Monday, June 20, 2011

मराठी टिकवायची ईच्छा असेल तर,,,,,,,,,

||श्री नथू रामाय नमः ||
परवाच्या सकाळ ११.६.२०११ 
मधील हा लेख आहे वैशाली चिटणीस यांनी लिहला आहे
जगातील सर्व भाषांच मूळ हे आफ्रिकेत आहे माणूस जस जसा स्थलांतरित होत गेला तस तशी त्याची भाषा हि बदलत गेली
त्यात काही भाषा टिकल्या काही नामशेष झाल्या .
काही भाषात बदलही झाले
भाषा नष्ट होण्याची अनेक कारण असतात पण परिणाम एकच,,,,,
त्या भाषे बरोबर विकसित झालेली एक संपूर्णच्या संपूर्ण
संस्कृती नष्ट होत असते,,,,,
ह्या भाषिक संस्कृतीत्तून आपल्या पूर्वजांचा शोध घेता येतो.
ईतिहास समजून घेता येतो,
उदा. मेक्सिको मधील "मॅन्यूल सेगोविया" आणि "ईसिद्रो वेलाक्विझीटो"
हे दोघच फक्त हि मेक्सिको मधील नष्ट होवू घातलेली "अयापानेको" हि भाषा
बोलू आणि समजू  शकतात ,,,,,,,,
मेक्सिकोतल्या ६८ प्राचीन भाषांन पैकी एक ,,,,,,
"स्पॅनिश" भाषेच्या आक्रमणामुळे "अयापानेको" हि भाषा अस्तंगत होत गेली,
आज ती भाषा जाणारे दोघच उरले आहेत ,,,
त्यांनी "अयापानेको" भाषेत एकमेकांशी बोलाव म्हणून भाषा शास्त्रज्ञ
सतत त्यांची मनधरणी करत असतात जेणेकरून भाषेच
डॉक्युमेंटेशन होईल परंतु ते दोघही अजिबात बोलयला तयार नाहीत .
७५ वर्षांचे "मॅन्यूल सेगोविया" सागतात शाळांमध्ये स्पॅनिश भाषेच
सक्ती होत गेली आणि हळू हळू  "अयापानेको" भाषा बोलणारे कमी कमी होत गेले.
१९५०च्या सुमारास "अयापानेको" र्हास सुरु झाला,,
आधी शाळेत "स्पॅनिश" घुसवल गेल
ते शिकण कस महत्वाच आहे .आवश्यक आहे ते बिंबवल गेल.
"स्पॅनिश" ची मग हळू कळू सक्ती करण्यात आली ,,,,,,
आपसूकच "स्पॅनिश" च प्रस्थ वाढू लागल,,
वाढत शहरीकरण गाव खेड्यातल लोकांच स्थलांतर
"स्पॅनिश" भाषेत केले विचार या सार्या गोष्टी मग
"अयापानेको" भाषेच्या मुळावर येवू लागल्या ,,,,
एक पिढी एक संस्कृती एक भाषा त्यामुळे लयास गेली ,
आज या भाषेच किमान  डॉक्युमेंटेशन व्हाव यासाठी प्रयत्न सुरु आहेत
"अयापानेको" भाषेच उदाहरण आपल्या भारतीय भाषां साठी  अत्यंत बोलक आहे .
त्यातही मराठी साठी तर खासच ,,,
आपल्याकडे स्थानिक भाषां मधून बोलणार्या शाळा नामशेष होत आहेत.
कुठल्याही पातळीवर हिंदी ईंग्रजीची सक्ती नाही
पण पालकांनी मनानेच उद्याची भाषा जगाची भाषा विकासाची भाषा
म्हणून  ईंग्रजी स्वीकारली आहे आपल्याकडे शिक्षणाच माध्यम कोणत असाव याच सक्ती नाही
 पण उद्या सक्ती झालीच तर या मुळे उद्या आपली भाषा
मेक्सिको मधील नष्ट होवू घातलेली "अयापानेको" हि भाषा तर ठरणार नाही ना ?

6 comments:

  1. Hi Sunil,
    Sagar Bhunje commented on your note "राम प्रहार: मराठी टिकवायची ईच्छा असेल तर,,,,,,,,,".
    Sagar wrote: "SHALECHYA BAPTET MHANSHEL TAR. MARATHI BHASHA CHANGLE PAN AJKAL TETHIL VATAWRAN KHUPACH RAJKARNE AHEE ."

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete
  2. Sunil Bhumkar राज कारण आज कुठे नाही? महत्वाच काय कि मराठी वाचवली टिकवली बोलली गेली पाहिजे व्यवहार मरठीत झाला पाहिजे

    ReplyDelete
  3. कुठल्याही पातळीवर हिंदी ईंग्रजीची सक्ती नाही
    पण पालकांनी मनानेच उद्याची भाषा जगाची भाषा विकासाची भाषा
    म्हणून ईंग्रजी स्वीकारली आहे आपल्याकडे शिक्षणाच माध्यम कोणत असाव याच सक्ती नाही
    पण उद्या सक्ती झालीच तर या मुळे उद्या आपली भाषा
    मेक्सिको मधील नष्ट होवू घातलेली "अयापानेको" हि भाषा तर ठरणार नाही ना ?

    ReplyDelete
  4. Hi Sunil,
    Sagar Bhunje commented on your note "राम प्रहार: मराठी टिकवायची ईच्छा असेल तर,,,,,,,,,".
    Sagar wrote: "SUNIL 100% MALA TUJE HE MAT PATLE. MATRU BHASHE WAR PATEKACHE PREM ASNE HE SWABHAVIK AHE. MATRU BHASH SAMRUDH WHAVE YA SATHI KELE JANARE PRAYATNA DEKHIL MANYA."

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete
  5. मराठी असो वा इतर कोणतीही भाषा टिकवायची असेल तर ती बोलणार्‍या लोकांना तिच्या बद्दल अभिमान असायलाच हवा. पण व्यवहारातला वा राजकारणा साठीचा उपयोग लक्षात घेवुन त्या भाषेच्या प्रेमाचा उमाळा येत असेल तर मग काही खरे नाही. तेव्हा आपल्याला खरच आपल्या भाषेचा अभिमान आहे का हा प्रश्न आपण सर्वप्रथम स्व:तालाच विचारायला हवा.

    ReplyDelete