Monday, March 1, 2010

"माझा इतिहास थोडा कच्चा आहें"

||नथूरामाय  नमः:||
संपादक ,नवाकाळ,
श्री .नीलकंठ खाडिकलर साहेब,
आपले बहु चर्चित "गाँधी" वाचले वाटल 

काहीतरी वेगळ वाचायला मिळेल,
परन्तु पदरी निराशाच म्हणुन हा पंचनामा ,

उत्तराची अपेक्षा ठेवावी काय?
जमलयास सांगाच कारण ...
"माझा इतिहास थोडा कच्चा आहें"

-"त्यांच्या प्रत्येक स्वप्नाच्या ठिकर्या उडाल्या 
पण ते एकला चालत राहिले..
असेच होणार महात्मा बनण्याच्या नशेत 
(हो नशेतच) असेच होणार ..
"मांगे थे बापू मिले महात्मा आजभी,, 
भटक रहा हिंदुस्तानका आत्मा " 
- तुम्ही पुस्तकात म्हणता ,लोर्ड माउन्टबेटन हा खरा खलनायक ..
मग फाळणीला खतपाणी घालणार्यांना पाठीशी घालणारे गाँधी कोण?
मला  सांगा माझा इतिहास......
-प्रस्तावनेत तुम्ही म्हणता,की स्वातंत्र्य प्रथम ,सुभाषजी मुळे 
मिळाले  मग गांधींची त्यांची बरोबरी ती कशी कारण सुभाषजी चा तर 
सशस्त्र क्रांतीवर विश्वास आणि गांधीना तर रक्ताचा एक थेम्ब ही न 
सांडता स्वातंत्र्य हवे होते. आणि बाकि सारे ,
"तुम मुझे खून दो चा .....नारा जपनारे. मग गाँधी २न .कसे?
मला सांगा माझा इतिहास ...
-ज्या सत्याग्रहाचा ठाई ठाई उपयोग गांधीनी जनतेस वेठीस धरले ,
आपल्या  अमान्य मागण्या मान्य करायला लावल्या,
अगदी  हिंदूंचा खटिक सुर्हवार्दी याला सुद्धा आपल्या 
मांडिला-मांडी लावून बसवले.लोकांच्या मानत नसताना,
अहो  यांची ,"निर्मला " नावाची शेळी एक दिवस मेली .
तर  त्याही वेळी त्यानी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
पण...देशाचे दोन तुकडे झाले (केले) आणि मला अतीव दुख झाले 
म्हणुन गांधीनी उपोषण केले असे इतिहासात कुठे नमूद 
असेल तर मला कळवा ...साहेब कळवा कारण..माझा इतिहास..... 
-आणि आता "हे-राम" काय म्हणुन आपण सारे तथाकथित 
विचारवंत वरील वाक्य त्यांच्या तोंडी टाकुन त्याना 
"हिंदी सिनेमातील" हीरो  ठरवत आहात?
खरतर गांधींची याहून मोठी टिंगल कुणी केलि नसेल 
मी माझ्या डॉ .मित्राना, पोलिस मित्राना,सैन्य अधिकार्याना 
चौकशी केलि,आणि स्वतः मला असे वाटते 
"गाँधी सारखा पैलवान,,,,,,? किंवा  इतर कुणीही ,
"जर त्याला हाताच्या अंतरा हुन जर गोली मारली,
तो "ऑव" एव्हडेच उच्चारेल किवा"आई  ग.."
कारण हे शब्द उस्फुर्त आहेत हे ठरवून बोलता येत नाहीत.
आणि थोड मानु हव तर ,की म्हणले बुवा गाँधी"हेराम" 
तर कोण होत तिथे ऐकायला ? कारण,,,,, ,
गंधिचे पाठीराखे गोली झाड़ल्यावर पळूनच जाणार...हो ना?
की थांबणार आणि म्हणणार
बा.नथूरामा तू गोली मारलिस बाघ ते आता "हेराम" म्हणतील आपण ते ,
रेकोर्ड करून ठेवू?
वर हे ही म्हणतील माझ्या खुन्याला माफ करा?
थांब बाबा थांब...
आणि गाँधी तर जाहिर बोलत,
"माझ्या ओठात जरी राम असला तरी ,
ह्रुदयात रहिमच आहें" आणि अंत समायी हृदयातील बोल 
ओठावर येतात हेराम ते म्हननारच नाहीत,
बोललेच तर हेरहीम बोलतील हो ना?
मला सांगा माझा ........
-राहता राहिला गांधीवाद ,
खरतर त्यांच्या वधानंतर (हो वधच) गांधीवाद जिवंत राहिला 
हे म्हननेच चुकीचे,
गंधिवादाला नाथूराम मरू शकले नाहीत हे तर त्याहून चुकीचे,
कारण नाथुरामानी 
"महात्मे"पदाच्या आसुरी नशेत,
आसुरी शक्तिना पाठिंबा देनार्याला मारले.
त्याना पाठीशी घालनार्याना मारले.
त्या वृतिला प्रवृतिला मारले .
हा आता ,खुनच म्हणाल तर,,
तर तो कोंग्रेस वाल्यानी जजुर केला,
त्यांच्या गंधिवादाचा,गांधींचा...कारण,
स्वातंत्र्य प्रप्तिनंतर ?(की विभाजनानं तर?)
गाँधी म्हणाले आता आपले कार्य झाले ,
कोंग्रेस विसर्जित करा केलि विसर्जित?
उलट गाँधी विसर्जित करने त्यांनी जास्त पसंत केले 
"ड्राय डे मुळे कळले की महात्मा गाँधी आज गेले..."
असे निर्लज्ज पने ,(कवी असलेले एक मंत्री,रामदास फुटाने )जाहिर 
म्हनू लागले...
मग खाडिलकर साहेब ,गाँधी आणि गंधिवादाचा खरा खून कुणी केला 
सांगाल का? कारण ...
माझा  इतिहास थोडा कच्चा आहें...
 ७-हो त्यांच्या साधुपना बद्दल शंका नाही,
पण हिन्दू मुसलिम ऐक्याच दिवास्वप्न त्यानी अकारण पहिल.
त्याना आंजारून गोंजारून आपलसा करायान्याच्या नादात 
पापस्थान कधी निर्माण झाले ५५कोटी त्यांच्या घशात गेले ते कळलच नाही .
मग आले "नथू रामजी"
||नथू रामाय नमः ||
साहेब आशा दिवा स्वप्नांच कल्याण कधीच होत नाही होत ते बदलापुर ...हो ना?
मला सांगा माझा इतिहास...

3 comments:

  1. अतीव सुन्दर.
    गांधीला वंदा, मग मिळेल चंदा, ....
    म्हणून गांधी हे पुस्तक,
    "त्यां"चे इतिहासाशी काही देणे घेणे नाही, वर्तमानाशी आहे....
    ते ओळखा म्हणजे असे प्रश्न पडणार नाहीत.
    "आपण"च समजून राहिले पाहिजे म्हणजे मानसिक घालमेल कमी होते सुनिलजी.

    ReplyDelete
  2. एक नंबर लिहिलेत

    एक नंबर लिहिलेत

    ReplyDelete
  3. ओ भारत के वीर जवानों , माँ का क़र्ज़ चुका देना ,कटे फटे इस मानचित्र को अबकी ठीक बना देना !!पटना साहीब से मीलने को ननकाना बैचेन खड़ा ,अबकी तीरंगा रावलपिंडी में घुस कर फहरा देना !!अटक कटक से सिन्धु नदी तक सब कुछ हमको प्यारा है ,... कश्मीर पर तो वाद ही नहीं, पाकिस्तान भी हमारा है !!
    जो उपवन से घात करे वो शाख तोड़ दी जायेगी ,जो पीछे से वार करे वो बांह मोड़ दी जायेगी ,जो कुटुंब का नाश करे वो गर्दन तोड़ दी जायेगी,मेरे देश पे उठती हर एक आँख फोड़ दी जायेगी ,जो देश द्रोह की बात करे वो मनुष्य हत्यारा है ,कश्मीर पर तो वाद ही नहीं , पाकिस्तान भी हमारा है !!
    अपनी झीले, नदीयाँ, पर्वतमाला कैसे दे देंगे ?भारत भर की रूप सुधा का प्याला कैसे दे देंगे ?वैष्णो देवी का अमर उजाला कैसे दे देंगे ?अमरनाथ का बोलो पुण्य शीवाला कैसे दे देंगे ?गंगा से मीलने को झेलम का बैचेन कीनारा है ,कश्मीर पर तो वाद ही नहीं ,पाकिस्तान भी हमारा है !!

    ReplyDelete