Wednesday, August 11, 2010

हिंदू तुझी सिंधू कुठे,,,,,,,,?

२\३ दिवसांनी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करू 

स्वातंत्र्याची साठी पार झाली पण
आजही आम्हास सिंधू ची हाक ऐकू येत नाही
हिंदुस्तानात राहतात ते हिंदू 
सिंधूच्या तीरावरचे  ते हिंदू
कुरणाला मानत नाहीत ते काफर हिंदू
शरियतला  मानत नाहीत ते हिंदू 

अल्लाह ला मानत नाही  ते हिंदू  
धर्मनिरपेक्षतेच्या बेगडी व्याखेत ज्यांना 
आपल भारतीयत्व हि जपता येत नाही ते हिंदू 
निदान त्या धर्मनिरपेक्ष भारतातले भारतीय तरी आहोत का?
नेमकी आमची ओळख ती काय?
म्हणूनच,,,,

हिंदू तुझी सिंधू कुठे,,,,,,,,?
आर्यवर्त हि भूमी ,सिंधूच्या तीरी वसे
आज पाहता तीच आर्त हाक येतसे
हिंदू तुझी सिंधू कुठे  2,,,,,?
अमृताचे पुत्र तुम्ही वेद हे संगती,
"यज्ञ "तुझे जीवन "कर्म" तुझी आहुती
तत्वमशी  तत्व तुझे कारे असे लोपले
भेदताना हि भूमी हिंदू का न भांडले  2,,,,?
याक्षणी आर्य तुला कार्य तुझे विचारते
हिंदू तुझी सिंधू कुठे 2,,,?
सनातन धर्म तुझा हिंदुत्व तुझे थोर ते
परंपरा श्रेष्ठ अशी जागी राष्ट्र दुजे नसे
वैभवाची हि खाण पहा लुटली कशी ?
गुलाम झालास तू बध्ह गया- काशी
षंढ झाले हिंदुत्व क्षीण टाहो देतसे
हिंदू तुझी सिंधू कुठे  2,,,?
स्वातंत्र्याच्या वेदीवर बळी माझाच गेला
नावही घेणे माझे हा येथे गुन्हा झाला
नव्या युगाची हि पहाट उठवितो तुला "शिवा "
स्वराज्याची ती शपथ ,,,,,,,,?
आलो पुन्हा घायावया
प्रतिक हे हिंदचे सिंधुविना पोरके
आज सिंधू पुकारते ,,,,?
हिंदू तुझी सिंधू कुठे  २,,,,,?

No comments:

Post a Comment