Saturday, February 27, 2010

महाराष्ट्र नव्हे बिहाराष्ट्

||नथू रामाय नमः || 
माझा जन्म आणि शिवसेनेचा जन्म पुढे मागे झाला म्हणजे 
आधी दोन महीने सेना आणि  
मग मी घरात अर्थाच सेनेच वातावरण होत त्या वातावरनात मी मोठा झालो एकंदरच भारलेला असा तो काळ,,  
"असेच गाफिल राहिलो तर शेवटचा मराठा वड़ापाव खात खात येथेच गतप्राण झाला" असा शिवाजी पार्कात फलक लागेल  
हे वाक्य त्यावेळी वारंवार ऐकायला मिळे
त्यातला मतितार्थ समजन्या इतपत मोठा नव्हतो पण,,,
काल परवाच राहुल गाँधी येथे आल्या नंतर ,,
माय नेम इज ,,,हिट होण्यासाठी कोंग्रेस्सने केलेल्या 
हलकट पणाची परिसीमा गाठली म्हनुनच  ,,,,
इथे सेनेची बाजु मांडून कोंगेस ला शिव्या नाही द्यायच्या 
(यावर मी वेगळ  ही बोलू शकतो)
पण तरीही महत्वाचे हे की ,
कोंग्रेस आणि शाहरुक चुकलाच,,
राहुल गाँधी आणि महारष्ट्र सरकार चुकलेच ,,,
सेनेला कासबची बाजु नाही घेता आली 
अफजल गुरुची बाजु नाही घेता आली 
मुंबई सर्वांची असे म्हणता नाही आले 
मनसे सारखी यात मी भाग घेणार नाही म्हणत अमिताभ वर 
दुगन्या नाही झाड़ता आल्या
असो पण त्यात ही खरी चुक तुमची आमची आहे हे महत्वाचे 
कारण,,,,,??????????
आम्हाला डोळे आणि कान आणि त्यात ही मेंदू  दिलाय 
हे विसरतच चाललो आहोत,
म्हनुनच आपल्या चरणी ,,,,,,,
पण दोन चार दिवसांचा टिव्ही पाहत पेपर वाचत मी डोळे मिटले आणि,,,,,,,,डोळ्या समोर चित्र आले ते असे,,,
एक बाप आपल्या मुलाला सांगतोय ,,,,
"बिटवा ई है बम्बई  नगरिया हमारे पुर्खोने कुछ साल पहले बड़ी होशियारी 
और अकलमंदिसे इस माया नगरी को अपने कब्जे कर लिया 
वैसे ई है बड़ी नटखट ,,
लेकिन जो भैसन अछा दूध देती है उसका सब नखरा हम सँभालते है  
 वैसन ही इसके लटके झटके हमऊ सहते है!
अब तो ये सारा बिहाराष्ट्र और बम्बैया हमार है,,
कुछ साल पहले हीया मराठी लोग़ रहा करते थे ईस ईलाके को
महाराष्ट्र के
कुछ हरामी बंबई को मुंबई कहा करते थे
वैसन लोग़ बड़े गरीब स्वभाव के थे 
हम उनकी जुबान नाही समझते थे प़र
वो खुदई हमारी भासा में बात करते थे 
हमरे पुर्खोने बहोत सारी रेलगाड़िया छोड़ी
हम गाव से बैसन भेड बकरी रिश्तेदार लेकर गाड़िया भर भर हीया आगये 
पूरी बम्बई प़र कब्ज़ा कर लिया बड़ा मजा आया .
बिटवा ई देखो दादरवा ,,,
मराठी लोगोंका इलाखा माना जाता था
ऊऊ,,स टाइम ,,,,,,और ई है पाटली पुत्र पार्क इसे भी पहले ,
शिवाजी पार्क और कुछ लोग येसे शिवतीर्थ कहा करते थे
अब स बबबब...  अपना है
बिहाराष्ट्र के सब बड़े नगर अब अपने जैसे हो गए है ,
बिटवा ,यहा दो नंबर का सिटी है "छोटा पटना"
इसे पहले पुना बुलाया करते थे .
और ये नया "नालंदा" पहल "नासिक "के नाम से जाना जाता था.
,,,,,और "औरंगाबाद" तो अपने हीया पहले से था 
इस लिए इसका नाम अब "दक्षिण औरंगाबाद "रखा है 
अब सब जगह हमारा राज है ..
हा लेकिन इसके लिए बहुत ही संघर्ष करना पडा 
लाठिया खानी पडी झगड़े हुए ,,
क्या क्या नाही सहा ..
झोपडपट्टी में रहे, १०००\८०० में कांम  किया 
चोरिया की, पाणी की लाईने तोड़ी 
दो चरसो के लिए गले काटे 
रेल गडियोमे झाड़ू पोचा किया 
रास्ते पे सोये ,गटर में नहाये ,सब्जीया बेचीं ,दूध बेचा 
हा लेकिन मराठी लोग़ अच्छे थे
ज्यादा बवाल नाही मचाया उन्होने
ओउर जो बावळ माचते है उनके खिलाप वो खुद हि झगडते है
और हम चुचाप बैठे  तमासा देखते थे आस्ते आस्ते ये सब हमार कब्जामा आगया ..
अब कुछ हि थोडे बहुत मराठी बचे है हिया 
छोटा मोटा लिखाई पढ़ाई करके बेचारे अपना पेट पालते है
वैसे इन मराठी लोगोंको पहचानना बहुत ही आसन है
बहुत हि सिम्पल,,,,,,,,,,,
जो दुसरे के घर का चुल्हा जलाने के खुद का घर जळते है
वो मराठी आदमी होता है"
अचानक दूध वाल्याचा ,पेपर वाल्याचा ,
इस्त्री वाल्याचा ,मच्छी वाल्याचा,रिक्शा वाल्याचा ,टयाक्सी वाल्याचा
बाहेर गलका ऐकू आला दिवस उजाडला होता
आणि माझी झोप मोडली मी जागा झालो ,,,आणि तुम्ही,,?
शेवटचा मराठा वड़ापाव खात येथेच गतप्राण  झाला हा फलक तर मला 
वाचायला मिळाल नाही हे माझ सुदैव? 
की मला डोळेच नाहीत? 
की काही कळतच नाही ?




   



No comments:

Post a Comment