कृपया आपल्या मुलांची नाव देवा धर्माची ठेवू नये
|| श्री नथुरामाय नमः||काल वर्मा काही तरी बडबड़ लाकदाचित डोक ताल्यावर नसेल ढोसली असेल माहीत नाहीपणमध्यंतरी एका बारशाला गेलो होतो थोडावेळ इकड च्या तिकडच्या गप्पा मारल्यावरमी सहजच विचारल काय नाव ठेवल कारण स्त्रीवर्ग सारा आत मधे त्यामुले मी बाहेरच होतोमी विचारल काय नाव ठेवलत्यावेळी त्याने सांगीतलसुनील नाव ठेवलमी थोड़ा आश्चर्यचकित झालोकारण ती व्यक्ति चांगली हिन्दुत्ववादी विचारांची होतीमी विचारल सुनील कस काय?कुठल देवाच नाव नाही ठेवल?मग आणखी खोदुन विचारलतेव्हा ते साहेंब म्हणालेअहो तस तर त्याच नाव आल होत"प्रभंजन"मी म्हणालो वा खुप चांगल नाव होत कीत्यावर ते साहेब म्हणालेमी ही खुप विचार केला आणि आमच्या घरातल्यांना देखिल पटलाअहो नाव मारुतिरायाच ठेवायचआणि हां काडी पेलवान निघाला तर किमान जे नाव आहे त्यानुसार तो वागला नाही तर काय घ्यातेव्हा आपल साध सुनिलच बरनावाचा अर्थत्याच्या कृतिने बदलू देत्यामुले त्याच्या नावाला अर्थ प्राप्त होवू दे ....किती चांगला विचारआणि पूर्वी देव देवतांची नाव ठेवण्यामागे उद्देश असे की त्या नावा प्रमाने वागणूक असावी निदान मुलाच नाव उचार्ताना देवाच नाव आपोआप उचारल जाव आणि थोड का होइना पुण्य पदरी पड़ाव परन्तु आजकाल माणस बदलली त्यांचे विचार आणि वागणूक बदललीआता हेच पहा नावर्माखेडेकरदाभोळकरटिलेकरमानवएकजात या शहाण्याची नावदेवाची आणी वर्तन राक्षसा ला शोभेल अस यांची नाव घ्यायला लाज वाटावी अशी ही नावयांच्या आई बापानी का विचार केला नाही हे हरमखोरज्या देवदेवतांची नाव ठेवू त्यालाच कालिमा फासतील?हे सार बघितल्यावरमाझ्या मित्राने घेतलेला विचार मला पटला म्हणूनआज कळकलीची विनंतीकरत आहे आपल्या मुलांची नावठेवू नकाभूमकर सुनील प्रभाकर भूमकर
सुनील प्रभाकर भुमकर
No comments:
Post a Comment