||श्री नथू रामाय नमः||
काल परवा पासून फेसबुक वर मोबाईल वर
आण्णा हजारे याचं आंदोलन गाजतंय पण तितक खर नाही,,,,,,,,
ज्या उत्स्फुर्तपणे मोहालीत जिंकल्यावर आणि
श्री लंकेला हरवून वल्ड कप जिंकल्यावर लोक रस्त्यावर होते
खरतर सारा हिंदू रस्त्यावर उतरला होता ,,,,,,,
आणि हे हि खर या सार्या लोकात मुसलमान कुठेच दिसत नव्हता
दिसला नाही,,,अर्थात दिसणार हे समजन आपल मूर्खपणाच लक्षण
आहे पण सुधारतील ते हिंदू कसले,,,?
हि आपली डिप्लोमसी,,,,,,,,,,
असो सांगायचं ईतकच
अण्णांच आंदोलन मोबाईल ,टीव्ही वर गाजतंय खर पण
अन्नान बरोबर लोक किती?
कालच्या दुसर्या दिवशी बातमीत फक्त १७० लोक स्टेज वर साथ द्यायला
जमले होते ,,,,,,,,,
हि आपली डिप्लोमसी,,,,,,
बाकी सारे फुढारी, मंत्री संत्री,पक्ष,आणि त्यांचे बगल बच्चे
स्वतःची छबी टीव्हीवर झळकावून आमचा
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठींबा आहे अस जाहीर करत होते,,
ईकडे sms द्वारे सर्व सामान्य हि या लढाईत उतरले.
हा sms forward करा ,हा email forword करा ,
येथे फक्त miss coll द्या काय नि काय,,,,,,,,,
या सार्या प्रकारात फक्त स्वतःची टिमकी कशी वाजवता येईल
हे पाहिलं जात होत,,,,,,,,,
हि आपली डिप्लोमसी,,,,,
ठीक मी समजू शकतो आपण सारे अण्णा हजारेन बरोबर
उपोषणाला दिल्लीला नाही जावू शकत पण,,,,,,,,,
त्यांच्या वतीन येथे मुंबईत ,कुणी पुण्यात,
वाईत सातार्यात, कोकणात,मालवणात ,गोव्यात
जिथे राहत असू तिथे तर उपोषणाला तर बसू शकतो,,,,,,,,,,?
पण नाही आम्ही पुन्हा एकवार सिध्द केल
शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्याच्या घरात ,,,
आपल्या घरात हि ब्याद नको,,,,,,
हि आपली डिप्लोमसी,,,,,,,
ज्या उत्स्फुर्तपणे कुठल्याही नेत्याची मदत न घेता जर
क्रिकेट साठी भारत आठवडा भर बंद राहू शकतो तर
तर भ्रष्टाचार हि तर कीड आहे समाजाला लागलेली ती समूळ
उपटण्यासाठी आपण तयार व्हायला नको,,,,,,,,?
का अण्णा हजारेंची गरज आपल्याला लागते?
आणि लागत असेल गरज तर त्यांना पाठींबा
देण्यासाठी रस्त्यावर उतरून त्यांना पाठींबा देण हे
आपल नैतिक कर्तव्य नाही,,,,,,,,?
अण्णांनी घेतलेला प्रश्न हा तुमचा नाही,,,,,,?
एक व्यक्ती आम्हा सर्वसामान्याचे जीवन भ्रष्ट्राचामुक्त व्हावे म्हणून उपोषणाला बसली आहे
पण आम्ही मात्र अजून त्या वर्ल्ड कपच्या जाल्लोशातच आहोत.
आम्ही सचिनला भारतरत्न द्या म्हणून एकमुखी ठराव संमत करत आहोत,
मानाचे मुजरे करत आहोत.
सचिनला भारतरत्न द्या म्हणून आम्ही मोर्चे काढू पण ,
कोण भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे त्याकडे मात्र कानाडोळा करू.
हि आपली डिप्लोमसी,,,,,,,,,,,
क्रिकेट विश्व कप जिंकल्यानंतर आमचा २८ वर्षाचा वनवास संपला असे म्हणतो.
पण गेल्या ६० वर्षात कोन्ग्रेस सरकारने सर्वसामान्य
जनतेला भ्रष्टाचार एके भ्रष्टाचार हाच पाढा शिकवला
त्या कडे राजरोस दुर्लक्ष करतो,,,,,,,
हि आपली डिप्लोमसी,,,,,,,,
इथे घोटाळ्यांवर घोटाळे होत आहेत पण आम्ही मात्र अजून विश्व कप जिंकल्याच्या धुंदीत आहोत.
पण आज १० रु ची बाजरी ४० रु वर गेली तरी त्याची झळ आम्हाला लागत नाही.
इथे शहिदांच्या, सीमेवरच्या जवानांच्या बलिदानाचा विसर पडत आहे पण,,,,,,,,
पण आम्हाला वाटते कि खेळाडूंनी आपली प्राणाची बाजी लावून विश्व कप जिंकला.
हि आपली डिप्लोमसी,,,,,,,,,,,,,,,,
आता वेळ आली आहे अण्णांच आंदोलन अधिक तीव्र करायची
आज अण्णा हजारेन बरोबर नाही उभे राहिलो तर परत कुठलाही
अण्णा आपल्यासाठी उभा राहणार नाही ,,,,,,
हे आंदोलन राजनैतिक नाही , एखाद्या समाज विशेष किंवा धर्म विशेष साठी नाही ,
तर हे आंदोलन आहे देशा साठी, देशाच्या जनते साठी.
मित्रांनो, भ्रष्ट्राचार हा एक असा रोग आहे कि त्याला कुठला धर्म , कुठली जात ,
कुठला पंथ हे काहीच समजत नाही . त्याला समजतो फक्त स्वार्थ , आणि पैसा .
भ्रष्ट्राचार कुणाला हि फसवू शकतो.
मित्रांनो , आज पासून IPL चा नागडा खेळ सुरु होणार .
मला भीती वाटतेय ह्या खेळाच्या मस्ती मध्ये जर आपल्याला अण्णांचा विसर पडला तर,,,,,,,,,
ह्या सारखी मोठी दुखःची आणि शरमेची ची दुसरी गोष्ट कुठलीच नसेल,
आणि त्या अर्थाने भारतासारखा दुर्दैवी देश दुसरा कुठला नसेल.
समाज विघातक राजकीय शक्ती, आणि मिडिया IPL च्या मदतीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न नक्की करतील
कारण IPL हे त्यांच्याच पापाचे अपत्य आहे .
पण आपण अण्णांना विसरायला नको. अण्णांनी पेटवलेली हि मशाल आपण अशीच कायम ज्वलंत ठेवायला हवी.
एक लक्षात ठेवा खेळणारे खेळत आहेत पैसे मिळवत आहेत.
त्यामुळे आपली रोजीरोटी स्वस्त होणार नाही किं देशाची प्रगती होणार नाही ......

janmacha mitra zalas.... lai bhari...
ReplyDeleteआपण आपला सरळ रोखठोक विचार या लेखाद्वारे मांडला आहे. आपल्या देशातील जनता विसरभोळी आहे. क्रिकेट मुळे अथवा इतर सनसनाटी विषयामुळे जनता भ्रष्टाचार विसरून जाते हे सत्य आहे आणि हेच वर्म हेरून काँग्रेसी नेते आखणी करतात. खरतर अण्णांना पाठींबा उभ्या देशांनी देणे गरजेचे होते, परंतु असे घडले नाही याचा खेद वाटतो.
ReplyDeleteMAST REE
ReplyDeletesaranga, bharat saheb, aani sagar dhnyvad
ReplyDelete