Tuesday, August 10, 2010

वाचा आणि स्वस्थ बसा

आज आपण खरच स्वतंत्र आहोत का?
कि "स्व"तंत्र आहोत?
स्वातंत्राच्या ६० नंतर हि  नक्की काय मिळाले मिळवले?
आज हि जन्मला येणारे प्रत्येक मुल
डोक्यावर कर्जाचा डोगर घेवून जमनाला येते ,
खेडी नाही ती तर दूरच ,,,,,,,
आजूबाजूची गावही पाण्यासाठी तडफडत आहेत
सामान्य नागरिक  भ्रष्टाचारात भरडला जातो
नागवला जातो
भरमसाठ शिक्षण घेवून हि
"अ"मंगल ,,,"मंडल आयोगाच्या"
फेर्यात तरुण भरडून जातो,
कोणी हि ऐरागैरा मत भगिनींना
भर रस्त्यात जाळतो
त्याच दिवशी काश्मिरात तिरंगा जाळला जातो,,,
१५ ऑगस्ट हा दिवस तिथे कला दिवस म्हणू पाळला जातो
आणि तरी आम्ही मोठ्या दिमाखात ,,,,,,?
स्वातंत्र्य दिन साजरा करतो
स्वातंत्र्य दिन साजरा करतो ,,,,,

No comments:

Post a Comment