९ ऑगस्ट १९४२ चा तो काळ
स्वातंत्र्याचा लादः एका निर्णायक क्षणावर येवून पोहचला होता
त्याकाळातील हि गोष्ट एका लहानग्याची,,,
१३\१४ वर्षाचे कोवळ पोर ते,,,
बाला शंकर ईनामदार ,,,,,
तेलाचे मोठ्ठे व्यापारी, पण पोटी मुलगा नसल्या कारणाने
त्यांनी दुसरा विवाह केला पण तरीही मुलगीच झाली,,
त्यांनी ती त्यांचे मित्र पुष्पेंद्र मेहता यांना दिली .
त्याच पुष्पेंद्र मेहतांच्या पोटी घराण्याचा वारस
शिरीष कुमार जन्मास आला ,,,,
ईतर राज्यांप्रमाणे नंदुरबार राज्य हि
स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते ,,,,,,,,,स्वयं प्रेरणेने.
घरा घरात स्वातंत्र्याची क्रांतीची चर्चा चालत असे .
त्यावर विचारानुसार कृतीही होत असे,,,स्वयं प्रेरणेने.
करेंगे या मारेगे ,
वंदेमातरम,
भारत माता कि जय या घोषणांनी लोकांचा दिवस
सुरु होत असे आणि मावळत असे ,,,,,,स्वयं प्रेरणेने.
आणि अशा घोषणा देणार्यांना कुणाही नागरिकाला
पोलीस अटक करत मारझोड करत, हाल हाल करत.
आणि तो दिवस उजाडला ,,,,,,
९ सप्टेंबर १९४२,,,,
नंदुरबार मध्ये प्रभात फेरी निघाली ,
आणि त्या प्रभात फेरीत
लहानगा शिरीष कुमार सामील झाला,,,स्वयं प्रेरणेने.
सगळ्यान बरोबर घोषणा देवू लागला
"नही नमेष नही नमेष "भारत माता कि जय,,
वंदे मातरम,,,पोलिसांनी मोर्चा अडवला ,,
आणि मोर्चा विसर्जित करा असे सांगितले
आणि अचानक शिरीष कुमार उसळून पुढे आला ,,
आणि जोरजोरात घोषणा देवू लागला ,,
पोलीस बिथरले,,,,,,,
त्यांनी लाठी हल्ला चालू केला मिळेल त्याला झोडपून काढू लागले,,
मोर्चा आणखी तीव्र झाला मग पोलिसांनी बंदुका बाहेर काढल्या
आणि एका मुलीवर रोखणार तोच पुन्हा
शिरीष कुमार पुन्हा उसळून आला आणि
बेदरकर पाने त्यांना म्हणाला ,
भ्याडा सारखे त्या मुलीवर कसली गोळी चालवता
हिम्मत असेल ती गोळी माझ्या छाताडावर चालवा ,,,,,स्वयं प्रेरणेने.
आणि बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या ,,,,,,,
१,२,३, करत शिरीष च्या छाती गोळ्या घुसल्या ,,,,
शिरीष जागीच कोसळला ,,,,
१३\१४ वर्षाचा कोवळा पोर तो त्याच्या बरोबर
त्याचे सहकारी मित्र हि त्याच्या बरोबर शहीद झाले
त्या बाल वीरांना सलाम ,,
आम्हाला स्वातंत्र्य हे अस मिळाल
न कि चरखा चालवून सुत कातून,,,,
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Friday, August 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
अक्षरशः डोळ्यात अश्रू आले हे वाचून...आणि स्वताची लाज पण वाटतेय.. कि देशासाठी काहीच करू शकलो नाही अजून...मनात खूप इच्छा असून सुद्धा..पण मी हार मानणार नाही..जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत होईल तेवढे देशासाठी करत राहणार...!
ReplyDeleteजय हिंद..वंदे मातरम..!
dhanya ahet te krantikaarak, jyanna rashtrakarita pran arpan karta aala.
ReplyDeletehach apla khara ithas ahe. ya pidhila shaletun chukicha ithas shikavlaya jato ahe. tya aivaji tya mulana ha ithas sangnayachi garaj ahe. me mazaya sarva mitrana he link pathavto.
ReplyDeletemaza itihas jast kaccha ahe pn "je ladhale,shahid zale" hach aapla itihas ahe,mla kalat nhi gandhijini swatyantr milun dil hi khoti sanklpna koni lokanchya manavar rujavali asavi.are tyanchya adhi pasun lok swantrasathi ladhale,shahid zale ani chrakha chalun uposhan karun swatyantr milal mhnun gandhijin ch nav pudhe aal.ha aapala itihas,kongress ch rajkaran lahanpanapasunach mulanvr bibval jat.,chacha neharu ch charitr tr yaiknyasarkh ahe,jra gandhi aadnavanchya lokanchi charitr vacha mhnje dolyasamor ujed pasrel.srv khurchi sathi zagdale ani mahan zale.
ReplyDeleteHi Sunil,
ReplyDeletePrashant Gadge commented on your note "राम प्रहार: आम्हाला स्वातंत्र्य हे अस मिळाल".
Prashant wrote: "खर आहे स्वतंत्र्य मनगटाच्या ताकदीवर नाहीतर कुणाच्या मानगुटी बसुन मिळतय? चरख्यावर सुत कातुन मिळतेय ते फक्त लाचारी ??"
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeleteBalaji Hiware commented on your note "राम प्रहार: आम्हाला स्वातंत्र्य हे अस मिळाल".
Balaji wrote: "we got freedom not by AHINSA, we got it from..महाराणाच्या बळाने, छत्रपतिच्या तलवारीच्या पातीने, झाशीच्या अदम्य साहसाने, मन्गल पान्डेच्या करतुत्वाने, वासुदेवान्च्या शसत्रकीने, बोसच्या आजाद हिन्दने, भगतसिन्घ राजगुरु सुखदेव च्या बोम्बने, आणी चन्द्रशेखरच्या बन्दुकेने, आपल्याला हे स्वातन्त्र मिळालेले आहे...jai hind..."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "राम प्रहार: आम्हाला स्वातंत्र्य हे अस मिळाल".
Yogesh wrote: "मुद्दा पटण्यासाठी आधी रस्त्यावर उतरून काहीतरी करून बघावे लागते.. हे करून बसलेल्या लोकांना सत्याग्रहाचे तथाकथित महत्व किती गौण आहे हे त्याचवेळेस समजेल"
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "राम प्रहार: आम्हाला स्वातंत्र्य हे अस मिळाल".
Yogesh wrote: "हे खरेच आहे .. रणाविण स्वातंत्र्य कोण मिळाले? चरखा चालवून, सत्याग्रह वा उपोषण करून स्वातंत्र्य नाही मिळाले.. अर्थात या मार्गाचा वाटा कोणी नाकारणार नाही..पण फक्त सत्याग्रहानेच स्वातंत्र्य मिळाल्याचे ठसवणे , फुगवून सांगणे आजीबात पटत नाही.. जर चरखा चालवून, सत्याग्रह उपोषण करून जर स्वातंत्र्य किंवा आपले हक्क मिळत असतील तर आतंकवाद, नक्षलवाद या मार्गाने का संपवू नये ? पाकिस्तान , बांगलादेश हे आजचे स्वतंत्र देश पण आधीचे आपलेच एक भाग या मार्गाने का मिळवू नयेत? गांधी आणि गांधीवादावर निष्ठा ठेवणारे लोक त्या मार्गाचे यश सद्य काळात दाखवतील का?"
Hi Sunil,
ReplyDeleteSagar Bhunje commented on your note "राम प्रहार: आम्हाला स्वातंत्र्य हे अस मिळाल".
Sagar wrote: "ha tuja muda mala nahe patala..."
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
१३\१४ वर्षाचा कोवळा पोर तो त्याच्या बरोबर
ReplyDeleteत्याचे सहकारी मित्र हि त्याच्या बरोबर शहीद झाले
त्या बाल वीरांना सलाम ,,
आम्हाला स्वातंत्र्य हे अस मिळाल
न कि चरखा चालवून सुत कातून,,,,
अक्षरशः डोळ्यात अश्रू आले हे वाचून..
ReplyDelete