Thursday, February 3, 2011

गांधी नावची फेल्युअर सिस्टीम ,,,,

||श्री  नथू  रामाय  नमः ||
दोन दिवसांपूर्वी गांधी नावाचा ईव्हेन्ट साजरा झाला
तसा तो वर्षातून दोन वेळा साजरा होतो एकदा पुण्यतिथीला आणि जयंतीला ,,,,,,,,
आणि गांधीवाद किंवा गांधीचा वध नथुरामजींनी केलाच नाही हे लक्षात येत कोन्ग्रेस विसर्जित करा नाही केली,,,
गांधी वधाचा तर अक्षरशः त्यांनी बदला घेतला
अगदी शोधून शोधून ब्राम्हणांना मारलं घर दार जाळली
इतकी  दहशत बसवली कि काही वर्षे ब्राम्हण आपली जात लपवत फिरत होते ,
मग गांधीचा वध कुणी केला? गांधीवादाला मूठमाती  कुणी दिली ?
आज गांधी उरले फक्त ईव्हेन्ट पुरते,,,,,,,,,
परवाही मी तसाच सक्काळी सक्काळी जागा झालो,
रेडिओवर आणि टीव्हीवर "वैशानव जन तो ,,,"ची धून आळवली जात होती
टीव्हीच्या एका कोपर्यात मधेच गांधी छबी हि दाखवली जात होती,
आई म्हणाली कशाला उठतोस झोप आज सुट्टी आहे .....
सहज उठलोच आहे तर पेपर चालावे तर सगळी कडे
गांधीचे फोटू आणि त्याखाली त्यांच्या बांडगुळ जमातीचे लोक हि स्वतःला
झळकावून घेत होते,,,
आणि हे सार आठवलं कारण माझे वडील त्यांची हि आठवण ,,,,,,,,
माझ्या लहानपणाची गोष्ट आहे हि त्यावेळी हे सारे दिवस एखाद्या राष्ट्रीय सणा सारखे साजरे होत ,
मला चांगल आठवतंय ७\८ वीत असेन मी ,
एक दिवस अशीच काहीतरी जयंती का पुण्यतिथी असावी गांधीची,
आणि त्यावेळी माझ्या वडिलांनी लाल बहादूर शास्त्रींची आठवण सांगितली होती,
असेल त्यांचा कार्यकाल लहान एक पंप्रधान म्हणून,,,
पण त्यांची आठवण कुणीही काढत नव्हते आणि आज हि कढत नाहीत असो,,
ते म्हणाले ,
मला आजही तो १९६५ चे दिवस आठवतात ज्या दिवसांनी आमच्यावर मोहिनी घातली होती,,,
त्यावेळी असे आजच्या सारखे टीव्हीचे दिवस नव्हते जे काही ऐकायचे ते रेडिओवर,,,,,,,,
 पाकिस्तान बरोबर लडाई  सुरु झाली होती साधारण सप्टेंबर चे दिवस होते ,
रेडिओवर घोषणा झाली प्रधान मंत्री देशाला उद्देशून भाषण करणार,
या युद्धाच्या काळात जनतेकडून काय अपेक्षा आहेत ते सांगणार होते,
आणि त्याच वर्षी नेमका दुष्काळ पडला होता,
आता वर आणखी प्रधानमंत्री काय सांगणार या कडे सार्याचं लक्ष लागून राहिले होते .
चीन कडून अपमानित झाल्याचही दुख सलतच होत.
पाकिस्तानला असा काही ठणकावून दम दिला कि सारा भारत ऐकतच राहिला ,,
पण नुसत दम देवून भागणार नव्हत कारण दुष्काळ ,,,,,,,,,
त्यावर काय उपाय होता ,,,?
सारे उत्सुकतेने पुढे ऐकत होते शास्त्रीजींनी सांगितलं युध्द तर लढायचं पण
दुष्काळ त्याच काय >? आहे त्याचा हि उपाय आहे ,,,
"आज पासून युध्द संपेपर्यंत सर्वांनी किमान एकवेळच जेवावं किंवा आठवड्यातून किमान
एकदा तरी जेवू नये आणि
ह्याची सुरवात मी माझ्या पासून करतोय आज पासून नव्हे आता पासून
मी दर सोमवारच्या एक वेळच्या जेवणाचा त्याग करत आहे कारण अन्नाची गरज आपल्यापेक्षा
सीमेवर लढणार्यांना जवानांना आहे ",,,,,,,,,,,,
आणि थोड्याच वेळात सार्या देशाने शपथ घेतली,,,,,एकभुक्त राहाण हे भारतीयांसाठी नव नव्हत
पण शास्त्रीजींनी आवाहन केलाय न मग ते बरोबरच असेल हा होता विश्वास त्यांच्या विषयीचा ,
दुसर्या दिवशी सारे एकमेकांना हा प्रसंग ते शास्त्रीजींच 
भाषण रंगवून सांगत होते ,,
आणि दुसरा प्रसंग १९५६ चा रेल्वे अपघाताचा स्त्रीजी तेव्हा रेवे मंत्री होते
तमिळनाडूत जवळ जवळ १५० लोक मृत्युमुखी पडले होते 
आणि त्या अपघाताची नैतिक जबादारी स्वीकारून त्यांनी आपली पदाचा राजीनामा हि दिला होता,
तेव्हा नेहरू म्हणाले होते कि हि शास्त्रीजींची चूक नाही पण तरीही त्यांनी हि नैक्तिक जबाबदारी स्वीकारल्यामुळे   
मी राजीनामा घेत आहे
मला चांगल आठवतंय काही वर्षान पुर्वी  अशीच रेल्वे दुर्घटना झाली होती 
( तशा आज काल रोजच होतात)
आणि त्यावेळी त्या मंत्र्याने मुजोरपणे सांगितलं होत हि चूक माझी नाही मी राजीनाना का द्यावा?
हि चूक आहे Systemic Failure ची,,,,,,
आजही कॉमनवेल्थ खेळांमध्ये किती तरी हजार भ्रष्टाचार होतो आणि  परत
आमच्या माथी Systemic Failure च कारण मारलं जात,,,,,,
आदर्श घोटाळा Systemic Failure
राजा Systemic Failure
नाव तरी किती सांगायची,,,>?
कुठे ते दिल्या शब्दाला जगणारे शास्त्री 

आणि कुठे गांधी आणि त्यांचे बगल बच्चे
सब एकही थाली के चट्टे  बटये..........

8 comments:

  1. सुदर ! लाल बहादुर शास्त्रीनां दंडवत ....

    ReplyDelete
  2. #
    Pravin Mhatre, आदित्य अनिल मोघे and 2 others like this.
    #

    *
    Chandrakant Khade barobar......
    4 hours ago · Like

    ReplyDelete
  3. अमित जोशी ekdam perfect bhumkar saheb
    Wednesday at 11:18pm · Like

    ReplyDelete
  4. Pranav Bhonde
    एकदा एका कोळ्याच्या जाळ्यात मोठ्ठा मासा सापडतो. तो आनंदाने घरी येऊन पत्नीला कालवण शिजवायला सांगतो. पण घरातले सगळे इंधन संपल्यामुळे कालवण करणे शक्य नसल्याचे कोळीण सांगते. अखेर तो कोळी परत त्या माश्याला नदीत सोडतो. तो मासा आनंदाने ओरडतो....

    "क...ाँग्रेस झिंदाबाद"

    ReplyDelete
  5. Yogesh Deshpande कांग्रेस च्या राज्यात माणसाची किम्मत ५ पैसा पण राहिली नाही
    Yesterday at 9:44am · Like

    ReplyDelete
  6. neharu ani gandhi ekach maletale mani hote tyamule Sir neharun baddal hi tumachi mat ashi prakhar pane mandavit.mi shalet asatana yaikal hot lala bahadur shastinchya mrutula gandhi jababdar hote karan tyana bhiti hoti ki lal bahadur shasti cha prabhav lokanvr padat chalala ahe ani aapala kami hoil tyasathi tyani lala bahdur shastina shantatet baher kadhal.itkach nvhe tr jevha deshacha pahila pantpradhan nivdnasathi nivadnuka zalya tevha neharuna 1 mat ani shastina sara pakshancha pathimba hota.pn tevha neharuni chal khelali gandhijina shi jaun charcha keli mla pantpradhan nhi banaval tr mi deshat fut padel,egrajana hi tech hv hot karan neharu chalata bolata indian engraj hota jo deshachya gadivr basel khara pn dhoran aapali chalvel.ani hya gostila gandhi sarkhya mahan vektine pathimba dila ani tyachi uni aapan fedato aahot.he khup kami lokana mahit asel ki aaj hi aapla desh swatantr nhi ahe tr to neharuni patpradhan padasathi ashya karar sign keli ki tyat namud kel hot,"bharat ha nehami britishanchya adhipatyakhali rahil,ani tyach alikadach udhaharn mhnje engladchi rani victoriya aaplya deshala ji bhet dein gelya te.aathavn karun dyayla aalya hotya.mitrano jage vha.jya swatantra milali as aapan mirvato ahe ti swantrata miltach hya gadhi parivarane vatun gahan thevali ahe.maz khi chukal asel tr krupya durust karav ani konachi man dukhat asali tr shamsw.pn sty kadhi lapu shakt nhi ani hech saty ahe tr better accept kra.
    jay hind jay maharashtr

    ReplyDelete
  7. http://sumbran.blogspot.com/2011/05/blog-post.html
    shital ha blog hi tu vachu shakate hi govin buva aafale yani sangitaleli gosth aahe mi tyat thoda badal kelay

    ReplyDelete
  8. thodi shama asavi vr May 10, 2011 3:10 PM hya tarkhechya mail madhe thodi chuk zali asun vachkani ti durust karun ghyavi.jithe jithe lalbahdur shastri lihil ahe tithe tithe sardar valbh bhai patel hyanch nav takun vachav hi vinanti.karan gadi sathi rajkaran neharuni vallbh bhai patelan brobr khelal hot ani tyala sath gandhi ni dili hoti.krupaya hyachi nod ghyavi.chukich lakshat theu nye.mafi asavi.

    ReplyDelete