बारा मतीचे
काल अजित पवार म्हणाले सेनेचा कारभार म्हणजे
जय भवानी जय शिवाजी दे खंडणी ,,,
मग मलाही काही सुचल ते अस,,,,,,
------जय बापू खिसे कापू,
------शरद पवार पाठीत वार
-----जय सोनिया जय मनमोहन आदर्शाच सडा शिंपण
------आम्ही टगे बाबा फुगे
------आबाच्या तोंडी तंबाखूची मळी कसाब घेतो भारत बळी
------तुम्ही आम्ही सकल बंधू सारे कसे संधी साधू
------आय पीयल ,बाप पीयल,मुलगी पीयल,जावई पीयल
------कलमाडी आज गजाआडी
-----भ्रष्टाचारा तुझे नाव राष्ट्रवादी
-----आदर्शाचा घोटाळा घोटाळ्याचा आदर्श
-----चुलत्याच्या गादीवर पुतण्याचा डोळा
शरद सांब भोळा गळा सुप्रियाच्या माळा.
बारा ठोक्याचे
बारा बोड्याचे काल अजित पवार म्हणाले सेनेचा कारभार म्हणजे
जय भवानी जय शिवाजी दे खंडणी ,,,
मग मलाही काही सुचल ते अस,,,,,,
------जय बापू खिसे कापू,
------शरद पवार पाठीत वार
-----जय सोनिया जय मनमोहन आदर्शाच सडा शिंपण
------आम्ही टगे बाबा फुगे
------आबाच्या तोंडी तंबाखूची मळी कसाब घेतो भारत बळी
------तुम्ही आम्ही सकल बंधू सारे कसे संधी साधू
------आय पीयल ,बाप पीयल,मुलगी पीयल,जावई पीयल
------कलमाडी आज गजाआडी
-----भ्रष्टाचारा तुझे नाव राष्ट्रवादी
-----आदर्शाचा घोटाळा घोटाळ्याचा आदर्श
-----चुलत्याच्या गादीवर पुतण्याचा डोळा
शरद सांब भोळा गळा सुप्रियाच्या माळा.
jay bapuuuuuuuuuuuuuu
ReplyDeleteHi Sunil,
ReplyDeleteChandrakant Khade commented on your note "राम प्रहार: जय बापू खिसे कापू,".
Chandrakant wrote: "va..."
Hi Sunil,
ReplyDeleteBalaji Hiware commented on your note "राम प्रहार: जय बापू खिसे कापू,".
Balaji wrote: "agdi barobar sunil jee..."