Tuesday, April 26, 2011

कल माडी आज गजा आडी

||श्री नथू रामाय नमः||
‘पूना कॉफी हाऊस’च्या गल्ल्यावर बसून ‘ए उनको पाणी दो’ 
असा आवाज देणारा हा उडप्या
‘मी पळणारा नाही, पळविणारा आहे,’ 

अशी दर्पोक्ती करणारा हा कलमाड्याला 
अखेर आज सीबीआयने अटक केली.
आणि कलमाडी हे तिहार जेलचे ‘नंबरकारी’ झाले
मी एकटा नाही’ असा आरोप करणारे कलमाडी त्यांच्या सोबतचे ‘दुकटे’ कोण आहेत याबाबत
आता तरी तोंड उघडणार आहेत का? 
या सर्व गडबडीत आपण खरतर एक विसरतो आहोत
 
कलमाडींच्या कृपेमुळे आपण चीनला भ्रष्टाचारात 

तरी नक्कीच मागे टाकल
 
आणि राष्ट्र कुलच्या भ्रष्टाचाराची उडी मारली.आणि न. १ काढला,,,,,,
 
आता आपण भ्रष्ट देशांच्या पंक्तीत ८७ व्या न वर आहोत आणि चीन

आपल्या ८ न.मागे आहे..
आणि याचे सारे श्रेय खिलाडीयोंके खिलाडी श्री. कलमाडी यांनाच जाते.
आणि विश्वातील चोर उच्चके बदमाश देशात आपल्या भारतच नाव रोशन
केल्या बद्दल खरतर श्री कलमाडी यांना "भारत रत्न" आणि येणाऱ्या
ऑलिम्पिक  खेळांचा कंत्राट पण दिल पाहिजे ,
त्यामुळे पारंपारिक शत्रू पाकिस्तानच्या हि पुढे जाऊ शकू..म्हणून मला अस वाटत

कलमाडी यांना अटक झाली असली तरी ते 
राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळ्याच्या हिमनगाचे केवळ एक टोक आहे.
आता महाराष्ट्राचा भ्रष्टाचारात पहिला नंबर आलेला आहे...
तर त्या निम्मित्त सडक्या अंड्यांचे वाटप गाढवावरून केले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी
कारण सुरेश कलमाडी नावाच्या माणसाने महाराष्ट्राची लाज राखली !
देशाच्या आजवरच्या इतिहासात भ्रष्टाचाराचे थेट आरोप होऊन
देशातून तुरुंगात पहिला खासदार पाठविण्याचा मान त्याने या राज्याला मिळवून दिला

...राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्याच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा ....

युपी आणि बिहार मध्ये तीव्र स्पर्धा असताना सुद्धा या माणसामुळे आपण आज हा दिवस पाहू शकलो ......
तेव्हा आता कृपया युपी बिहारची उदाहरण आता देऊ नका.. 

मला तर वाटत असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळात तिथली लोक महाराष्ट्राची उदाहरण देतील..

कशी राजकारण्यांची मनमानी आणि गुंडागर्दी चालते ह्याबद्दल. 
वाटतंय कि आपला महाराष्ट्राचा पण युपी बिहार झालाय.
आणि मध्ये एक sms आला होता तो असा होता
समजा,
शरद पावर ,विलासराव ,भुजबल (लाखोबा),राणे ,(कोम्बड़ी चोर),
'''अ''' शोक चव्हाण ,सुरेश कलमाडी ,ए.राजा ,
बोटीत बसून नदी पार करत असताना बोट बुडाली तर काय होईल?
ऩेमक कोण वाचेल?
आणि उत्तर होत ,,,,,,महाराष्ट्र,भारत
कारण,,,

आपले साहेब म्हणजे उत्तम"डीझास्टर  म्यानेजर" आहेत ,
त्याना उत्तम प्रकारे कळत
संकट लादून योग्य वेळी बाहेर क़स पाडायच ? 
या बाबतीत ते स्वतः मोट्ठीठीठी ,,,,,,  शाळा आहेत
या विषयातले  मास्टर ,प्राचार्य आहेत 
थोडक्यात शरद पवार म्हणजे ,,
"संकट काली बाहेर पडण्याचा मार्ग
सध्या थोडाच महाराष्ट्र वाचला आहे आणि प्राथना करू ह्या सगळ्याचे

महागुरू ह्यांना देव करो अटक होवो व महाराष्ट्र आणि भारत भ्रष्टाचार मुक्त होवो .

1 comment:

  1. सध्या थोडाच महाराष्ट्र वाचला आहे आणि प्राथना करू ह्या सगळ्याचे
    महागुरू ह्यांना देव करो अटक होवो व महाराष्ट्र आणि भारत भ्रष्टाचार मुक्त होवो .

    ReplyDelete