||श्री नथू रामाय नमः||
गोब्राम्हण प्रतिपालक ,सिंहासनाधीश्वर ,
महाराजाधिराज,
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांस
सविनय जय महाराष्ट्र,,,,,
स.न.वी.वी.
महाराज माफ करा आमची लायकी नाही तुमचं नाव घ्यायची,,,,,,
गेली २\४ दिवस तुमची जयंती विविध ठिकाणी साजरी होतेय,
तशी ती २\४ वेळा हि होते सरकारी , निमसरकारी, तारखेनुसार तिथीनुसार
कशी जशी मनाला येईल तशी आम्ही जयंती साजरी करत असतो आज काल ,
असो,,,वाचल होत तुमच्या गोष्टीत ,
तुम्ही आय बहिणींचा किती आदर करत होता ते ,
आणि अशा आशा आया बहिणींचा अपमान करणार्यांना
तुम्ही काय शिक्षा देत होता ते हि वाचलंय
आणि लोकांच्या सुनांचा किती बहुमान करता ते हि वाचलंय पण ,,
आम्ही आता तुम्हाला फक्त जयंती पुरात जिवंत ठेवलय,
त्या दिवशी फक्त मंडपात बसवायचं भर उन्हाच
कुणी काळ कुत्र फिरकत नाही मग तुमच्या जवळ
गर्जा महाराष्ट्र लावायचं आणि परत द्यायची ताणून,,,,
विचारायचं आहे तुम्हाला तुम्ही आमच्या नसानसात नक्की काय भरलं होत ?
रक्त का पाणी,,,,,,,,,,?
म्हणून म्हणतो महाराज ,
महाराज माफ करा आमची लायकी नाही तुमचं नाव घ्यायची,,,,
तुमचा जयंतीचा काळ, महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाचा काळ ,
आणि सीमावासीयांच्या लढ्याचा काळ एकत्र जुळून आला
आणि याच सुवर्ण महोत्सवात ,,,,आम्ही मरहट्टे
सिमाबांधावांच्या पाठीशी तर नाहीच उभे राहिलो पण
महाराज,,,,,,
काल आझाद मैदानावर राज पुरोहित नामक परप्रांति
तुमच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र भवानीचा सारे आम अपमान करून गेला .
आणि आम्ही सारे ढिम्म गप्प बसून राहिलो ,,,

अंकिता राणे नावाच्या मुलीने मोठ्या धाडसाने एका परप्रांति
भैयाचा गलिच्छपणा चव्हाट्यावर आणला होता ,,,
ज्या लोट्यात तो मुतत होता तोच लोटा लोकांना पाणी प्यावयास देत होता .
याचे चित्रीकरण करून तिने सार्या महाराष्ट्राला जागे केले होते .
त्यच तापल्या तव्यावर मनसेने लगेच आपली पोळी भाजूनहि घेतली ,,,
त्या भैयासकट मग लगेच सर्व पाणी पुरीवल्या भैयांवर संक्रांत आली होती.
पण तेच राज पुरोहित नामक परप्रांति भर सभेत
अंकिता राणेच्या चारीत्र्यावरच चिखल उडवत होता ,,,,
तेव्हा हेच सारे मनसे वाले कुठे गेले होते,,,?
फक्त पोलीस स्टेशनात माफी मागितली म्हणजे झाल काय,,,?
का नाही एखाद्या मन सैनिकाने त्या भडव्या राज पुरोहीतच्या
कानाखाली लगावली ,,,,,,,,,,?
का नाही त्याचे भर रस्त्यात कपडे फाडले,,,?
का नाही त्याला लाथा बुक्यांनी तुडवला,,,,,,?
अशी भर सभेत एखद्या मुलीच चारित्र्य हनन करून
माफी मागितली कि कि सार माफ होत का?

खरतर राज पुरोहीतच्या मुलीच्या वयाची ती मुलगी
पण ह्या सार्या परप्रांतीयांची ह्या साल्या प्रकारावरून त्यांची
मनसुबे काय ते कळून येते,,,,,,
एक भैया लोट्यात मुतला खरा परंतु परप्रांतिहि जस जमेल तस
महाराष्ट्रावर मुततच आहेत आणि आम्ही सारे,,,,,,,,,?
शेळपट,,, कारण त्या भडव्या राज पुरोहीतच्या मागे भाजपा सारखा
मोठा पक्ष आहे हे जाणतो ,,,,,
आम्ही त्याला दम द्यायच्या ऐवजी
थियेटर मालकांना दमबाजी करतो ,
"मालकांनो आम्हाला माहित आहे तुमच्या थिएटरच्या काचा खूप महाग आहेत"
अरे वारे वा,,?थिएटरच्या काचा महाग आहेत आणि राज पुरोहित
भर सभेत तुमच्या आया बहिणीची टिंगल उडवतो तीच
चारित्र्य हनन करतो. हे चारित्र्य हनन तुम्हाला काचे पेक्षा स्वस्त वाटल काय?
म्हणून तुम्ही केवळ माफी नाम्यावर खूष झालात ?
म्हणून म्हणतो महाराज,,,

का काच फोडू नये म्हणून सेटिंग बेटिंग होईल
अंकिता राणेच्या मागे उभा राहून हाती काय येणार घंटा ?
असा आमचा रोकडा हिशोब,,,,,,,,
बर आज मारू राज पुरोहीतला पण भविष्याचा विचार नको का?
उद्या कदाचित भाजापाशी मैत्री करावी लागली तर,,,,,,?
आणि दादा साहेब फाळकेंच नाव जन माणसा पर्यत पोहाचावाल्याच समाधान
आहेच कि किती मराठी नटांना दादासाहेब फाळकेंच नाव माहित असेल कुणास ठावूक?
त्यांनी काय केल ते माहीत असेल कि नाही कुणास ठावूक?
मग हिंदीच तर नावच नको काढायला,,,,,,,,,,,
पण नाही अंकिता राणे पेक्षा आम्हाला तिच्या अब्रू पेक्षा आम्हाला
थियेटर मालकांच्या काचेची चिंता ,,,,,

आणि शिवसेनावाले आज काल त्यांना संताजी धनाजी दिसावा
त्याप्रमाणे फक्त जैतापूर एके जैतापूर बस्स,,,,,,,
हवाई दलात खरतर असायला हवे होते उद्धव साहेब
विमानातून खाली उतरायलाच तयार नाहीत
फोटोग्राफी विमानातून नाले सफाई पाहणी विमानातून
पाय जमिनीवर नाहीत सध्या आणि जैतापुर्च्या मुसलमानान साठी कोण भाडणार,,,,
आणि अंकिता राणे आणि तिचा मक्ता घेतलायना मनसेने
बघून घेतील ते ,,,,,,,,,,,,

Facebook to me
ReplyDeleteshow details 12:14 AM (10 minutes ago)
Shivam Ugale posted on your Wall.
Shivam wrote:
"mitra to purohit bolla tyache kahi re pan to jevha bolat hota tevha aaple lok tithe talya vajwat hot yache far dukh aahe,,,,,,,,,aani hi far khedachi gost aahe..."
Reply to this email to comment on this post.
To see your Wall and reply to posts, follow the link below:
http://www.facebook.com/n/?permalink.php&story_fbid=202121566492275&id=100000832984793&mid=42e3ec8G5af3422096d9G637b8aG1&bcode=Ar9Ss73y&n_m=suprabhu12%40gmail.com
Sunil Bhumkar tithe jamlele sare aani talya vajvanare bhaiye hote
ReplyDeleteJAY SHREE RAM,
ReplyDeleteDADA ME BJP CHA PRAMANIK KARYKARTA AHE. VARIL PRAKAR KHARACH CHUKICHA AHE, KHUP NARAJ AHE DADA HA VISHAY PAHUN, ME KAHICH KELE NAHI ASE NAHI PAN HA VISHAY ME GAJAVNAR TYACHI .... JAGA TYALA DAKHAVNAR HE APLYA MAHITISATHI.
dhnyvad mitra mi jari bjp vala nasalo tari hindutvvadi aahe tula jo rag aala toch sarvana yava hich apeksha
ReplyDeleteम्हणून म्हणतो महाराज,,,
ReplyDeleteमहाराज माफ करा आमची लायकी नाही तुमचं नाव घ्यायची,,,,
गोब्राम्हण प्रतिपालक ,सिंहासनाधीश्वर ,
ReplyDeleteमहाराजाधिराज,