Sunday, June 5, 2011

कॉंग्रेस इंडियन जनरल डायर

युद्ध हरलेला अश्वथामा जसा पांडवांच्या तंबूत शिरून मिळेल त्या पांडवाचा शिरच्छेद करत सुटतो
आजच्या कोन्ग्रेस सरकारच वर्तन तसच होत,,,,,,
आज सकाळी नेहमी प्रमाणे टीव्ही लावला आणि बाबा रामदेव आणि मंडळी जी
उपोषणाला बसली होती त्यांना झोडपून काढताना दिल्ली पोलीस दिसली
आणि त्यानंतर झाल्या गोष्टीच निर्लज्ज समर्थन करणारे
तथाकथित मंत्री महोदय हि दिसले दिग्विजयसिंग प्रणव मुखर्जी आणि
हरामखोर संजय निरुपम सुद्धा ,,,,,
खरतर आमच्या पीढीन जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं नव्हत
भोगल तर मुळीच नव्हत ती उरलीसुरली ईच्छ आमची पूर्ण झाली ,,,,,
रामलीला मैदानावर महाभारत घडल
जिथे रावणाचा वध व्हावा तिथे सर्वसामान्यांना चिरडल
अश्रुधुराची नळकांडी काय ,बेदम मारहाण काय पोराटोरांनाही  नाही सोडलं
दीडदोनच्या सुमारास अचानक पोलीस मंडपात घुसले
झोपलेल्या आंदोलकांवर लाठीहल्ला केला
केवळ उपोषणामुळे सार घडल
खरतर आमच्या पीढीन जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं नव्हत
भोगल तर मुळीच नव्हत ती उरलीसुरली ईच्छ आमची पूर्ण झाली ,,,,,
भ्रष्टाचाराच्या विरोधात रामदेवबाबांनी दिल्लीतील रामलीला मैदानात कालपासून सुरू केलेले
उपोषण आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून शनिवारी मध्यरात्रीच चिरडून टाकण्यात आले.
त्यानंतर दिल्लीतून रामदेवबाबांना १५ दिवसांसाठी तडीपार करून त्यांची रवानगी देहरादूनमार्गे हरिद्वारला पतांजली आश्रमात करण्यात आली.
पोलिसांच्या हातून रामदेव बाबांचे एनकाउंटर करण्याचा त्यांचा डाव होता मंडप जाळला
पशूच्या पेक्षाही त्यांच्याशी पोलीस वाईट वागले.
कत्तल खान्यातील खाटिक हि असे वागत नाही .
कॉंग्रेस सरकार नि पुन्हा एकदा हिजडे पणा दाखवून दिला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या बाबा रामदेव यांचे आंदोलन चिरडून
भारतात लोकशाही आहे कि कॉंग्रेस शाही आहे हेच आता काळात नाहीये या कॉंग्रेस ला धडा शिकवायचा असेल तर फैसला
तुमच्या हातात आहे पुन्हा सत्ता यांच्या हातात देवू नका तरच भारतात सामान्य नागरिकांना जगणे सोपे असेल नाहीतर
सामान्य जनतेला संपूर्ण पणे लाचार जीवन जगावे लागेल.
खरतर आमच्या पीढीन जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं नव्हत
भोगल तर मुळीच नव्हत ती उरलीसुरली ईच्छ आमची पूर्ण झाली ,,,,,
ईंग्रजांनी येथे १५० वर्षे राज्य केल आणि १ लाख करोड लुटले
काँग्रेस सरकार गेली ६४ वर्षे राज्य करत आहे त्यांनी या देशाला
४०० लाख करोड रुपयांना लुटलं आहे .
ह्या कॉंग्रेसी शिशुपालाचे शंभर अपराध आता तरी भरणार कि नाही ????????
उपोषणाला बसलेल्या रामदेव बाबांवर गुन्हा काय तर जमावाला भडकवणे ,,,?
काय तर म्हणे हा देश गांधींचा
उपोषणाला विरोध करणारा देश गांधींचा
सत्याग्रहाला विरोध करणारा देश गांधींचा
कसबाला सुरक्षा पुरवणारा देश गांधींचा
विदेशात असलेला पैसा भारतात आणण्यास विरोध करणारा देश गांधींचा
खरतर आमच्या पीढीन जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं नव्हत
भोगल तर मुळीच नव्हत ती उरलीसुरली ईच्छ आमची पूर्ण झाली ,,,,,

3 comments:

  1. राकेश राजे ‎.
    हे गांधी घराणे म्हणजे देशाला लागलेली किड आहे किड.!
    या किडीचे समुळ उच्चाटन व्हायलाच हवे.
    तोपर्यँत माझाही देह स्वस्थ बसणार नाही.

    ReplyDelete
  2. #
    Unlike
    #
    Prashant Mandpe गांधीच देश म्हणायचे अन अहिंसा वाल्यांना बडवून हिंसेला कुरवाळायचे.

    ReplyDelete
  3. काय तर म्हणे हा देश गांधींचा