ऑलिम्पिकच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिंधूसंस्कृतीचा उदय झाला आहे
सारा देश रिओ ने झापटला होता हे 70 वर्षात पहिल्यांदाच अनुभवयास मिळालं
आता प्रश्न असा आहे की,,
चीन टोकियो सारखे देश जिथे
आता प्रश्न असा आहे की,,
चीन टोकियो सारखे देश जिथे
वयाच्या चौथ्या वर्षी मानसी एक मूल ऑलिम्पिक साठी निवडले जाते आणि 12 वर्षाच्या खडतर तापश्चर्ये नन्तर त्याला ओलिम्पिकला धाडले जाते अशा देशांशी टक्कर द्यायला
आपले भारतीय जातात निवडले जातात *हेच खरं सुवर्णपदक जिंकल्यासारखं आहे*
आपले भारतीय जातात निवडले जातात *हेच खरं सुवर्णपदक जिंकल्यासारखं आहे*
*डे बाय डे आपली शोभा करवून घेणाऱ्या निलाजर्यांना काय कळणार??*
गेल्या ४/५दिवसात एक छान वाक्य फिरतंय,,,
*आता पदकं देखील फक्त बायकांनीच जिंकून आणायची का?? *
विचार करण्या जोग आहे
निदान आपल्या देशात तरी परिस्थिती खूप अवघड आहे
घरकाम,शाळा ,कॉलेज,अभ्यास ,नवरा ,कुटुंब, नोकरी,धंदा सांभाळत
वर पदक देखील जिंकून आणायची??
आणि आपल्यकडे एखादी मोठी स्पर्धा आली की जाग व्हायचं बास,,
परवाच वाचनात आलं ब्रिटन *ऑलिम्पिक साठी निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंवर किमान ५० लाख पौंड खर्च करते*
चीन जापान टोकियो आणि इतर सारे
देश यांच्या यशाचं गुपित यातच लपल आहे,,
*आणि आपल्याकडे नेमकं काय चित्र दिसत??*
खरं तर यावर बोलू नये अशी परिस्थिती आहे,,
*लाईटबिल जास्त आहे अच्छा आधी भरा मग पुढच्या बिलात कमी करू असा कारभार*
आता त्या सिंधू दीपा साऱ्या जणीवर पैशांचा वर्षाव होईल अरे आधी का नाही *गुंतवणूक हा देखील कमाईचा मार्ग असतो हे आम्हाला मान्यच नाही*
देशाचं आपण देणं लागत असू तर निश्चितच देश हि काही देणं लागतोच ना??
का फक्त
*तुम्ही सबसिडी परत करा आम्ही ती आपसात वाटून घेऊ चा मंत्र जपणार आहोत??*
ऑलिम्पिक आपल्या देशात होईल
हे दिवास्वप्न असलं तरी निदान
ऑलिम्पिक पदक तरी किमान शेकड्यांनी आली पाहीजेत हे स्वप्न तरी नक्कीच देशबांधवा ने बाळगलं तरच
*सिंधुसंस्कृतीचा जपली जाईल*
पण साऱ्यांनीच मानसिकता बदलणं गरजेचं आहे
कारण सर्वसामान्य लोक आज ऑलिम्पिक पदक जिंकूनही आपल्या मुलांच्या बाबती
नकारात्मक विचारच करतात
ते विचारतात
*सुनील बता मुझे ये दौडनेसे ये सब खेलनसे क्या होणे वाला है?? *
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
एक पालक

No comments:
Post a Comment