||श्री नथू रामाय नमः ||
लोंणी महत्वाचे ,,,आता मात्र सर्वांनी गप्प बसा
साखर नाही खाल्ली गरीबांणी , तर काही हरकत नाही,
दोन वेळ कशाला, एक वेळ नाही जेवल तर मरत नाही कुणी?
डाळ,दूध,तेल,तुप हे तर श्रीमंती खाण हे श्रीमंती चोचले हवेतच कशाला ?
जे स्वच्छ आहे ते खाव आणि गप्प बासव,,,
गप गुमान पडून रहाव उगा नसता ताप डोक्याला
महागाई ही समस्या गरिबांची
करोडपति आम्ही आमचा काय संबंध ?
मरतात मरू देत बिच्चारी,, नाही तरी जगुन करतील काय?
लोकसंख्या वाढवतिल अनिर्बंध जगतील
ipl मधून जगभरातील आयोजकांच क्रिकेट पटुनच
पोट तूडुम्ब भरू दे ?
गरिबांच्या प्रेतावार्च लोणी थोड सरकारच्या ही मुखी लागु दे
No comments:
Post a Comment