Thursday, September 30, 2010

अयोध्येचा निकाल,,,?

अपेक्षेप्रमाणे म्हणाव की ,,,, काय 
निदान आता तरी मला नीटस कळत नाही
अयोध्येचा निकाल लागला आणि माझी हि अवस्था झाली 
कारण ,,,
पाण्यात रामाच्या  नावाने टाकलेले दगड आपली जागा नाही  सोडत तर
त्याची मूर्ति काय कोण हलवणार होत ?..
अशी कुणाची माय व्यायली होती ?
परवाच मी सांगितलं होत की निकाल काहीही लागो
पुन्हा त्या जागी मशीद बांधायची कुणाची हिम्मत नाही
आणि करू नये मग बच्चा बच्चा राम का काय ते समजेल,,,
राम नामावर ज्या कुणी विश्वास नाही ठेवला त्या सर्वाना
यथा योग्य त्यांची जागा दाखवण्यात आली
अगदी प्रभू श्री राम यांचा हि गर्व हरण करण्यात आल होत ,,,,,,,,
त्यांनी पाण्यात राम नाम न लिहिता दगड टाकला आणि
तो बुडाला होता ,,,,,,,,,,
त्यावर नारदांनी सांगितलं रामा अरे रामा तो राम नामाचा
स्पर्श तुझ्यात नाही तुझ्या नामात आहे ,,,,,,,
तुही त्या दगडावर राम नाम लिही तो बघ तरंगेल,,,,,
आणि रामाने तस केल्यावरच तो दगड तरंगाला होता .

राम म्हणजे विश्वास

राम म्हणजे हिम्मत

राम म्हणजे शौर्य

राम म्हणजे पराक्रम 
असा राम नामाचा महिमा येथल्या 
लाखो करोडो लोकांच्या
हृदयात असताना त्यावर 

बाबर नावाची वीट रचण्याचा
हलकट पणा कोन्ग्रेस ने केला
पण शेवटी कोन्ग्रेस सरकारला आणि त्यांच्या बगल बच्यांना
ती राम जन्मभूमी आहे हे मान्यच कराव लागल
पण,,,,,,,,,

आमची होती तीच जागा आम्हाला दिली वेगळ काय केल?
उलट मुद्दाम वक्फ बोर्डाची पाचर मारली आहे
जर,,,,
श्री राम जन्मभूमी मंदिराचे बांधकाम निशंक
निर्धोक हवे असेल तर ,,
आणि त्यातही
राममंदिराचे सीमा प्रश्नासारखे भिजत घोंगडे
खांद्यावर नको असेल तर
उरलेली १\३ जागाही वक्फ बोर्ड कडून आताच काढून  घ्यावासा हवी
येथे संबंध काय त्यांना जागा द्यायचा ?
आणि २.८ एकरचे ३ तुकडे केल्यावर
मंदिरासाठी जागा ती काय उरली?
मी स्वतः अयोध्येत खूपवेळा गेला आहे
आणि तिथे राम मंदिराच्या उभारणीचे काम पहिले आहे
एकेक खांब दोन माणसांच्या मिठीत बसेल ईतका आहे
असे जवळ जवळ १०० खांब आहेत
यावरून मंदिराच्या भव्यतेचा विचार करा..
त्याला हि मोडून तोडून दिलेली जागा काय कामाची?
नेमकी हीच खेळी कोन्ग्रेस वाल्यांनी
महाराष्ट्राचा मंगल कलश आणताना केली
 आम्हाला सांगण्यात आल की आता
जे पदरात पडतंय ते पवित्र माना
उर्वरित सीमाभाग आपण नं त र घेवू  ,,,,

अस आमच्या नेत्यानी सांगीतल होत
किती वर्ष झाली मित्रानो ,,,,?
सीमाभाग आला महाराष्ट्रात ?

उद्या राममंदिराच  तस नको व्हायला मंदिरा शेजारी मशीद

कल्पना तरी बघा सहन होतेय का?
अत्यंत प्रमाणिक पणे आम्ही तीनच मंदिर मागितली आहेत
कोंग्रेस सरकार कड़े ती इज्जत मध्ये द्यावी अन्यथा,,,,,?
तीन से लेके ती हजार नही रहेगी एक मजार .



3 comments:

  1. sunil dada khup chan lihila ahes, malahi agadi tasch vatata. apali jaga magayala apalyalach kasali chori. pan ek goshta saglyanni lakshyat thevavi apan hindutva vadi ahot, muslim dveshte nahi !!! MAHARAJANCHA ADARSHA GHYA ANI EKJUT VHA ANI LADHA !!!

    ReplyDelete
  2. Dear Sunil very good article. keep it up

    ReplyDelete
  3. Sunilji,
    Nice one.
    What about Kashi n Mathura?

    ReplyDelete