||श्री नथुरामाय नमः||
माफ करा टीळक महाराज तुमचा हक्क ब्रिटिशांना हिरावून घेता आला नाही,,,पण
ह्या कलम कसायांनी तो हिरावून घेतला
👏👏👏👏👏
स्वराज्य हा हक्क कि अधिकार?
ब्रिगेडींना पावन पवित्र करवून घेतल्याचे परिणाम,,,
स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क,,,, तर आता तो अधिकार आहे अस खुद्द ,,,
महाराष्ट्र सरकारच म्हणतंय
आणि सदानंद मोरे त्याला दुजोरो देत आहेत
सदानंद मोरे अरे यांना कुणीतरी
मराठी आणि संस्कृत शिकवा रे
हक्क आणि अधिकार हे दोन्ही शब्द म्हणे एकच काय तर म्हणे,,
स्वराज्य इज माय बर्थ राईट,, हि इंग्रजीत घोषणा होती त्यामुळे हक्क आणि अधीकार हे दोन्ही शब्द एकच त्याचा बाऊ करू नये
मोरे साहेब
आईने मुलाला दूध पाजलं पाहिजे हा झाला त्याचा हक्क
आणि
राज्यातील जनतेला मूलभूत सोयी दिल्या पाहिजेत हा त्यांचा अधिकार झाला
हि मराठी आहे
तिच्या शदांच्या अर्थाशी खेळ करू नका मराठी आहोत
कुणाला किती चढवून घ्यायच आणि कुणावर कस चढायचं ते शिकवू नका
असल्या असंगशी संग करताना
56 इंच वाले स्वतःला शिंव्ह ला पाहिलं आणि,,
माकडाची गोष्ट आठवली,,,
एका आटपाट नगरीचा राजा एकदा
जंगलात शिकारीला जातो
शिकार वैगेरे करून झाल्यावर
दमूनभागून एका डेररेदार वृक्षाखाली न्याहरी करायला थांबतो,,
पाठीवरच्या पिशवीला हात घालतो
तेव्हा लक्षात येत कि अर्रे ,,,आपली
न्याहारी तर हरीण मारताना जी धावपळ झाली त्यात चुकून कुठे तरी पडली,,, आता काय करायचं??
बर तो राजा स्वतःला शिंव्ह ब्बबर शेर
समजत असल्यामुळे तो बऱ्याचदा
लवाजमा न घेता जंगलात शिकारीला जात असे,,
आज ही तसेच झालं बर मारलेला हरीण खावं तर तीही व्यवस्था नाही,,
आता काय करायचं ?? ह्या विवंचनेत निदान पाणी तरी प्यावं तर ती पाण्याची पिशवी देखील घोड्याला बांधलेली कुठे दिसेना,
गळ्याला शोष पडला,,😔
आता मोठा बिकट प्रश्न उभा रहीला.
परत जावं तर शिकारीच्या नादात
तो खूप खोलवर जंगलात शिरला होता,, परत जाण हि जमणार नव्हतं,,
मात्र ही सारी त्या राजाची घालमेल
त्याच झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या
एका माकडाच्या लक्षात आली
त्याने सहजच झाडावरची दहा बारा फळ काढून राजाच्या समोर आणून ठेवली ते पाहून राजा आनंदला,,
भरपेट खाऊन झाल्यावर आता त्याला पाणी प्यावस वाटलं
माकड जात्याच हुशार ते पटापट उड्या मारत गेलं आणि एका द्रोणात
पाणी घेऊन आला,,
तहानही भागली,, आणि मूळचा
राजाचा लहरी स्वभाव बाहेर आला
त्याला ते माकड खूप आवडल
त्याने त्याला सोबतच घेतलं आणि
आपल्या राजवाड्यात आणलं
आता राजवाड्यात आल्यावर सुद्धा
राजा कौतुकाने त्याची काम तो त्या माकडाकडूनच करून घेऊ लागला
हळू हळू ते माकड त्या राजाला
इतकं प्रिय झालं की राज्यतील
बरेचसे न्याय देखील राजा त्यालाच विचारून घेऊ लागला,,
राजाने त्याला सल्ला देणारे बाजूला केले आणि त्याजागी माकडाची नेमणूक केली राजाच्या प्रधानांनी सेवकांनी वजीरांनी राजाला वेळोवेळी
समजवल अस,,
माकडाच्या हाती कोलीत देणं बर नाही
अस बोलणाऱ्या सेनापतीची देखील मग गच्छन्नती झाली,,
हळू हळू त्या माकडाची ताकद वाढू लागली होती
आणि एके दिवशी त्या माकडाला आपला खाजगी संरक्षक म्हणून ही नेमला,,
त्यासाठी त्याला तलवार चालवायचं
तेही प्रशिक्षण देण्यात आलं
पण माकडच ते तलवार जरी आली तरी ती चालवायची कुठे कुणावर हे कसं कळणार होत???
आणि एक दिवस उजाडला,,,
एके रात्री राजा आपल्या महालात
झोपायला गेला पाहऱ्यावर अर्थातच ते माकड तलवार घेऊन सज्ज होत
राजा झोपला सवयी प्रमाणे थोड्या वेळाने माकड हि झोपलं,,
आणि गाढ झोपेत अचानक कानात काही गुं गुं असा आवाज आला तस
माकड तलवार पकडून सज्ज झालं,,
इकडे तिकडे बघितलं तर दोन चार माशा आसपास भिनभिंताना दिसल्या
त्याच्या तळवारींने त्याने चपळाई करत मारल्या देखील मात्र एक माशी
खूपच दमवत होती इकडून तिकडे
पळत होती आणि आता ती चक्क राजाच्या नाकावर जाऊन बसली,,,
अर्थातच जे होऊ नये तेच झालं
माशी उडवायचा नादात राजाच नाक कापलं गेलं,,,,
तात्पर्य----
आपल्या नैसर्गिक मित्रांना लाथडल कि पदरी नाक कापून अवलक्षण करून घेणं हे आलंच
जिथे लोकमान्यांचा हक्क छिंनवला जातो सेनेच्या अधिकारच काय घेऊन बसलात
अर्थात त्या राजाला जशी आपली चूक नन्तर लक्षात आली
तशी या राजाला लक्षात येईल असं काही दिसत नाही
कारण
लहरी राजा प्रजा आंधळी
माफ करा टिळक महाराज तुमचा
हक्क ब्रिटिशांना हिरावून घेता आला नाही पण ह्या कलम कसायांनी घेतला
सरकारी जाहिरातीत हि तुमची घोषणा
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क,,,, हा शब्द वगळून तिथे अधिकार हा शब्द घालण्यात आला आहे
ज्या घोषणेवर इथले सारे क्रांतिकारक पोसले गेले ती घोषणा आम्ही नतद्रष्टांनी पुसून दाखवली
आपला
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

No comments:
Post a Comment