||श्री नथू रामाय नमः ||
श्री अब्दुल कादर मुकादम
सादर जय श्री राम
आपले आजचे सकाळ २३ फेब्रुवारी कवडसा अंतर्गत
श्री नितिन गडकरी यांच्या विधानाला दुजोरा देत आपले मतप्रदर्शन वाचले,
श्री नितिन गडकरी यांची ती राजकीय स्टंट बजी आहे हे आपण ही जाणता
आपल्या सारखे पुरोगामी कसे काय फसतात?
आपण पक्के जाणता की या देशाताला मुसलमान कधी ही भाजपा शिवसेनेचा
मतदार नव्हता आणि नाही.
तरी देखिल नितिन गडकरी यांच्या विधानाला फसत आहात की फसायच नाटक करीत आहात ?
आपणच सांगता
"स्वतः औरंगजेबाने फतवाच काढला होता की भारतीय मुसलमानानाकुठल्याही महत्वाच्या
पदावर नेमणूक करू नए "
या उलट स्वतः छात्रपतिनी महत्वाच्या पदावर मुसलमानांन ची नेमणूक केलि होती "
आणि त्यातही ९९% मुसलमान हे धर्मानतरित आहेत ,
याचाच अर्थ ते मूळचे हिन्दुच आहेत,पर्यायाने ते भूमिपुत्रच आहेत.
मग प्रशन उरतो तो हा की
बाबरी वाद हवाच कशाला ?
मशीदिचा आग्रह हवाच कशाला?
कारन हिंदूंच मशिदीत काय काम ?(मुसलमान मूळचे हिन्दू)
त्याही पेक्षा
आपण सर्वांनी रितसर हिन्दू धर्मात यावे हेच बरे
" ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी" बरोबर ना?
गडकरीं सारखे फुटकळ नेते मग त्यांची
राजकीय पोलीही भाजनार नाहीत बरोबर ना?
बाबरी सारखे वाद इथे निर्माणच होणार नाहीत
सामान्य मुसलमान या वादात नाहक भरडला जाणार नाही.
त्याला गुजरात दंगलीचा पुळका येइलच कशाला ?
आणि गुजरात आधी ही गोधरा झाले हे तो विसरेल कशाला ?
काय बरोबर ना मुकादम साहेब?
अहो आम्ही तुमच्या सारख्या पुरोगाम्याना पक्के ओळखुन आहोत
या देशाचे खरे शत्रु कोण असतील तर ते पुरोगामी
तुमची ढोग आम्हाला बरोबर कळतात
सुनील भुमकर
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Tuesday, February 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment