||श्री नथू रामाय नमः||
१ मे म्हणजे महाराष्ट्र दिन......,
महाराष्ट्र ज्या नावतच या राष्ट्राची, राज्याची महानता दिसून येते...
तो महाराष्ट्र परंतु,,,,,,
परवा १ मे ला टीव्हीवर सगळीकडे संध्याकाळी
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित की होते.
उत्सुकतेने टीव्ही लावला आणि लक्षात आल ,
"राकट देशा कणखर देशा
दगडांच्या हि देशा ह्या कडव्या पुढे मला
नाच्यांच्या हि देशा हि ओळ जोडावीशी वाटली ,,,,
कारण आज सारेच कमरेच सोडून डोक्याला बंधू लागलेत
हे असले सारे नाचे महाराष्ट्र हिताच काय करणार?
वाटल होत मोठी जाहिरात देवून सीमा बांधव उपोषणाला बसत आहेत.
झाडून सारे नाही पण किमान गर्दी जमेल ईतके तरी मराठी बांधव
त्यांना पाठींबा देण्यासाठी जमतील असा वाटल परंतु नाही मोजून
५० माणस हि नव्हती .....एक अतुल कुलकर्णी काय सिनेमात बाई झाला
पुरुषाने बाई होण्याची पण पूर्वी बाई व्हायचे ते गरज म्हणून
कारण कुणी बाई माणूस सिनेमात काम करावयास तयार होत नसे
आज सारेच कमरेच सोडून डोक्याला बंधू लागलेत
हे असले सारे नाचे महाराष्ट्र हिताच काय करणार?
यांना काहीही घेण देण नाही सीमा बांधवांशी ,,,,,,,,,,
वाटल होत निदान टीव्हीवर महाराष्ट्र हिताच राजकारण दिसेल
सिमाबांधावांच्या बाजूने विषयी चर्चा होईल
एक तरी मंत्री आमदार खासदार सिम्बंध्वांच्या बाजूने बोलेल,
किमान काही ठराव पास होतील जेणेकरून सीमाभाग महाराष्ट्राला
जोडण्याच्या पर्क्रीयेला हातभार लावला जाईल.........
१ मेच्या आदल्या दिवशी बेळगाव कर्नाटका हून मोठ्या आशेने सीमा बांधव
आझाद मैदानावर जमले होते एक दिवसच लाक्षणिक उपोषणाला ,,,
खरतर हे उपोषण हे धरन आंदोलन त्यांच्या पाचवीला पुजलेल आहे .
हि एक दिवसाची लाक्षणिक उपोषणाची सोय होती त्यांच्या हो त्यांच्या
मराठी बांधवांसाठी जे आज महाराष्ट्रात राहून मोठ्या मजेत
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे.
परंतु कपाळ करंटे आम्ही,,,,,,
आम्हाला त्यांच्या उपोषणाची साधी दाखलही घायावीशी वाटली नाही.,,,,,,?
खरतर गिनीज बुकात नोंद व्हावा असा लढा ते आज देत आहेत ,
अत्यंत सनदशीर मार्गाने हा लढा चालू आहे
परंतु आम्ही,,,,,,?
महाराष्ट्राचा एकही मंत्री संत्री,नगरसेवक ,आमदार खासदार
त्यांच्या भेटीला गेला नाही,
आणि प्रजा,,,,,,? जसा राजा तशीच प्रजा ,,,,,
मोठ्या आशेने ते दरवर्षी येतात आपला त्यांना पाठींबा आहे हे
सरकारला समजाव म्हणून पण खरच आमचा पाठींबा आहे?
आम्हाला खरच त्याबद्दल काही सोयरसुतक आहे?
आम्ही टीव्ही वर युवराजच लगीन बघण्यात मश्गुल,,,,,?
मिडीयाला जणू काही दुसर कामच नव्हत ईतका घरच लग्न असाव
तस त्याच दर्शन सतत टीव्ही वर होत होत,,
ईन्ग्रज गेले परंतु त्यांच्या मोहातून अजून हि आम्ही बाहेर नाही पडलो.
आम्हाला अण्णा हजारेला पाठींबा द्यायला वेळ आहे
कारण एक मिस कॉल केला कि काम भागत ,,,,,,,
मेणबत्या पेटवल्या कि काम भागत,,,,
टीव्हीवर मी अण्णा हजारे बोलल कि काम भागत ,,,,
काय प्रत्यक्ष कृती करायची च नसते ना,,,,,
जे काही करणार ते अण्णा ,,,,
आम्ही भ्रष्टाचार करायला मोकळे वर टीव्हीवर चमकायला हि मोकळे .
पण सीमा बांधवांच्या लढ्यात उतरायचं त्यांना पाठींबा द्यायचं
म्हणजे ईतक सोप्प काम नाह्री रे बाप्पा ,,,,
तिथे कदाचित पोलिसांचे गांडीवर फटके पडू शकतात ,,,
प्रसंगी अटका होवू शकते ,,,
तिथे जे उपोषण होईल ते खरच होईल,,
अटक होईल तीही खरेच होईल,,,
ते अण्णा हजारें सारख थोडाच असणार आहे ?
टिनोपॉली बगळ्यांची काम नव्हेत हि.......
पण तरी काल १ मे ला जेव्हा मी आणि माझा मित्र शार्दुल त्यांच्या
लाक्षणिक उपोषणाल पाठींबा म्हणून गेलो आणि प्रश्नांची एक मालिकाच समोर आली..
केवळ एका शब्द खातर महाराष्ट्राला मराठी गडी कुणाच्या हि
मदतीची अपेक्षा ना ठेवता दिल्लीलाही धडक देतो
अटकेपार झेंडा रोवतो , यवनांना पाळता भुई थोडी करतो .
पानिपतावर यवनांच थडग बांधतो ,,,,तो मराठा
तो हाच का ?
धर्मवीर, महापराक्रमी संभाजीच्या पराक्रमाणे दिल्लीला ही घाम फुटायला
भाग पाडणारा माझा हाच का तो मराठी माणूस,,,,,?
महाराष्ट्र धर्म टिकवणे तो वाढवणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. आपली भाषा…..,
“अमृताचे पैजा जिंके”, आशी मराठी भाषा ती टिकली तरच आमची संस्कृती टिकेल.
आज आपण या मराठीच्या उज्वल भवितव्यासाठी एकसाथ प्रयत्न करूया.
या महाराष्ट्राचा आसलेला मराठी चेहरा कायम ठेवायचा आसेल तर आपल्याला आता जागे व्हायलाच हवे.
गर्व असु द्या आपण महाराष्ट्रीय असण्याचा…., गर्व आसु द्या आपल्या मराठी भाषेचा.
एक मुखाने गर्जुया पुन्हा एकवार घोषणा द्या
बेळगाव कारवर सह सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे .
"देवा ,केव्हा परवश पणाची निशा हि सरून
स्वातंत्र्याचा ध्युमणी उद्या यावच फिरून
केव्हा आम्ही सुटुनी सहसा पंजारातून देवा
राष्ट्रवादाला फिरुनी आमुचा देश येईल केव्हा?"
कविवर्य केशवसुतांच्या हृदयातील हि आर्तता जेव्हा आम्हाला कळेल
आमच्या लक्षात येईल
लक्षात घ्या मित्रांनो तेव्हा सीमाभागच नव्हे तर,,,,,
सारा हिंदुस्थान महाराष्ट्रात विलीन होईल खर्या अर्थाने हे राष्ट्र महाराष्ट्र होईल
आणि तस करू शकलो तरच या महाराष्ट्राचे पांग फेडू शकलो असे समजा .
उपकार म्हणुन नव्हे,,
ह्या लढयाला आपापल्या पद्धतीने मदत करणे
महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचे हे कामच आहें
जय महाराष्ट्र

त्यामागे सर्वानीच मग साड्या नेसायला सुरवात केली
खरतर हि नव्या जमान्यात सचिनने सुरवात केली होती,पुरुषाने बाई होण्याची पण पूर्वी बाई व्हायचे ते गरज म्हणून

facebook
ReplyDeleteHi Sunil,
Marathi Manus commented on your link.
Marathi wrote: "jay maharashtra........."
See the comment thread
facebook
ReplyDeleteHi Sunil,
Shivam Ugale commented on your link.
Shivam wrote: "aani ghotalyachya desha......."
See the comment thread
Reply to this email to comment on this link.
Thanks,
The Facebook Team
लक्षात घ्या मित्रांनो तेव्हा सीमाभागच नव्हे तर,,,,,
ReplyDeleteसारा हिंदुस्थान महाराष्ट्रात विलीन होईल खर्या अर्थाने हे राष्ट्र महाराष्ट्र होईल