गांधी भक्तांनी त्यानंतर ब्राम्हणांना वेचून वेचून मारलं
-----------------------------------------------हि हिंसा.
देदी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल अस म्हणन -----------हि हिंसा.
यात नकळत आपण ईतर क्रांतिकारकांचा अपमान करतो ------हि हिंसा.
तेव्हा लक्षात घ्या मित्रांनो
घटनेचे पाप एखाद्यावर फोडून आपण सहज मोकळे होतो .
पण ती कृती त्यांनी का केली हे ठरवायच्या आधीच>?
डॉक्टर ने एखाद्याच पोट फाडणे आणि गुंडाने एखाद्याच फाडणे
कृती एकच पण
पाप कि पुण्य हेतू बदलला कि पाप (हिंसा)
आणि हेतू बदलला कि (पुण्य)
आणि तेच अंतिम सत्य असत
मोहनदास करमचंद गांधी यांचा
खून नाही वध झाला हेच ते अंतिम सत्य....

प्रिया सुनील ,
ReplyDeleteलेख वाचून बर्याच गोष्टी कळ्या. ह्या घोस्तिंचा कोणत्या हि पुस्तकात उघड उलेख होणा अश्हाक्या आहे.
असेच लिखाण चालू ठेव आणि आमच्या काळोख्या डोक्यात उजेड पाड.
धन्यवाद
प्रथमेश
ReplyDeleteहि कोन्ग्रेस ची नीतीच आहे कुणालाही ते खर्या गोष्टी कळू देत नाहीत
या उलट खोट च कस खर आहे ते मात्र आवर्जून आपल्या माथी मारतात
खर आहे...
ReplyDeleteaabhari aahe apurva
ReplyDeletefacebook
ReplyDeleteHi Sunil,
Mee Seven M commented on your link.
Mee Seven wrote: "agadi yogyach aahet tumache vichar..parantu aata sarkarche hindu mandiranchya virodhat je kahi rajkaran chalu aahe tyache kaay sir????"
See the comment thread
Sunil Bhumkar
ReplyDeleteकस आहे आपण जेव्हा एखादी जबादारी घेतो तेव्हा ती पालन हे त्या प्रत्येकाच काम असत
ज्या कुणी मंदिरची जबादारी घेतली असेल पर्यायाने ती प्रत्येक हिंदूची आहे
त्यासाठी त्या प्रत्येकाने लढा देन हे प्रत्येकच काम आहे तो करेल हा करेल हे नाही चालायचं
रेल्वे...च्या डब्यात सुंदर वाक्य लिहलेल असत
"सतर्कता कि शुरुवात खुद से किजीये"
मग त्या देवांसाठी जे जे कुणी हिंदू आहे त्यांची हि जबादारी आहे त्यासाठी लढा देन मग त्या
प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल पण लढा हा दिलाच पाहिजेSee More
13 minutes ago · Like
साहेब तुमचे आभार तुमच्या मुले बर्याच गोष्टी समजत आहेत
ReplyDeleteधन्यवाद सतीश हेच प्रत्येकाला वाटल पाहिजे बघ ती सिंधू नदी भारतात येते कि नाही
ReplyDeleteतो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येक नागरिक हा राष्ट्रप्रेमी म्हणूनच जन्माला येईल .
sir,thanks,hya gosti mi yaiklya hotya ani itkya spast pane mla kadhi mandata nhi aalya,pn tya aaj tumachya lekhat vachun mla aand zala,aata titkyach prakhrpane tya mi itrana hi kalvnar,karan hech khr ahe nathuram jini gandhi navachya firangyacha vadh kela.te kadhi indian banlech nvhtech tr tyana ks kalnar hindutv.dhotar ghalun uposhnala basal mhnje hindunchya bhavna samju shakle as nhi.ani as asatch tr ka itke hindu marle gele aste,ka bhgatsing,rajguru sarkhe yuva krantikari fasavr chadhale aste ani kahar mhnje layaki nasatana hi gandhi parivar deshachya takhtyavr basun rajy kart ahe ani aapali janata tyana mat dete ahe.jago bhartiyo jago.
ReplyDeletehttp://sumbran.blogspot.com/2011/05/blog-post.html
ReplyDeleteshital ha blog hi tu vachu shakate hi govin buva aafale yani sangitaleli gosth aahe mi tyat thoda badal kelay
bhumakar saaheb malaa te mukhapatr upalabdh hoil kaa? jyaamadhe gandhinni
ReplyDeleteअबदुल रशीद नावाच्या गुंडाने स्वामी श्रद्धानंदाचा दिल्लीत निर्घुण खून केला
त्याच अबदुल रशिदला वाचवण्यासाठी गांधीनी त्यांच्या मुखपत्रातून
तो माझा भावूच आहे भाई अबदुल रशीद अशी साद घातली.
ईन्ग्रज सरकारला त्याला फाशी देवू नये अशी विनंती केली -----हे सत्य.
अर्थात ईन्ग्रजानि त्यांच्या या मागणीला फाट्यावर मारलं आणि
त्याला फाशी दिली-------हि अहिंसा.
गोपीनाथ सहाला एक न्याय आणि भाई अबदुल रशिदला
एक न्याय-----------हि खरी अहिंसा. mi vaad ghaatalaa aahe ekaashi...plz...
subodh mitra aata tari te mukhpatr mzya kade nahi parantu mi chuokashi karun tuala devu nakki shkato tua emal mala pathav mi nakkich prayatn karen
ReplyDeletedimakhachi batti laavnare aaple lekh aahet aankhi barch liha deshat kranti hoil aamhi tumchya sobat aahot
ReplyDelete