Saturday, February 27, 2010

"सतर्कता की शुरुवात खुद से कीजिये"

||श्री नथू रामाय नमः ||
हा आठवडा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो .
कालच एकाशी माझ बोलन चालू होत बोलता बोलता तो अचानक मला म्हणाला 
काय केल सेनेन किंवा मनसेने ? मराठी साठी ,,,
दूसरा कुणी असता तर,,, पण असो मी थोडा विचार करू लागलो 
हो पण मी काय केल मराठी साठी? महाराष्ट्र साठी?
आणि  रेल्वेच्या डब्यातिल ते वाक्य आठवल ,,,
"सतर्कता की शुरुवात खुद से कीजिये" 
दरवेळी आपण दुसर्याने काहीतरी केल पाहिजे या धुंदीत जगत असतो.
"शिवाजी यावा पण तो दुसर्याच्या घरात आपल्या कड़े ती ब्याद नको "
हीच भूमिका असते.
म्हनुनच आपण काय करू शकतो?.............
१-व्ह्यालेंटाइन वर प्रेम करण्या पेक्षा माझ्या साधू संतांवर प्रेम करेन  
२-मराठी वरच ....
३-मराठी माणसावरच ...
४-मराठीच विचार करेन..
५-मराठी जगेन जगावेल..
६-मराठी सिनेमेच पहिन ,,,
७-मराठी पुस्तकच वाचेन,,,,
याचा अर्थ असा नाही की इतर भाषिक सिनेमे पाहणारच  नाही ,
इतर भाषिक पुस्त्केच वाचणार नाही ,,
पण प्रथम प्राधान्य मराठीला हे नक्की 
८-मराठीतच बोलेन ,,,याचा अर्थ असा नाही की ,,
मी हिंदी इंग्रजी बोलणारच नाही ..
त्याची माझी गरज बघून च बोलेन वागेन .
पण त्याला मराठी समजलच पाहिजे हा आग्रह मात्र जरुर राहिल
९-त्यासाठी फक्त मराठीच बोला चा आग्रह धरें माझ्या मराठी बांधवां कड़े 
१०-तोड़ फोड़ हे बरोबरच नाही पण तशी वेळ असेल तर मी त्याचे समर्थन च करेन .
११-आमच भांडन हिन्दिशी नाही भैयाशी त्याच्यातील मुजोर पणाशी आहे 
हे मी पटवून देइन.
१२-अंग मेहनतिशिवाय पर्याय नाही हे मी पटवून घेइन   
 १३ -आणि हो त्यानाही ज्यानी ज्यानी "मिडिया" नावाच कातड पांघरल आहे 
स्वतहाला "मिडियाचेच " कान नाक डोले आणि डोक ही चढवून घेतलेत 
आणि मराठी साठी मनाची कवाड बंद केलित त्या सर्वांच्या 
वेळ पडल्यास कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा जरून काढ़ेन 
तेव्हा लक्षात ठेवा माझ्या मित्रानो 
आपली मराठी ही ,,,
"भले तर देवू कासेचि लंगोटी वाली ही आहे ,,,
आणि,,,?
"नाठालाचे माथि हाणु काठी वाली ही आहे ,,,
हे विसरु नका
तेव्हा मित्रानो कुंपणावरचे कावले बनू नका काव काव करालबाकि काही नाही .

No comments:

Post a Comment