Thursday, August 12, 2010

धर्मनिरपेक्षतेची व्याख्या काय ,,,,,,,,,,.?


निधर्मी भारताच्या पंतप्रधानास
सप्रेम जय महाराष्ट्र
अरे चुकलोच कि जय भारत
असो नमनाला घडाभर तेल नको पुढ कमी येईल आपल्या
तेच देण्यासाठी आज आपल्या दारात आलो आहे

३ दिवसांनी १५ ऑगस्टला 
लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवाल आणि नेहमी प्रमाणे
धर्मनिरपेक्ष भारताचे गोडवे गाल आणि माझ्या सारखा
एखादा कडवट हिंदू आपणास
धर्मनिरपेक्षतेची व्याख्या काय? असा मूर्ख प्रश्न करेल
मग आपली गोची होवू नये म्हणून ,,,हा गृहपाठ
पाठवत आहे पाठ करा व मूर्खांच्या तोंडावर मारा
तर,,,,,
धर्मनिरपेक्ष म्हणजे,,,,
हिंदू धर्म ,संघटना ,यांच्या विरुध्द गरळ ओकणे ,,,
ओढा व कल अल्पसंख्यांका कडे ठेवा,,,
त्यातल्या त्यात मुस्लिमांवर मेहर नजर करा,,,,
महत्वाचे लक्षण म्हणजे,,?
हिंदूंना सतत दोष देणे
जर कुठे हिंदुंवर अन्याय झाला तर ती बातमी दडपून टाकणे ,,,
अयोध्येतील वादग्रस्त वस्तूचा मुद्दाम बाबरी मशीद असा उल्लेख करा ,,
तिच्या उध्वस्त होण्या बद्दल कायम हिंदूंना कायम दोषी धरा,,,,
रामाचा पुरावा मागा,,,पण
हजरत बाल काहीही बोलू नका,,,
बाबरी पडल्या बद्दल तुमच्या डोळ्यातून पाणी येवू द्या,,,
त्यानंतर आहेच झालेली दंगल तिचा हि उल्लेख करा,,,
मात्र १२ मार्च बॉमस्पोटला विसरून जा,,,
गुजरात बद्दल हिंदूंना दोष द्या ,,,,,
पण गोध्राला विसरा,,,
हिंदूंना जम्मू-काश्मिरातून जावे लागले तर मौन बाळगा ,,,,
त्यांची राजरोस हत्या होत असेल तर ,,,त्यांचा
उल्लेख "लोक" असा करा,,,,,
त्यांच्या धर्माचा उल्लेख टाळा,,,
सतत अल्पसंख्यांका वर होणर्या अन्यायाचा पाढा वाचा ,,,
जम्मू-काश्मिरातील हिंदू हि अल्पसंख्य आहेत हे सोयीस्कर विसरा,,,
त्यातल्या त्यात मुस्लिमांच्या आर्थिक स्थिती बद्दल व
शैक्षणिक मागासले पनावर बोलत राहा ,,,,
मदरशात दिल्या जाणर्या शिक्षणाची तारीफ करा,,,
त्यांचा तालिबान्यांशी असलेल्या संबंधाचा स्पष्ट शब्दात इन्कार करा ,,,,
ईस्लामिक संघटना आतंकवादी यांना कधीहि दोष देवू नका,,,
शिवसेना ,vhp ,आदींचा आवर्जून गुंड म्हणून उल्लेख करा,,,

अफझल गुरु आणि कसाब यांना निर्दोष ठरावा
आणि साध्वी प्रग्यासिंगला दोषी,,,,,,,,,,,
"समान नागरी कायद्याची" मागणी करणार्याला जातीयवादी ठरावा,,,
सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम महिलांना संरक्षण देण्याचा ,
प्रयत्न केल्यास रात्रीत संविधानात बदल घडावा,,,,
मात्र,,,,
काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचे जोरदार
समर्थन करा,,,,,,
हिंदूंना बांगला देश सोडून जावे लागत असेल तर मौन पाळा,,, 
अकबर हाच सर्वात श्रेष्ठ राजा होता ,,,,,,,,
तर औरंगजेब  हा अत्यंत पापभिरू ,अतिधार्मिक होता असे सांगा,,,
शिवाजी महाराजांचे चित्र मात्र ,
धर्मनिरपेक्षतेच्या कुंचल्याने रंगवा,,,
त्याचा सेनापती मुस्लीम होता याचा वारंवार उल्लेख करा,,,,,,
पण ते मुस्लिमांच्या विरोधात लढले हे विसरा,,,,
मुस्लीम आक्रमकांनी हजारो देवळ पाडली त्यांचा विध्वंस  केला
हि गोष्टच मान्य करू नका ,फार तर ईतकेच म्हणा,,
त्यांचा उद्देश मंदिर लुटण्याचा होता न कि हिंदूंच्या भावना
दुखावण्याचा,,,,,
हिंदू गोमंस भक्षण करत ,,,
आर्य भारतात बाहेरून आले तेच खरे आक्रमक होते हे आवर्जून सांगा ,,,,,,,,,
ईंग्रजांनी भारतास एकत्र केले हे आवर्जून सांगा ,,,,
संस्कृत हि मृत भाषा तर उर्दू हि अत्यंत रसाळ भाषा आहे हे सांगा,,,,,
हिंदू सणावाराला होणर्या ध्वनी प्रदूषणाबद्दल बोला ,,,,,,
त्याचवेळी सक्काळी सक्काळी बांगेमुळे होणर्या प्रदूषणाकडे
दुर्लक्ष करा,,,,,,
सरकारी कार्यालयात पूजा झाल्यास त्याचा निषेध करा,,,
हजला देण्यात येणाऱ्या मानधनाबाबत अळीमीळीगुपचिळी बाळगा,,,
धार्मिक कार्यास्तव हिंदुनी प्राणीहत्या केल्यास त्यांना नाव ठेवा,,,,,,
 मात्र बकरी ईद निमित्त मुस्लिमांनी बोकड कापल्यास
पहिल्या पानावर त्याचा फोटू छापा,,,,,,
जर नमाज पढताना वाहतुकीस अडथळा आणला ,    
वा "रोजा"च्या महिन्यात पादचारी पथ व्यापले तर असे घडतच नाही ,
असे भासवा,,,,,,,  
मिशनर्यांच्या शैक्षणिक कार्यावर व वैद्यकीय सेवेवर
स्तुतिसुमने उधळा,,,,,,,
त्यांच्या धर्मांतराच्या कृती आपल्या लक्षात आल्या नाही
असे भासवा,,,,,
त्यांना घटनेमुळे मिळणाऱ्या धर्म आचरणाचा व प्रचाराचा
त्याचा हक्काचा पाठपुरावा करा,,,,,,  
पण लालूच व धाक दाखवून ते धर्मांतर घडवून आणतात
हे मान्य करू नका,,,,,
ईस्लाम व ख्रिस्ती धर्मातील शिकवणुकीची भलामण करा,,,,,,
ईस्लाम म्हणजे शांती ? याची सतत जपमाळ ओढा ,,,,,,
हिंदूंना सोशिक होण्यास सांगा ,,,,,,
त्यांना अहिंसेवर व्याख्यान द्या ,,,,,,
म्हणजे तुम्ही व तुमची विचारसरणी
निधर्मवादाच्या व्याखेत फिट्ट बसेल..

1 comment: