Saturday, August 27, 2011

अण्णा कि पाठशाला १ ,,,

||श्री नथू रामाय नमः ||
दिल्लीला गेलो होतो अण्णांना पाठींबा द्यायला
त्या दरम्यान आलेले अनुभव
आपण आपली चूक सुधारुया  गांधी टोपी नाही आता अण्णा टोपी म्हणूया,,
अण्णा टोपीच का,,,?

आमच घरान खरतर वारकर्याच आमचा वेश हि धोतर सदरा
किंवा लेहंगा सदरा आणि टोपी
जिला लोक गांधी टोपी म्हणतात पण ,,,
मी गेली १७\१८ वर्षे झाली वारीला  जातो पण तरीही ती गांधी टोपी कधी घातली नाही कारण,,,,
पुरुष या नाटकाने माझ्यात राग जागवला अर्थात ते कळण्याच वय होत कि नाही
कुणास ठावूक पण नाटकात नाना जे बोलला ते मी कधी विसरलो नाही
मझ्या लहानपणी म्हणजे वय अंदाजे १५\१६ असेल
मी नाटक पाहिलं होत पुरुष ,,,,,,,,,,,
त्यात नाना पाटेकरने एका मंत्र्याच पात्र रंगवल होत.
तो मंत्री म्हणून निवडून आल्यावर गावात येतो त्याचा सत्कार वैगेरे होतो .
तो हि त्याचा शिक्षकांच्या हातून ,,,
आणि त्या निमित्ताने त्यांच्या घरीही जातो आणि त्याची पापी नजर
त्याच शिक्षकांच्या मुलीवर पडते आणि नोकरी द्यायच्या इराद्याने
तो तिला बंगल्यावर बोलावतो आणि बलात्कार करतो,,,,,,,,
पण खरी घटना आधी घडते  ती अशी ,,,,,,
त्या मुलीं घरी बोलावल्यावर नाना आपल्या साथीदारांना
तिचे हाथ पाय धरायला सांगतो ते धरतात हि पण,,
तिचा आरडा ओरडा सुरूच असतो नाना तिचे तोंड  बंद करायला लावतो
तर ती हात चावते त्यावेळी नाना जे बोलतो ते महत्वाचे ,,,,
नाना रागावून म्हणतो अरे तोंड कुठे दाबताय ?
ती डोक्यावरची टोपी कोंबा तिच्या तोंडात ती टोपी कधी कामी येणार,,,?
कोन्ग्रेस सरकारने नेमक हेच कायम आमच्या बाबतीत केल,,,
कायम सर्व सामान्य जनतेवर बलात्कार करून आमचा आवाज ती गांधी टोपी आमच्या
तोंडात कोंबून बंद करण्याचा प्रयत्न केला .

मग राम मंदिराच्या बाबतीत असेल, कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्ना बाबत असेल ,
३७० कलमा बाबत असेल, समान नागरी कायद्या बाबत असेल,,
आणि आता जन लोकपाल बिल बाबत असेल पण ,,,,,,,,
हि सारी झोटिंगशाही झुगारून आज ह्या अण्णा टोपीने आमचा
सर्व सामान्य जनतेचा आवाज बुलंद केला आहे.
म्हणून मित्रानो आज पासून ह्या टोपीला गांधी टोपी म्हणून तिचा
अपमान करू नका तिला अण्णा टोपी म्हणा .


10 comments:

  1. Hi Sunil,
    Yogesh Deshpande commented on your note "अण्णा कि पाठशाला १ ,,,".
    Yogesh wrote: "Sahi"

    See the comment thread

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Sagar Kharpude commented on your note "अण्णा कि पाठशाला १ ,,,".
    Sagar wrote: "गांधी टोपी यां नावामुळे मलाही आधी आधी या टोपीचा राग यायचा..खरे च या टोपीला अन्ना टोपी म्हटले पाहजे....."

    See the comment thread

    ReplyDelete
  3. Ravindra Khadpekar मलाही गांधी टोपीचा राग आहे. पण मी अण्णा टोपी डोक्यावर चढवली. मला हेही समजते की अण्णा गांधीवादी आहेत. तरी ते शिवाजी महाराज, सशस्त्र क्रांतिरकारक यांचे स्मरण जनतेला त्यांच्या जवळजवळ प्रत्येक भाषणात देतात. ते गळ्यात तुळशीमाळ धारण करणारे वारकरी आहेत. ग्यानबा-तुकारामांचे भक्त आहेत. विवेकानंदांवरही त्यांची श्रद्धा आहे.
    13 hours ago · LikeUnlike · 1 person

    ReplyDelete
  4. Ravindra Khadpekar सुनील भूमकरांची -अन्ना की पाठशाला- वाचली. फार नेमके शब्द त्यांनी वापरले आहेत. ---जनतेवर बलात्कार करायला कॉंग्रेस जनतेच्या तोंडात गांधी टोपी कोंबीत राहिनी.
    13 hours ago · UnlikeLike · 1 person

    ReplyDelete
  5. Devendra Marathe Gandhi topi aapan jyala mhanato ti topi Gandhini swataha ghatalyache photo maztatari pahanyat nahit. Mala tar ase vatate ki ji dusryalyala ghatali jate ti TOPI mhanaje " Gandhi Topi". ........ kai re Sunil barabar hai kya?
    5 hours ago · LikeUnlike · 1 person

    ReplyDelete
  6. Sunil Bhumkar देवेंदर सायब बराबर हाय तुमच या गांधींच आपल्याला टोपी घातल्याली हाय .
    about an hour ago · Like

    ReplyDelete
  7. ajun tu gandhi vichancha virodh kartos mala tar hasuch yete... gandhi ha manus chuku shakto pan ghandhi vicharch deshala sarwa samaweshak pragate deu shaktel ase maje mhane ahe.

    nice pic... go on my friend.

    ReplyDelete
  8. gandhi virodh mi mazya marna paryant karatch rahin khartar tu lihal aahe te vachun mala hasu yetay ha lekh vachals tar nakki kael tula mi gandhila virodh ka karato te . aani ho gadhi vichra hi khai gandhich maktedari nahi hi eetthlya matitalya pratyekat ti shikvan aahe tevha aankhi gandhivichar ha shabad devun shabd koshat bhar ghalu naka.

    ReplyDelete
  9. आपण आपली चूक सुधारुया गांधी टोपी नाही आता अण्णा टोपी म्हणूया,,

    ReplyDelete
  10. कोन्ग्रेस सरकारने नेमक हेच कायम आमच्या बाबतीत केल,,,
    कायम सर्व सामान्य जनतेवर बलात्कार करून आमचा आवाज ती गांधी टोपी आमच्या
    तोंडात कोंबून बंद करण्याचा प्रयत्न केला .

    ReplyDelete