हिंदुस्तान आजही खर्या स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत आहे ,
"देवा ,केव्हा परवश पणाची निशा हि सरून
स्वातंत्र्याचा ध्युमणी उद्या यावच फिरून
केव्हा आम्ही सुटुनी सहसा पंजारातून देवा
राष्ट्रवादाला फिरुनी आमुचा देश येईल केव्हा?"
कविवर्य केशवसुतांच्या हृदयातील हि आर्तता शेवटी त्या
परमेश्वराने ऐकली आणि १५ ऑगस्ट १९४७ साली
हा अवतारांचा संत महात्म्यांचा शुरविरांचा हा देश
ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाला ,,,,,,,
मात्र केशव सूतांना अपेक्षित असलेली स्वतंत्रता आपल्याला मिळाली
असे म्हणता येणार नाही कारण,,,,
स्वतंत्र्या नंतर आम्ही वेगाने आमच्या "स्व" पासून दूर गेलो,,,
आम्ही म्हणतो आम्हाला स्वातंत्र्या मिळाले
मात्र "स्व" किती सहज विसरत चाललो अआहोत
याकडे आमचे लक्ष नाही,
आमच्या धारणा च ईतक्या चुकीच्या आहेत कि जितक्या सहजतेने
आम्ही युरोपात राहणारा युरोपी
अमेरिकेत राहणारा अमेरिकन,
जपानचा जपानी
चीन चा चीनी
अगदी पाकिस्तानातला पाकिस्तानी
पण ,,,,,
हिंदुस्तानातला हिंदुस्तानी तर सोडाच पण
सर्वसमावेशक स्वतःला "भारतीय" मानतो का?
आपला "स्व" गमावल्याचे हे साधे पण ज्वानात उदाहरण आहे.
किती मोठा विरोधाभास आहे कि,
ज्या देशाने सर्व जगाला ,,,
संस्कृती, मानवता ,सभ्यता, शिकवली खुद्द त्या देशातील
नागरिकांना स्वतःची ओळख सांगावी लागते ,
सत्तेचा हव्यास आणि स्वार्थाच्या अतिरेकाचा हा परिपाक आहे .
केशव सूतांना अपेक्षित स्वातंत्र्य सूर्य अद्याप तरी उगवलेला नाही,
आणि कुणी जर ते मानत असेल कि तो १९४७ सालीच उगवला आहे
तर माग हे निश्चित कि त्यानंतर देशाची सूत्रे हातात घेणार्यांना तो दिसलाच नाही
कारण ते सर्व आंधळे होते ठार आंधळे ,,,,,,
देश हिता बाबत ते निव्वळ बेजाबदार होते
त्यांना स्वाहा पलीकडे काहीही दिसत नव्हते ,
पूर्णपणे उध्वस्त जपान गेल्या ६० वर्षात
प्रगतीच्या पथावर आहे कारण त्यांना त्यांचा
"स्व" सापडला आहे
त्यांच्या लक्षात आले आहे त्यांना स्वतः सकट देशाला सावरायचे आहे .
स्वतः सावरलो तर देश सावरेल,
आणि ते आज जगात नंबर १ आहेत,
ती माणसेच आहेत आणि थोड निरखून पाहिलं तर लक्षात येईल
आपणही माणसच आहोत.
मग त्यांच्यात आणि आपल्यात एव्हडे अंतर का?
कारण अंतराकडे आपले लक्ष नाही
साधी मेंढर सुद्धा एका मागो मग चालताना
ईकडे तिकडे हिरवळ शोधात असतात मान वर करून .....
आणि आपण धर्म ,राष्ट्र ,देव आणि देश हा विषय काढताच
मान खाली घालतो व पुढे चालू लागतो,
मग कुणी आम्हाला अडवू शकत नाही
अर्ध शतकापासून ठसठसणाऱ्या या जखमेवर
उपायाच नाही का?
या पुढे आम्ही आमच्यातल्या "स्व" चा शोध घेणार आहोत का?

No comments:
Post a Comment